• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home राजकारण

धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम ; 31 शिलाई मशीनचे तर 30 सायकलचे वाटप

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
April 14, 2023
in राजकारण
0
धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम ; 31 शिलाई मशीनचे तर 30 सायकलचे वाटप
0
SHARES
107
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम ; 31 शिलाई मशीनचे तर 30 सायकलचे वाटप

अकलूज : भारतीय जनता पार्टीचे जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते-पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून उत्साहात साजरा करण्यात आला. हजारो नागरीकांनी त्यांना समक्ष भेटून शुभेच्छा दिल्या तर अनेक मान्यवरांनी दूरध्वानीद्वारे अभिष्टचिंतन केले.प्रारंभी सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील व अकलूजची ग्रामदैव अकलाई देवीचे दर्शन घेतल्यानंतर आई उर्मिलादेवी, पत्नी शितलदेवी व मुली इशिता, राजइंदिरा यांनी धैर्यशील मोहिते-पाटील यांचे औक्षण केले. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, आ.रणजितसिंह मोहिते-पाटील, सत्यप्रभादेवी मोहिते-पाटील, शिवतेजसिंह मोहिते-पाटील आ.राम सातपुते यांनी धैर्यशील मोहिते-पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.सकाळी नऊ वाजल्यापासूनच कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती. अनेक कार्यकर्त्यांनी, सामाजिक संघटनांनी, संस्थांनी सामाजिक जाणिवेतून विविध सामाजिक उपक्रम राबवून धैर्यशील मोहिते-पाटील यांना शुभेच्छा दिल्या.यामध्ये शिवामृत दूध उत्पादक संस्थेच्या वतीने सायकल बँक उपक्रमास 20 सायकली तर श्रीपूर-महाळूंग येथील कार्यकर्ते सागर यादव, बजरंग भोसले यांच्याकडू 10 सायकली भेट देण्यात आल्या. धैर्यशील मोहिते-पाटील मित्रमंडळाच्या वतीने गोरगरीब निराधार महिलांना रोजगाराचे साधन उपलब्ध व्हावे या उदात्त हेतूने 31 शिलाई मशिनचे वाटप करण्यात आले. तसेच सत्यशिल मोहिते-पाटील मित्र परिवार व महर्षि जिमखाना व स्पोर्टस् असोसिएशनच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करून 100 पेक्षा अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. अ‍ॅड.रणजित भोसले यांनी अकलूज येथील उपजिल्हा रूग्णालयातील रूग्णांना आरोग्य किट व जेवणाचे किट चे वाटप केले तर एस.बी.ग्रुप चे लक्ष्मण बंदपट्टे यांच्या वतीने पंढरपूर येथील अनाथ आश्रमातील मुलांना अन्नदान करण्यात आले.धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाचे पश्‍चिम महाराष्ट्र संघटन महामंत्री मकरंद देशपांडे, आ.राम सातपुते, अ‍ॅड.निहार ठाकरे, पुरूषोत्तम बरडे, दिग्वीजय बागल, मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्याबरोबरच सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील विविध भागातील मान्यवरांकडून दूरध्वनीद्वारे शुभेच्छा देण्यात आल्या.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

पुणे पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या बैठका                                                     अकलूज, करमाळा व टेंभुर्णी येथे मतदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद
राजकारण

पुणे पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या बैठका अकलूज, करमाळा व टेंभुर्णी येथे मतदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद

October 12, 2026
पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीत कोण मारणार बाजी? महायुतीतील बंडखोरीने वाढवली रंगत!
राजकारण

पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीत कोण मारणार बाजी? महायुतीतील बंडखोरीने वाढवली रंगत!

October 7, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघ, स्थानिक स्वराज्य संस्था आणि गावाला विकास निधीत समान न्याय मिळावा – खासदार धैर्यशील मोहिते-पाटील
राजकारण

सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघ, स्थानिक स्वराज्य संस्था आणि गावाला विकास निधीत समान न्याय मिळावा – खासदार धैर्यशील मोहिते-पाटील

June 15, 2026
सोलापूर विधानपरिषद : आकड्यांच्या पलीकडचा संघर्ष
राजकारण

सोलापूर विधानपरिषद : आकड्यांच्या पलीकडचा संघर्ष

June 14, 2026
खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश*  *टेंभुर्णी-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग होणार फोर लेन;               केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा*
राजकारण

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश* *टेंभुर्णी-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग होणार फोर लेन; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा*

May 15, 2026
लोकनेतृत्वाचा ध्यास: खासदार धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील*                                                                         ॥*वारसा कर्तृत्वाचा, विश्वास जनसेवेचा
राजकारण

लोकनेतृत्वाचा ध्यास: खासदार धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील* ॥*वारसा कर्तृत्वाचा, विश्वास जनसेवेचा

April 13, 2026
Next Post
सोलापूर जिल्हा भाजपा चे संघटन सरचिटणीस धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अमोल राजगे यांचे वतीने वह्या भेट

सोलापूर जिल्हा भाजपा चे संघटन सरचिटणीस धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अमोल राजगे यांचे वतीने वह्या भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In