गौरीच्या आगमना निमित्त विविध सजावट करून पर्यावरण सामाजिक राजकीय संदेश देत असतात. माढा लोकसभा मतदारसंघातील पंढरपूर, माढा तालुक्यातील नागरिकांनी चर्चित नाव असलेले लोकप्रिय भाजपचे नेते धैर्यशिल मोहिते-पाटील यांचा आपला माणूस आपला खासदार असलेली फोटो फ्रेमचे डेकोरेशन केलेले पाहायला मिळाले यावरून आगामी माढा लोकसभेसाठी जनतेतून धैर्यशिल मोहिते-पाटील यांच्या नावाला पसंती मिळताना दिसत आहे.
गणेशोत्सव व गौरी मध्ये आपला माणूस आपला खासदार ची आरास
अकलूज (प्रतिनिधी )कुर्डूवाडी येथील प्रदीप मराळ, सागर शर्मा, टेंभुर्णी येथील श्रीधर भोसले, पंढरपूर तालुक्यातील भंटबुरे येथील महेश खांडेकर,अकलूज येथील रोहन पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघात संभावित उमेदवार म्हणून बहुचर्चित नाव असलेले धैर्यशिल मोहिते-पाटील यांचा “आपला माणूस आपला खासदार” असा फोटो फ्रेम गौरी गणपती समोर आरास म्हणून लावला..गौरीच्या आगमना निमित्त विविध सजावट करून पर्यावरण सामाजिक राजकीय संदेश देत असतात. माढा लोकसभा मतदारसंघातील पंढरपूर, माढा तालुक्यातील नागरिकांनी चर्चित नाव असलेले लोकप्रिय भाजपचे नेते धैर्यशिल मोहिते-पाटील यांचा आपला माणूस आपला खासदार असलेली फोटो फ्रेमचे डेकोरेशन केलेले पाहायला मिळाले यावरून आगामी माढा लोकसभेसाठी जनतेतून धैर्यशिल मोहिते-पाटील यांच्या नावाला पसंती मिळताना दिसत आहे.










