• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपले शहर

डॉ.बाबासाहेब आंबेडकर व डॉ.केशव हेडगेवार यांनी वंचित समाजासाठी केलेल्या कार्यामुळे भारतमाता विश्वगुरूच्या मालिकेत आहे.पद्मश्री भिकुजी तथा दादाजी इदाते.*

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
April 20, 2023
in आपले शहर
0
डॉ.बाबासाहेब आंबेडकर व डॉ.केशव हेडगेवार यांनी वंचित समाजासाठी केलेल्या कार्यामुळे भारतमाता विश्वगुरूच्या मालिकेत आहे.पद्मश्री भिकुजी तथा दादाजी इदाते.*
0
SHARES
73
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

*डॉ.बाबासाहेब आंबेडकर व डॉ.केशव हेडगेवार यांनी वंचित समाजासाठी केलेल्या कार्यामुळे भारतमाता विश्वगुरूच्या मालिकेत आहे.पद्मश्री भिकुजी तथा दादाजी इदाते.*

नातेपुते दि.२० (संजय लोहकरे यांजकडून)

विविध मत प्रवाहातून आज आपला देश उभा आहे. काश्मीरमधील ३७० वे कलम मोदींनी रद्द केले आहे.त्यांच्याकडे जी-२०चे अध्यक्ष पद चालून आले आहे.शिक्षण पद्धतीत परिवर्तन होऊ लागले आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर व डॉ.केशव हेडगेवार या महापुरुषांच्या विचाराने देशाची प्रगती गतिमान ठेवली पाहिजे.त्यांनी वंचित समाजासाठी केलेल्या कार्यामुळे भारत माता विश्वगुरूच्या मालिकेत आहे असे प्रतिपादन पद्मश्री भिकुजी तथा दादाजी इदाते यांनी व्यक्त केले.ते काल नातेपुते येथील शिवजन्मोत्सव प्रतिष्ठान तर्फे शिव व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले.त्याप्रसंगी बोलत होते. याप्रसंगी भिकुजी उर्फ दादा इदाते यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते गौरवण्यात आले.समारंभाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते शहाजीराव उर्फ बाबाराजे देशमुख हे होते.प्रमुख पाहुणे म्हणून माजी आ.रामहरी रुपनवर हे उपस्थित होते. या व्याख्यानमालेची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शिव प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात बाबाराजे देशमुख म्हणाले, दादाजी इदाते यांनी भटक्या, विमुक्त,वंचितांसाठी संपूर्ण देशात मोठे काम उभा केले.ज्यांचा आवाज निघत नाही अशाचा ते आवाज बनले.त्यांना वीस पुरस्कार प्राप्त झाले आहेत. सध्या ते नीती आयोगाचे सदस्य आहेत.बहुजन समाजाला व वंचित घटकाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम सामाजिक समरसता मंचातर्फे त्यांनी केले आहे.त्याचा गौरव करण्याचा मान नातेपुतेकरांना मिळाला ही भाग्याची गोष्ट आहे. प्रमुख पाहुणे भिकुजी उर्फ दादाजी इदाते म्हणाले,वयाच्या दहाव्या वर्षात मी शाखेत आलो आहे.वंचित घटकातील मी असून संघ विचारामुळे व संघ संस्कारामुळे मी आणि माझा समाज आणि संपूर्ण भटका समाज यामध्ये परिवर्तन करू शकलो आहे.देशात जो या भूमीला पितृभूमी,पुण्यभूमी मानतो तो हिंदू ! काहीजण समाजवादी व कम्युनिस्ट लोक धर्म म्हणजे आफुची गोळी समजतात.संस्कृती नष्ट करण्याचे काम करतात.संस्कृतीचं नातं तोडलं पाहिजे असे म्हणतात ही एक फॅशन झाली आहे.परंतु स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदुत्व हा ग्रंथ लिहिला आणि त्यामध्ये हिंदूंची व्याख्या केली आहे. आंबेडकरांनी हिंदू कोड बिल करताना मुस्लिम,ख्रिश्चन,यहुदी, पारशी हे सोडून इतर सर्वजण हिंदू असे सांगितलेले आहे. आपल्या देशाच्या इतिहासाचा मागोवा घेणे गरजेचे आहे. महात्मा गांधी म्हणत तुम्ही हरिजन.डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणत मग तुम्ही कोण ?असे वैचारिक मतभेद असतानाही आपला भारत हा सक्षमपणे उभा आहे. १९२० मध्ये डॉ. आंबेडकरांनी मूकनायक वृत्तपत्र काढले. देशाचा तो नायक आहे परंतु तो बोलू शकत नाही तो मुका आहे.बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र काढले व त्यानंतर समता हे वर्तमानपत्र काढले या तिन्हीही वर्तमानपत्राच्या मुखपत्रावर संत तुकाराम महाराज,संत ज्ञानेश्वर महाराज व महाभारतातील वचने दिलेली होती.राष्ट्रवादाचा विचार प्रभावीपणे मांडला.या विरुद्ध मानवेंद्र रॉय यांनी हिंदू आणि हिंदुत्व हे टाकाऊ आहेत असे सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक सुनील राऊत यांनी केले तर सुत्रसंचालन औदुंबर बुधावले यांनी केले.प्रमुख पाहुण्यांचा सन्मान सुनील राऊत,किशोर पलंगे,गणेश पागे,सुधीर काळे,मंगेश दीक्षित, शशिकांत कल्याणी,राहुल पद्मन यांनी केले.

चौकट -यावेळी प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. एम.के.इनामदार व सेवाव्रती डॉ.एम.पी. मोरे यांनी वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप;                                           नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
आपले शहर

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!

November 6, 2026
कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
आपले शहर

कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा

November 4, 2026
४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था!                  अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य;                     ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन!                                         अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह;                                                     बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

November 2, 2026
गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार!                                                                 उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य;                                       निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
आपले शहर

गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा

November 1, 2026
अकलूजमधील नव्या शासकीय इमारतीचा वापर कधी होणार?दुय्यम निबंधक कार्यालय तातडीने स्थलांतरित करा; अन्यथा पत्रकार भवनासाठी इमारत द्या !                                                क्रांतिकारी शेतकरी संघटनेची प्रशासनाकडे लक्षवेधी मागणी; पत्रकार शिवराम गायकवाड व रणजितदादा गायकवाड यांचे निवेदन

October 29, 2026
देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”
आपले शहर

देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”

October 28, 2026
Next Post
होमिओपॅथी ही लोकाश्रयावर टिकून राजाश्रयासाठी 2013 प्रमाणे लढा उभारण्याची गरज… महाराष्ट्र राज्य होमिओपॅथिक सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ.अरूण भस्मे..

होमिओपॅथी ही लोकाश्रयावर टिकून राजाश्रयासाठी 2013 प्रमाणे लढा उभारण्याची गरज... महाराष्ट्र राज्य होमिओपॅथिक सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ.अरूण भस्मे..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In