ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय माउंट आबू राजस्थान द्वारा गॉडलीवूड प्रस्तुत” *द लाईट “एक*प्रकाश (एक आंतरीक याञा*)3 D ॲनिमेशन चित्रपट मोफत पाहण्याची अकलूजकरांना संधी
अकलूज (प्रतिनिधी )अकलूज शहरामध्ये प्रथमचब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय माउंट आबू राजस्थान द्वारा गॉडलीवूड प्रस्तुत” *द लाईट “एक*प्रकाश (एक आंतरीक याञा*)3 D ॲनिमेशन चित्रपट श्रीराम चित्रपट ग्रहामध्ये आपल्या भेटीसाठी आठ नऊ दहा मार्च 2024 रोजी सकाळी 10:00 ते 11:30 वाजता येत आहे.सदर चित्रपट मोफत दाखविण्यात येणार आहे.
अकलूज आणि परिसरातील नागरिकांनी कुटुंबासमवेत हा चित्रपट पाहण्यासाठी अवश्य यावे हा चित्रपट पिताश्री ब्रह्मा बाबांच्या जीवन कथेवर आधारित आहे ,आपले पूर्ण जीवन अज्ञान रुपी अंधारातून ज्ञानाच्या प्रकाश कडे नेण्यासाठी हा चित्रपट एकदा अवश्य आपण पहा , तसेच आपण आपल्या नातेवाईकांना सुद्धा या चित्रपटाचा संदेश द्यावा,ही सुवर्णसंधी आपण चुकूवू नये असे आव्हान प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय अकलूज तर्फे बी. के. शिवरात्री बहनजी यांचे वतीने करण्यात येत आहे
. या चित्रपटाचे फ्री पास त्वरित मिळवण्यासाठी ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय अकलूजशी संपर्क साधावा ही विनंती. *संपर्क क्रमांक. 9881638469, 9730004145.






