• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home महाराष्ट्र

पोलीस उपअधीक्षक कसे बनायचे ? काय लागते शिक्षण ? पहा वेतन,जबाबदाऱ्या कामे विषयक माहिती

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
July 27, 2023
in महाराष्ट्र
0
पोलीस उपअधीक्षक कसे बनायचे ? काय लागते शिक्षण ? पहा वेतन,जबाबदाऱ्या कामे विषयक माहिती
0
SHARES
168
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मंगळवेढा /प्रतिनिधी भैय्या खिलारे :पोलिस उपअधीक्षक किंवा डीएसपी हे राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या पोलिस विभागातील सर्वोच्च दर्जाचे अधिकारी आहेत. तो अधिकारी आहे जो एसपी किंवा पोलिस अधीक्षकांच्या खाली काम करतो. आणि तो लोकांचे नागरी हक्क राखण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्यासाठी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी कार्य करतो.तुम्ही भारतात डीएसपी कसे व्हावे याचा विचार करत आहात. तुम्हाला आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता, पात्रता निकष आणि निवड प्रक्रिया काय आहेत याचाही तुम्ही विचार करत असाल.

हे जाणून घेण्यासाठी, शेवटपर्यंत लेख वाचा आणि तुम्हाला डीएसपी कसे व्हायचे आहे याबद्दल सर्वकाही जाणून घ्या.महाराष्ट्र राज्यात एमपीएससीच्या मार्फतही अनेक पदे भरली जातात. यात डीएसपी हे एक महत्त्वाचे पद असते. डीएसपी अर्थात डेप्युटी सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस म्हणजेच पोलीस उपअधीक्षक हे पद. या पदावरच्या व्यक्तींना अनेक सेवा व लाभ मिळतात. त्यांना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतात. त्यांना उत्तम वेतनही मिळते.पोलीस उपअधीक्षक बनण्यासाठी काय पात्रता लागते, त्यांना किती वेतन मिळते ,त्यांच्या जबाबदाऱ्या काय असतात, याबद्दल आणि या पदाच्या अनुषंगाने इतर महत्त्वाची माहिती आपण ह्या पोस्टमधून जाणून घेणार आहोत

.भारतात अधिक लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यांमध्ये पोलीस दलाचे नेतृत्व वरिष्ठ पोलीस अधीक्षक करतात. छोट्या जिल्ह्यांमध्ये पोलीस अधीक्षक हे काम पाहतात. त्याव्यतिरिक्त पोलीस उपअधीक्षक हे एक महत्त्वाचे पद पोलीस सेवेत असते. हे राज्य स्तरावरचे पोलीस अधिकारी असतात. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी, गुन्हेगारी रोखण्याची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर असते.वेतनप्रशासकीय सेवा परीक्षांद्वारे पोलीस उपअधीक्षक पदावर नियुक्ती केली जाते.

प्रत्येक राज्यात या पदाच्या जबाबदाऱ्या वेगवेगळ्या असतात. या पदासाठी ५३,१०० ते १,६७,८०० रुपयांचे वेतनमान आहे. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र, दिल्ली आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये सातव्या वेतन आयोगानुसार या पदासाठी वेतन दिले जाते. सर्वसाधारणपणे पोलीस उपअधीक्षक पदासाठी ७३,९१५ रुपये वेतन हातात मिळू शकते.पोलीस उपअधीक्षक हे पोलीस अधीक्षकांच्या देखरेखीखाली काम पाहतात. पोलीस विभागातल्या सगळ्या कामांवर लक्ष ठेवण्याचे एक काम त्यांच्याकडे असते. गुन्हे रोखणे, पोलीस स्टेशनमधले प्रशासन आणि व्यवस्थापन, तपासावर लक्ष ठेवणे या सगळ्या जबाबदाऱ्या पोलीस उपअधीक्षकांना पार पाडाव्या लागतात.

जिल्ह्याचा सर्वोच्च गुप्तचर अधिकारी म्हणून काम करताना डीएसपी त्यांच्या खालच्या पोलीस कर्मचाऱ्यांकडून माहिती गोळा करतात आणि वरिष्ठांना त्याचे अहवाल पाठवतात. राजकीय रॅली, कार्यक्रमांमध्ये जमावावर नियंत्रण ठेवण्याचे कामही त्यांच्याकडे असते.गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस उपअधीक्षक नव्या पद्धती विकसित करतात. सगळ्या गोष्टींवर देखरेख ठेवतात. समाजामध्ये तेढ उत्पन्न होऊ नये, नागरिकांमध्ये चांगले संबंध राहावेत, यासाठी ते प्रयत्नशील असतात.

नागरिक कायद्याचे पालन करत आहेत का हेही पाहण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते.पात्रताडीएसपी बनण्यासाठी उमेदवार भारतीय नागरिक असावा लागतो. म्हणजेच त्याचा जन्म भारतात झालेला असावा. वयोमर्यादा २१-३० वर्षे ( प्रत्येक राज्यानुसार वयोमर्यादा बदलते) इतकी असते. एससी व एसटी गटासाठी वयोमर्यादेत ५ वर्षांची सवलत आहे. उमेदवाराने कोणत्याही विषयात मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी.डीएसपी होण्यासाठी, कोणत्याही उमेदवारांना यूपीएससी किंवा पीसीएस (प्रांतीय नागरी सेवा) परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. यानंतर त्यांच्या रँकच्या आधारे त्यांची डीएसपी पदासाठी निवड केली जाते; पण डीएसपी होण्याचे आणखी काही मार्ग असू शकतात. खेळात प्रवीण असलेल्यांची डीएसपी पदावर निवड होऊ शकते.

काही वेळा आयपीएस अधिकाऱ्याचीही पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) किंवा सहाय्यक पोलीस आयुक्तएसीपी) म्हणून नियुक्ती केली जाऊ शकते.सवलती / सुविधाडीएसपी या पदासाठी वेतनासह उमेदवारांना महिंद्रा बोलेरो / टोयोटा इनोव्हासारखी अधिकृत गाडी, शासकीय निवासस्थानात २४ तास काम करणारे सुरक्षारक्षक असतात. एक वैयक्तिक आचारी आणि घरकाम करणारा, सुरक्षेसाठी तीन पीएसओ (वैयक्तिक सुरक्षारक्षक) पोलीस उपअधीक्षकांना दिले जातात.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना १० हजार रुपये दिवाळी बोनस द्या!                                                                                      २ हजार रुपयांचा बोनस अपुरा असल्याचे सांगत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना निवेदन
महाराष्ट्र

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना १० हजार रुपये दिवाळी बोनस द्या! २ हजार रुपयांचा बोनस अपुरा असल्याचे सांगत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना निवेदन

October 16, 2026
एसटी प्रवासातील सवलतीला आता ‘NCMC’चा आधार!      ज्येष्ठ नागरिकांसह महिलांना १ सप्टेंबरपासून NCMC कार्ड अनिवार्य; कार्डशिवाय सवलतीचे तिकीट मिळणार नाही
महाराष्ट्र

एसटी प्रवासातील सवलतीला आता ‘NCMC’चा आधार! ज्येष्ठ नागरिकांसह महिलांना १ सप्टेंबरपासून NCMC कार्ड अनिवार्य; कार्डशिवाय सवलतीचे तिकीट मिळणार नाही

August 31, 2026
आपत्कालीन वैद्यकीय सेवा अभ्यासक्रम हा केवळ शैक्षणिक प्रवास नव्हे, तर मानवी जीवन वाचविण्याची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प — डॉ. अरुण भस्मे
महाराष्ट्र

आपत्कालीन वैद्यकीय सेवा अभ्यासक्रम हा केवळ शैक्षणिक प्रवास नव्हे, तर मानवी जीवन वाचविण्याची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प — डॉ. अरुण भस्मे

August 29, 2026
कंडेन्स मिल्क प्रकल्पामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना स्थिर बाजारपेठ : खा. धैर्यशील मोहिते-पाटील
महाराष्ट्र

कंडेन्स मिल्क प्रकल्पामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना स्थिर बाजारपेठ : खा. धैर्यशील मोहिते-पाटील

August 25, 2026
🌹 नेतृत्व, संघर्ष आणि माणुसकीचा प्रेरणादायी प्रवास 🌹कामगारांच्या हक्कांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या कर्तृत्ववान नेतृत्व विद्याताई माने -साळुंखे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
महाराष्ट्र

🌹 नेतृत्व, संघर्ष आणि माणुसकीचा प्रेरणादायी प्रवास 🌹कामगारांच्या हक्कांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या कर्तृत्ववान नेतृत्व विद्याताई माने -साळुंखे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

August 24, 2026
२९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण; मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच
महाराष्ट्र

२९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण; मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच

August 23, 2026
Next Post
दख्खनचा राजा लकी ड्रॉ च्या आयोजकांवर महिला अत्याचार प्रतिबंधक कायदा व आमिषे दाखवून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी  कारवाई करा – बहुजन मराठी पत्रकार संघ (महा राज्य)

दख्खनचा राजा लकी ड्रॉ च्या आयोजकांवर महिला अत्याचार प्रतिबंधक कायदा व आमिषे दाखवून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी कारवाई करा - बहुजन मराठी पत्रकार संघ (महा राज्य)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In