• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home राजकारण

आ.रणजितसिंह मोहिते पाटील व धैर्यशील मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अकलूज येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
April 20, 2023
in राजकारण
0
आ.रणजितसिंह मोहिते पाटील व धैर्यशील मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अकलूज येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन
0
SHARES
55
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आ.रणजितसिंह मोहिते पाटील व धैर्यशील मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अकलूज येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन

अकलूज :(प्रतिनिधी )बेरोजगार युवक युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, भारतीय जनता पक्षाचे सोलापूर जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अकलूज येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.येथील ग्रीन फिंगर्स कॉलेज ऑफ कम्प्युटर अँड टेक्नॉलॉजी शंकर नगर विजयसिंह मोहिते पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग अँड रिसर्च इन्स्टिट्यूट शंकर नगर शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज यांच्या संयुक्त विद्यमाने शिवरत्न नॉलेज सिटी शंकरनगर येथे दिनांक 24 एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ए एन जी सॉफ्टवेअर पुणे, कॅलरटेक पुणे, इनपासेंट पुणे कोड एन जी टेक्नोमाईंड पुणे, बियाणी टेक्नॉलॉजी कोल्हापूर मध्ये , प्रो एरर सॉफ्टवेअर पुणे, एम जे ऑटोमेशन अँड सॉफ्टवेअर सोल्युशन मध्ये , कोडीट्रॉन टेक्नॉलॉजी पुणे , किरण अकॅडमी, टीमलीज सर्विसेस पुणे या कंपन्यांकडून डेव्हलपर पदासाठी भरती करण्यात येणार आहे. यासाठी यासाठी बीसीए, एमसीए, एमएससी कॉम्प्युटर, बी इ कॉम्प्युटर या पत्रताधारक अर्ज करू शकतात. बँकिंग क्षेत्रामध्ये आयसीआयसीआय बँक मध्ये रिलेशनशिप मॅनेजर यासाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतो. भारतीय स्टेट बँकेत ऑफिसर्स पदासाठी भरती होणार आहे.ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये आय टी आय डिप्लोमा डिग्री मेकॅनिकल ऑटोमोबाईल पात्रता धारक उमेदवारांसाठी जागा उपलब्ध आहेत. आयकॉन सेस टेक विजन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्यूटिव्हची भरती होणार आहे.शिवामृत उत्पादक सहकारी संघामध्ये ज्युनियर अकाउंटंट क्लार्क, सेल्स एक्झिक्युटव्ह, टेक्निकल ऑफिसर, केमिस्ट, एम एस्सी केमिस्ट्री हे पात्रता धारक अर्ज करू शकणार आहेत, प्लांट सुपरवायझर वायरमन पदांसाठी जागा उपलब्ध आहेत.इक्वीटीज स्माॅल फायनान्स बँक,हिमाचल फुटूरीस्टीक कम्युनिकेशन लि.जस्टडायल लिमिटेड, मार्केटींग विभागात बियाणी टेक्नॉलॉजी कोल्हापूर येथे भरती होणार आहे. आश्विनी हॉस्पिटल अकलूज मध्ये स्टाफ नर्स, विजयसिंह मोहिते पाटील नर्सिंग कॉलेज मध्ये असोसिएट प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर, ट्यूटर अँड क्लिनिकल इन्स्ट्रक्टर पदासाठी जागा उपलब्ध आहेत.प्रथम एज्युकेशन फाउंडेशन मध्ये नॉन टेक्निकल ट्रेनर मेंटर पदासाठी श्री आनंदी गणेश ट्रस्ट मध्ये क्लर्क अटेंडंट पदासाठी संधी उपलब्ध होणार आहे.या रोजगार मेळाव्यात खाजगी व सहकारी अशा एकूण 25 कंपन्यांमध्ये 500 पेक्षा अधिक जगावर भरती करण्यात येणार आहे. याचा लाभ अधिकाधिक युवक युवतीने घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

मा. श्री. आमदार रणजीतसिंह (दादासाहेब) मोहिते-पाटील आणि मा.श्री.धैर्यशील (भैय्यासाहेब) मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त युवक व युवतीसाठी भव्य रोजगार मेळावा. दिनांक २४ एप्रिल २०२३ रोजीसकाळी ठीक ९:०० वाजता.स्थळ: शिवरत्न नॉलेज सिटी शिवामृत रोड, शंकरनगर अकलूज ता. माळशिरस जि.सोलापूरअधिक माहितीसाठी संपर्क क्र १) ९४२१९५४१४१२) ८८०५०६९२२८३) ९३७३३७९८९३आयोजक:ग्रीनफिंगर्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अँड टेक्नॉलॉजीविजयसिंह मोहिते पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग अँड रिसर्च इन्स्टिट्यूटशिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड स्टडीजRegistration Link is in Bio and Storyhttps://www.instagram.com/p/CrLZJblhmU1/?igshid=ZTE2MDY0MWU=

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

पुणे पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या बैठका                                                     अकलूज, करमाळा व टेंभुर्णी येथे मतदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद
राजकारण

पुणे पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या बैठका अकलूज, करमाळा व टेंभुर्णी येथे मतदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद

October 12, 2026
पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीत कोण मारणार बाजी? महायुतीतील बंडखोरीने वाढवली रंगत!
राजकारण

पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीत कोण मारणार बाजी? महायुतीतील बंडखोरीने वाढवली रंगत!

October 7, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघ, स्थानिक स्वराज्य संस्था आणि गावाला विकास निधीत समान न्याय मिळावा – खासदार धैर्यशील मोहिते-पाटील
राजकारण

सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघ, स्थानिक स्वराज्य संस्था आणि गावाला विकास निधीत समान न्याय मिळावा – खासदार धैर्यशील मोहिते-पाटील

June 15, 2026
सोलापूर विधानपरिषद : आकड्यांच्या पलीकडचा संघर्ष
राजकारण

सोलापूर विधानपरिषद : आकड्यांच्या पलीकडचा संघर्ष

June 14, 2026
खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश*  *टेंभुर्णी-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग होणार फोर लेन;               केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा*
राजकारण

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश* *टेंभुर्णी-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग होणार फोर लेन; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा*

May 15, 2026
लोकनेतृत्वाचा ध्यास: खासदार धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील*                                                                         ॥*वारसा कर्तृत्वाचा, विश्वास जनसेवेचा
राजकारण

लोकनेतृत्वाचा ध्यास: खासदार धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील* ॥*वारसा कर्तृत्वाचा, विश्वास जनसेवेचा

April 13, 2026
Next Post
डॉ.बाबासाहेब आंबेडकर व डॉ.केशव हेडगेवार यांनी वंचित समाजासाठी केलेल्या कार्यामुळे भारतमाता विश्वगुरूच्या मालिकेत आहे.पद्मश्री भिकुजी तथा दादाजी इदाते.*

डॉ.बाबासाहेब आंबेडकर व डॉ.केशव हेडगेवार यांनी वंचित समाजासाठी केलेल्या कार्यामुळे भारतमाता विश्वगुरूच्या मालिकेत आहे.पद्मश्री भिकुजी तथा दादाजी इदाते.*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In