• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home महाराष्ट्र

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक पंचवार्षिक निवडणुकीत कॉलेज फेडरेशन प्रणित होमिओपॅथिक विकास आघाडी विजयी…

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
March 24, 2023
in महाराष्ट्र
1
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक पंचवार्षिक निवडणुकीत कॉलेज फेडरेशन प्रणित होमिओपॅथिक विकास आघाडी विजयी…
0
SHARES
700
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक पंचवार्षिक निवडणुकीत कॉलेज फेडरेशन प्रणित होमिओपॅथिक विकास आघाडी विजयी…

… दि.17 मार्च 2023 रोजी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीट नाशिकच्या वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी,नर्सिंग शाखेच्या सिनेट सदस्य,अधिसभा मंडळ, अभ्यास मंडळाच्या निवडणुका संपन्न झाल्या.
होमिओपॅथी विभागातून महाराष्ट्र होमिओपॅथिक कॉलेज फेडरेशन प्रणित होमिओपॅथी विकास आघाडीने 13 जागा जिंकत घवघवीत यश संपादन केलेले आहे.

प्राचार्य गटातून अधिसभा मंडळावर छत्रपती संभाजीनगरच्या फोस्टर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या प्राचार्या डॉ. अनुपमा पात्रीकर या विजयी झाल्या आहेत तर सिनेट सदस्य प्रोफेसर गटातून छत्रपती संभाजीनगर विभागातून शिवा ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाळासाहेब शिवाजीराव पवार ,मुंबई विभागातून डॉ. राजेश चंद्रकांत डेरे ,पुणे विभागातून सोलापूरचे डॉ. सायबू लक्ष्मण गायकवाड तर नागपूर विभागातून डॉ. अभय दातारकर हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले.

अभ्यास मंडळाच्या प्री क्लीनिकल विभागातून गुरू मिस्त्री होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज जालनाचे डॉ. शिवाजी बनसोडे, माऊली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज उदगीर,लातूरचे डॉ.रत्नेश्वर धानोरे,श्री भगवान होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज,छत्रपती संभाजीनगरचे डॉ. वंदना सागा विजय झाल्या असून पॅराक्लीनिकल अभ्यास मंडळातून मिरजचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष कै.डॉ.लक्ष्मणराव भोसले यांचे चिरंजीव गुलाबराव पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज सांगलीचे डॉ.प्रताप भोसले, श्री भगवान होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगरचे डॉ. सीताराम डोळे तर क्लीनिकल विभागातून गुरू मिस्त्री होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, जालन्याच्या डॉ.कांचन देसरडा, पंचशिल होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज खामगावचे डॉ. अजय काळे, फॉस्टर डेव्हलपमेंट होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, छत्रपती संभाजीनगरचे डॉ. सूर्यकांत गीते हे विजयी झाले आहेत.

होमिओपॅथिक विकास आघाडीचे तेरा उमेदवार या निवडणुकीमध्ये विजयी झाले आहेत.या निवडणुका महाराष्ट्र होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज फेडरेशनचे अध्यक्ष आमदार विक्रम काळे ,सचिव पृथ्वीराज पाटील सेक्रेटरी डॉ.अरुण भस्मे ,डॉ.वीरेंद्र कवीश्वर खामगाव ,डॉ. जी डी पोळ नवी मुंबई, डॉ.राजेंद्र खेडेकर छत्रपती संभाजीनगर, डॉ.बाळासाहेब पवार छत्रपती संभाजीनगर,डॉ. फारूख मोतीवाला नाशिक, डॉ.अरविंद गवळी सातारा, डॉ.कांचन देसरडा जालना, डॉ.पी.वाय कुलकर्णी छत्रपती संभाजीनगर ,डॉ.किशोर मालोकार अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली लढवण्यात आले असून सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. गिरीशजी महाजन , महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचे मा.उपाध्यक्ष डॉ बाळकृष्ण गायकवाड, हिम्पमचे डॉ. प्रतिक तांबे यांनी केले. होमिओपॅथीच्या विकासासाठी होमिओपॅथिक विकास आघाडी ही कटिबद्ध असून येणाऱ्या काळामध्ये होमिओपॅथीच्या विकासासाठी काम करणार असल्याचे सर्व निवडून आलेल्या सदस्यांनी यावेळी सांगितले. या निवडीबद्दल होमिओपॅथिक विकास आघाडीचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे…

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना १० हजार रुपये दिवाळी बोनस द्या!                                                                                      २ हजार रुपयांचा बोनस अपुरा असल्याचे सांगत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना निवेदन
महाराष्ट्र

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना १० हजार रुपये दिवाळी बोनस द्या! २ हजार रुपयांचा बोनस अपुरा असल्याचे सांगत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना निवेदन

October 16, 2026
एसटी प्रवासातील सवलतीला आता ‘NCMC’चा आधार!      ज्येष्ठ नागरिकांसह महिलांना १ सप्टेंबरपासून NCMC कार्ड अनिवार्य; कार्डशिवाय सवलतीचे तिकीट मिळणार नाही
महाराष्ट्र

एसटी प्रवासातील सवलतीला आता ‘NCMC’चा आधार! ज्येष्ठ नागरिकांसह महिलांना १ सप्टेंबरपासून NCMC कार्ड अनिवार्य; कार्डशिवाय सवलतीचे तिकीट मिळणार नाही

August 31, 2026
आपत्कालीन वैद्यकीय सेवा अभ्यासक्रम हा केवळ शैक्षणिक प्रवास नव्हे, तर मानवी जीवन वाचविण्याची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प — डॉ. अरुण भस्मे
महाराष्ट्र

आपत्कालीन वैद्यकीय सेवा अभ्यासक्रम हा केवळ शैक्षणिक प्रवास नव्हे, तर मानवी जीवन वाचविण्याची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प — डॉ. अरुण भस्मे

August 29, 2026
कंडेन्स मिल्क प्रकल्पामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना स्थिर बाजारपेठ : खा. धैर्यशील मोहिते-पाटील
महाराष्ट्र

कंडेन्स मिल्क प्रकल्पामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना स्थिर बाजारपेठ : खा. धैर्यशील मोहिते-पाटील

August 25, 2026
🌹 नेतृत्व, संघर्ष आणि माणुसकीचा प्रेरणादायी प्रवास 🌹कामगारांच्या हक्कांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या कर्तृत्ववान नेतृत्व विद्याताई माने -साळुंखे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
महाराष्ट्र

🌹 नेतृत्व, संघर्ष आणि माणुसकीचा प्रेरणादायी प्रवास 🌹कामगारांच्या हक्कांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या कर्तृत्ववान नेतृत्व विद्याताई माने -साळुंखे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

August 24, 2026
२९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण; मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच
महाराष्ट्र

२९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण; मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच

August 23, 2026
Next Post
मुकुट चोरला; अकलूज पोलीसांनी चोर दोन तासात पकङला

मुकुट चोरला; अकलूज पोलीसांनी चोर दोन तासात पकङला

Comments 1

  1. Dr Swapna pankaj agrawal says:
    4 years ago

    Homoeopathic medicine

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In