• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home राजकारण

काळाच्याही पुढे दोन पाऊले टाकून भविष्यकाळाचा वेध घेवून वर्तमानाच्या छातीवर उभारलेले कर्तृत्ववान नेतृत्व कै. शंकरराव मोहिते पाटील.-प्रा डॉ विश्ननाथ आवड संशोधक अभ्यासक

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
January 15, 2023
in राजकारण
0
काळाच्याही पुढे दोन पाऊले टाकून भविष्यकाळाचा वेध घेवून वर्तमानाच्या छातीवर उभारलेले  कर्तृत्ववान नेतृत्व कै. शंकरराव मोहिते पाटील.-प्रा डॉ विश्ननाथ आवड संशोधक अभ्यासक
0
SHARES
96
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

*सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांचे जयंती निमीत्त विनम्र अभिवादन*🙏🙏🙏*तेरी याद जो आती है**फुलोंको रूलाती है**नयनो कि ये जलधारा**दुखीयोंके सुलाती है**महर्षीजी कि महिमा हम**दुनीयाको बतायेंगे**हम कैसे भुलांयेंगे**महर्षीजी कि ये तसविर**हर दिलमे बसायेंगे* …* प्रताप क्रिंडा मंडळाच्या कार्यक्रमात नित्यनेमाने म्हटल जाणारे हे गीत तमाम अकलूज व माळशिरसकरांच्या ह्रदयसिंहासनवर कोरलेले आहे. प्रत्येक शब्दाची ठेवण व त्याला दिली गेलेली चाल अगदीच अवीट आहे….हे गित लोकप्रीय आहेच पण ते लोकप्रिय होण्याचे महत्वाचे कारण म्हणजे हि गीतरचना अवकाश व्यापणारया व्यक्तीमत्वाच्या सहकार महर्षीच्या शंकरराव मोहिते पाटील यांच्या आयुष्यावर केली गेलेली आहे. सहकार महर्षीच्या आयुष्याचा कँनव्हास हा तेव्हढाच ताकदीचा व वैशिष्टपुर्ण आदर्शाचा आहे कि हात आपोआप जोडले जातात. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांचे जीवनचरीत्र आपल़्या सर्वांच्या समोर आहेच. आयुष्यात उभे ठाकलेले खडतर प्रसंग आणि त्यातुन तावून सुलाखून निघालेले बाव्वनकशी सोनं म्हणून त्यांच्या व्यक्तीमत्वाकडे पहावे लागते. त्याच्या व्यक्तीमत्वातले अनेक गुण आपल़्याला वेगळी दिशा देतात म्हणूनच सहकार महर्षीच्या व्यक्तीमत्वातील लावलेल्या गोष्टीची मांडणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या सर्वांना सहकार महर्षीकडूुन अनेक गुण शिकायला मिळतात. त्यातला पहिला गुण म्हणजे सहकार महर्षीनी केलेले नियोजन. सहकार महर्षीनी उभारलेल्या प्रत़्येक संस्था आपल्याला त्यांच्या नियोजनाची साक्ष देतात. माळशिरस तालुक्याच्या तात्कालीन परीस्थीतीत शेतकरी हा केंद्रबिंदू मानून त्यांनी साखर कारखाना ऊभारणीचा निर्णय घेतला तो तडीस नेला. येथे ते थांबले नाहीत तर केवळ साखर कारखाऩ्याने शेतकरयाच्या जीवनात समृध्दी येणार नाही तर शेतीवरच अधारीत पुरक व्यवसाय उभा राहीले पाहिजेत या हेतूने शिवामृत दूघ संघाच्या माध्यमातून घरटी एक गा़य हि संकल्पना प्रत्यक्षात आणली एव्हढ्यावर थांबतिल ते सहकार महर्षी कसे तर पुढे जावून राजहंस पोल्ट्रीची निर्मीती केली..या व अशा सर्व संस्था पाहिल्या कि ध्यानात येते कि सहकार महर्षींनी उभ्या केलेल्या सर्व संस्था ज्या एकमेकांवर अवलंबून व परस्पर पुरक होत्या त्यांचा ध्यास एकच होता माझ्या भागातल्या शेतकर्यांच्या जीवनात समृध्दता आली पाहिजे. या सर्व संस्था उभ्या करताना जे नियोजन त्यांनी केले त़्याला तोडच नाही नियोजनाची हि बांधणी केवळ तालुक्यातील शेतकरयांनाच नाही तर सोलापुर जिल्ह्या सोबतच पश्चीम महाराष्ट्रातल्या सहकार चळवळीला दिशा देणारी ठरली. उत्तम नियोजन व त्याला मिळालेली साथ यामुळे यशवंतराव चव्हाण, सहकार महर्षी, यशवंतराव मोहिते, वसंतदादा पाटील, विखे पाटील यांनी ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरा बदलून टाकला. दुसरा महत्वाचा गुण म्हणजे सहकार महर्षींनी शेती मातीत पिकं व संस्थाच्या सोबतच गावागावात माणसेही पेरली आणि जी माणसे पेरली, ती पेरलेली माणसे कायमची जोडली गेली म्हणूनच सहकाराचे जाळे माळशिरस तालुक्यात उभे राहू शकले ज़्याचा वेलू सोलापूर जिल्ह़्याच्या गगनावरी गेला. जिल्ह्यातील प्रत्येक गावात आपल्या विचाराचा एक तरी माणूस सहकार महर्षींनी उभा केला त्याला उभा करीत असताना सामाजिक, राजकिय, आर्थिक हातही दिला. म्हणूनच सहकार महर्षीकडून माणसे पेरण्याचा ( माणसे स्वताच्या पायावर उभी करण्याचा ) गुण अतिषय महत्वाचा वाटतो. जो आजच्या काळात अतिषय उपयुक्त आहे. समाजमुल्य, समाजभान, सामाजिक जाणिवा, संवेदना या गोष्टी सोशल मिडीयासमोर बाजूला पडत असताना, घरामधील, माणसांमधील, नात्यांमधील, समाजातील संवाद कायम राहून, समाजाच्या रूणानुबंधाची विण घट्ट राहण्यासाठी आज प्रत्येकाला प्रत्येकाच्या मनामध्ये माणुसपण पेरण्याचे आव्हान असताना पुन्हा माणसे पेरण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. म्हणूनच सहकार महर्षींनी पेरलेली माणसे वटवृक्ष बनुन मोठी झाल्याची अनेक उदाहरणे आपण अभ्यासली व अनुभवली पाहिजेत. तिसरा महत्वाचा गुण सहकार महर्षीच्या चरीत्रातून शिकण्यासारखा आहे तो म्हणजे बिकट परीस्थीतीत त्यांनी कधीही हार मानली नाही. समोर कितीही बाका प्रसंग ऊभा राहिला तरी डगमगायचे नाही. येणारया प्रत्येक प्रंसगाला धिरोदात्तपणे तोंड देण्याचे सहकार महर्षीनी बांधले धाडस आपल्याला खुप काही शिकवून जाते. पहिला कारखाना उभा करताना सरकारच्या बदललेल्या अटी, शंकर सहकारी कारखाना उभा करताना आलेल्या अडचणी, 1977 ची परीस्थीती, पक्षीय राजकारण, अशा एक ना अनेक प्रसंगांना सहकार महर्षी समोर गेले …नुसतेच सामोरे गेले नाहीत तर त्यामध्येही हार न मानायची त्यांची प्रवृत्ती त्यांना एका वेगळ्या प्रकारच्या सामाजिक, राजकिय उंचीवर घेवून गेली. म्हणूनच तो महर्षीच्या उंचीचा दीपस्तंभ आपल्याला आजही मार्गदर्शन करीत राहतो. साध्या साध्या प्रसंगाने किंवा एवल्याश्या पराभवाने गांगरून निराशेच्या गर्तेत जातो, काही गोष्टी साध्य झाल्या नाहीतर लगेचच निराश होतो पण सहकार महर्षींंचे चरीत्र आपणास काहीही झाले तरी सकारात्मकतेनेच पुढील वाटचाल कशी करयाची हा गुण शिकवीत राहते. चवथा महत्वाचा गुण सहकार महर्षींच्या चरीत्रात दिसतो तो म्हणजे नाविन्याचा ध्यास…जे जे इथे नाही ते ते उभे करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. जुन्या परंपरांचा सन्मान करीत, नवीन स्वीकारीत, आवश़्यक तेथे बदल करीत नवीन वाटचालही त्यांनी स्विकारली. त्यातुन विजय विदयार्थी वसुतीगृह, शिक्षण प्रसारक मंडळ, शिवरत्न शिक्षण संस्था, शिवपार्वती ट्रस्ट या माणसे घडविण्यारया प्रयोगशाळा त्यांनी नावीन्याच्या ध्यासानेच उभ्या केल्या. समाजाच्या बदलाचे प्रयोग हे कोणत्याही चार भिंतीच्या प्रयोग शाळेत होत नाहीत तर ते समाजाच्या प्रयोग शाळेतच होतात हे जाणून घेवून समाजातले प्रयोग करीतच मानवी मन सांधण्याच काम करणारया शिक्षण संस्थाही स्थापन करून या परीसराचा शैक्षणिक कायापालट करण्याचे काम सहकार महर्षींनी केले. काही गोष्टी, परंपरा कालबाहय होत असतात याचा अर्थ त्या संपतात असेही नसते पण काळाच्या ओघात त्या थोडयाशा मागे पडतात म्हणूनच जुन्यांचा आदर व नव्याचे स्वागत करण्यासाठी सांगड घालायची असेल तर चांगल्या वाईट गोष्टीची जाण असणे आवश्यक असते व चांगल्या वाईट गोष्टीची जाण येण्यासाठी चांगले शिक्षण आवश्यक असते म्हणूनच तात्कालीन प्रवाहात काय योग्य व कोणते आनावश्यक याचे भान ठेवून सहकार महर्षींच्या चरीत्र अभ्यासले पाहिजे. सहकार महर्षींच्या चरीत्रांचा आढावा हा शब्दामध्ये बांधता येणारा नाही. काळाच्याही पुढे दोन पाऊले टाकून भविष्यकाळाचा वेध घेवून वर्तमानाच्या छातीवर उभारलेले हे कर्तृत्ववान नेतृत्व होते म्हणूनच त्यांचे चरीत्र केवळ वाचायचे नाही तर ते आत्मसात करून वाटचाल केल्यास अनेक गोष्टी सहजसाध्य होतात. शुन्यातून आभाळ उभे करण्यासाठी जे जे करता येवू शकते ते सहकार महर्षींनी स्वत:च्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून केले तोच विश्वास आपल्या जीवनात सकारात्मक मार्गक्रमण करण्यासाठी बाळगायला पाहिजे हेच सहकार महर्षींना त्याचे जयंती निमीत्त अभिवादन ठरेल. मकरसंक्रांतीच्या मनःपुर्वक शुभेच्छा

प्रा डॉ विश्ननाथ आवड संशोधक अभ्यासक

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

पुणे पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या बैठका                                                     अकलूज, करमाळा व टेंभुर्णी येथे मतदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद
राजकारण

पुणे पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या बैठका अकलूज, करमाळा व टेंभुर्णी येथे मतदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद

October 12, 2026
पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीत कोण मारणार बाजी? महायुतीतील बंडखोरीने वाढवली रंगत!
राजकारण

पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीत कोण मारणार बाजी? महायुतीतील बंडखोरीने वाढवली रंगत!

October 7, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघ, स्थानिक स्वराज्य संस्था आणि गावाला विकास निधीत समान न्याय मिळावा – खासदार धैर्यशील मोहिते-पाटील
राजकारण

सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघ, स्थानिक स्वराज्य संस्था आणि गावाला विकास निधीत समान न्याय मिळावा – खासदार धैर्यशील मोहिते-पाटील

June 15, 2026
सोलापूर विधानपरिषद : आकड्यांच्या पलीकडचा संघर्ष
राजकारण

सोलापूर विधानपरिषद : आकड्यांच्या पलीकडचा संघर्ष

June 14, 2026
खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश*  *टेंभुर्णी-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग होणार फोर लेन;               केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा*
राजकारण

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश* *टेंभुर्णी-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग होणार फोर लेन; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा*

May 15, 2026
लोकनेतृत्वाचा ध्यास: खासदार धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील*                                                                         ॥*वारसा कर्तृत्वाचा, विश्वास जनसेवेचा
राजकारण

लोकनेतृत्वाचा ध्यास: खासदार धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील* ॥*वारसा कर्तृत्वाचा, विश्वास जनसेवेचा

April 13, 2026
Next Post
पुणे येथे सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांची 105 वी जयंती संपन्न …

पुणे येथे सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांची 105 वी जयंती संपन्न ...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In