• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Saturday, July 11, 2026
संघर्ष योद्धा
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home शैक्षणिक

गणपती बी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांची औषध निर्माण कंपनीला भेट.*

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
April 9, 2023
in शैक्षणिक
0
गणपती बी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांची औषध निर्माण कंपनीला भेट.*
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

*गणपती बी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांची औषध निर्माण कंपनीला भेट.*

टेंभुर्णी : मौजे अकोले (खु) येथील श्री गणपती फार्मसी महाविद्यालयातील बी. फार्मसी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील विद्यार्थ्यांची कुपवाड एमायडीसी मधील सिम्बायोसिस औषधनिर्माण कंपनीला भेट दिली अशी माहिती प्राचार्या डॉ. रूपाली बेंदगुडे यांनी दिली.महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी कंपनीतील विविध विभागाची माहिती घेतली. कंपनीचे संचालक व कर्मचारी यांनी कंपनीतील सर्व उत्पादनांची तसेच सर्व विभागांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. या कंपनीची एकूण २७० उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत.यामध्ये प्रोडक्शन, क्वालिटी, पॅकिंग, लेबलिंग, इन्स्पेक्शन आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंट अशा विविध डिपार्टमेंटची माहिती दिली. तसेच कंपनीतील एंट्री आणि एक्झिट प्रोसिजर, गाउनिंग प्रोसिजर , सॅनिटेशन व हेल्थ हायजिन, प्रायमरी पॅकिंग, सेकंडरी पॅकिंग,रॉ मटेरियल स्टोरेज व प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये येणाऱ्या अडचणी व त्यावर योग्य उपाय यावर सखोल मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांनी तेथील कर्मचाऱ्यांशी संवाद साधून आपल्या शंकांचे निरसन केले. या कंपनीच्या उत्पादनांना भारतातूनच नव्हे तर संपुर्ण जगभरातून मागणी आहे. या कंपनीला भेट दिल्याने विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक ज्ञानात भर पडली. प्रा. सुकुमार लांडे व प्रा.महादेवी भोसले यांनी समन्वयक म्हणून कार्य केले. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रूपाली बेंदगुडे, प्रा. प्रशांत मिसाळ, प्रा. रेणुका शिंदे उपस्थित होते.

Related Posts

अबॅकस – आजच्या काळाची खरी गरज
शैक्षणिक

अबॅकस – आजच्या काळाची खरी गरज

June 28, 2026
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त अंगणवाडीतील बालकांना गणवेश व खाऊचे वाटप
शैक्षणिक

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त अंगणवाडीतील बालकांना गणवेश व खाऊचे वाटप

June 26, 2026
राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धेचे अकलूजमध्ये आयोजन; विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी मोठी संधी
शैक्षणिक

राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धेचे अकलूजमध्ये आयोजन; विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी मोठी संधी

June 20, 2026
औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोहोळ येथे ऑगस्ट २०२६ प्रवेश प्रक्रिया सुरू
शैक्षणिक

औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोहोळ येथे ऑगस्ट २०२६ प्रवेश प्रक्रिया सुरू

June 13, 2026
शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजचा शतप्रतिशत (100%)निकाल                                                     विद्यापीठ गुणवत्ता यादीत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी;    ग्रामीण भागातील व्यवस्थापन शिक्षणासाठी पुन्हा एकदा सर्वोत्तम ठरले महाविद्यालय

June 5, 2026
पणजीतील राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत माळशिरस तालुक्याची दिमाखदार कामगिरी       आय चॅम्प अबॅकस प्रा. लि.च्या विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय स्तरावर झेंडा; विविध गटांत चॅम्पियन किताब पटकावला
शैक्षणिक

पणजीतील राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत माळशिरस तालुक्याची दिमाखदार कामगिरी आय चॅम्प अबॅकस प्रा. लि.च्या विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय स्तरावर झेंडा; विविध गटांत चॅम्पियन किताब पटकावला

May 28, 2026
Next Post
शिक्षणशास्त्र महाविद्यालयांच्या अनुदान मागणीसाठी  च्या आंदोलन कडे शासनाचे दुर्लक्ष झाल्याने  आंदोलन कर्त्या  सह विद्यार्थी व पालकांची ही तीव्र नाराजी    सर्वसामान्य नागरिकां च्या गतिमान  सरकारकडून  त्वरित न्याय मिळण्याची आंदोलनकर्त्यां ची अपेक्षा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • ११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन लोकसंख्या आणि
  • अकलूजमध्ये रंगणार शिवराज्याभिषेकाचा वैभवशाली इतिहास; ‘स्टोरी शिवराज्याभिषेकाची’ या भव्य म्युझिकल नाट्यप्रयोगाची रसिकांना पर्वणी
  • *माळशिरस तालुक्यातील सुप्रसिद्ध पैलवान किरण शिवाजी फुके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन*
  • सोलापूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा विळखा? अनेक तालुक्यांत संशयित वैद्यकीय व्यवसाय; प्रशासनाच्या कारवाईची मागणी
  • खळवे परिसरात बिबट्याचा वावर; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • ११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन लोकसंख्या आणि
  • अकलूजमध्ये रंगणार शिवराज्याभिषेकाचा वैभवशाली इतिहास; ‘स्टोरी शिवराज्याभिषेकाची’ या भव्य म्युझिकल नाट्यप्रयोगाची रसिकांना पर्वणी
  • *माळशिरस तालुक्यातील सुप्रसिद्ध पैलवान किरण शिवाजी फुके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन*
  • सोलापूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा विळखा? अनेक तालुक्यांत संशयित वैद्यकीय व्यवसाय; प्रशासनाच्या कारवाईची मागणी

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!