• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home शैक्षणिक

शिवरत्न शिक्षण संस्था व श्री शिवपार्वती सार्वजनिक विकास ट्रस्ट पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय आपत्ती व्यवस्थापन या विषयी राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
January 12, 2023
in शैक्षणिक
0
शिवरत्न शिक्षण संस्था व श्री शिवपार्वती सार्वजनिक विकास ट्रस्ट पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय आपत्ती व्यवस्थापन या विषयी राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न
0
SHARES
21
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शिवरत्न शिक्षण संस्था व श्री शिवपार्वती सार्वजनिक विकास ट्रस्ट पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय आपत्ती व्यवस्थापन या विषयी राष्ट्रीय कार्यशाळा दि. ९ जानेवारी २०२३ ते ११ जानेवारी २०२३ या कालावधी मध्ये संपन्न झाली .

या कार्यशाळेमध्ये ग्रीन फिंगर्स कॉलेज ऑफ कम्प्युटर अँड टेक्नॉलॉजी, विजयसिंह मोहिते पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च, शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समिती भारत सरकार यांचा सहभागहोता .या कार्यशाळेचे आयोजन दिनांक ९ जानेवारी ते ११ जानेवारी २०२३ या कालावधीमध्ये स्मृती भवन या ठिकाणी संपन्न झाले .

आज भारतासारख्या देशाला अनेक नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागते जसे भूकंप , पूर , जंगल वणवा, आग या नैसर्गिक आपत्ती माणसाला पुरत्या हतबल करून टाकतात .त्यासाठी सतत सतर्क रहावे लागते विशेष प्रशिक्षणांनी युक्त माणसांना सज्ज ठेवावे लागते अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक लोकांची घरी दारे नष्ट झाली आहेत जीव प्राणास मुकले आहेत काही आपत्तीमुळे तर देशाचा आर्थिक कणाच मोडून टाकला आहे त्यासाठी या आपत्ती संबंधित लोकांना शिक्षित करावे माहितीची देवाण-घेवाण व्हावी व परिस्थितीला तोंड देण्याचे प्रशिक्षण मिळावे याची जाणीव ठेवून शिवरत्न शिक्षण संस्था व श्री शिव पार्वती सार्वजनिक विकास ट्रस्ट पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्ती व्यवस्थापन या तीन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते .

भूकंप, महापूर , अतिवृष्टी , सर्व घटना नैसर्गिक आपत्तीमध्येच मोडणारे आहेत अशा आपत्तीमध्ये होणारी जीवित वित्तहानी टाळण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा राबवली जात असली तरीही संकटकालीन परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी लोक सहभागी तितकाच महत्त्वाचा आहे यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समिती भारत सरकार तर्फे विविध महाविद्यालयीन व शाळेतील विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक स्वरूपात योग्य मार्गदर्शन केले .

यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समिती भारत सरकार यांचा संघ मार्गदर्शक इन्स्पेक्टर ब्रिजेश कुमार राईकवर, सब इंस्पेक्टर अजय कुमार यादव, हेड कॉन्स्टेबल दिलीप थोरात, राजेंद्र ठाकरे ,अंकलगी सिद्धराम, वैभव सादाळे विद्यार्थ्यांना व सहभागी लोकांना मार्गदर्शन केले .

या तीन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेमध्ये आपत्ती व्यवस्थापन समिती भारत सरकार यांच्या संघामधील इनस्पेक्टर ब्रिजेश कुमार रायकवर यांनी पहिल्या दिवशी उपस्थित विद्यार्थ्यांना नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स मधील प्रोफाइल व माहिती विस्तृतपणे सांगितली .द्वितीय सत्र मध्ये विविध संकटात अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढून त्या व्यक्तीवर प्राथमिक उपचार योग्य पद्धतीने कसे करावे याचे प्रात्यक्षिक व स्वरूपात मार्गदर्शन करण्यात आले

.राष्ट्रीय कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांना शिवरत्न शिक्षण संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष माननीय श्री . धैर्यशील मोहिते पाटील यांनी प्रथम सत्रात विद्यार्थ्यांना युवा नेतृत्व विकास व वाटचाल या विषयावर मार्गदर्शन केले. द्वितीय सत्रात असिस्टंट स सबनस्पेक्टर अजय कुमार यादव , दिलीप थोरात , अंकलगी सिद्धराम राजेंद्र ठाकरे यांनी अर्थक्वेक रेस्क्यू या विषयावर प्रात्यक्षिक स्वरूपात मार्गदर्शन केले .तिसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांना पुरामध्ये अडकलेल्या व्यक्तींना कशा पद्धतीने बाहेर काढायचे याचे नीरा नदीवर विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक दाखवण्यात आली .राष्ट्रीय कार्यशाळेच्या समारोपाप्रसंगी शिवरत्न शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा माननीय शितल देवी मोहिते पाटील यांनी विद्यार्थ्यांना महिला सबलीकरण या विषयावर सखोल मार्गदर्शन केले .समारोप प्रसंगी या कार्यशाळेत सहभागी विविध महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले . या कार्यशाळेत विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला त्यामध्ये शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज ,समीर गांधी महाविद्यालय माळशिरस , सांगोला कॉलेज , सांगोला , फार्मसी कॉलेज , अकलूज या कार्यक्रमात मान्यवर शीतलदेवी मोहिते पाटील व नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सच्या टीमच्या हस्ते सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे सहसचिव माननीय श्री. शिवदास शिंदे शिवरत्न शिक्षण संस्थेचे सचिव धर्मराज दगडे संचालक . डॉ. विश्वनाथ आवड , श्रीकांत राऊत, पराग गायकवाड, सौ मनाली गांधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . कुंभार सर, डॉ . महेश ढेंबरे श्री शिवतीर्थ हिरेमठ , संजय साळुंखे इत्यादी मान्यवर उपस्थित होते .राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.अनिल लोंढे, प्रा.विराट गोरे , प्रा. भारत साठे यांनी विशेष परिश्रम घेतले . .

आपत्ती व्यवस्थापन या राष्ट्रीय कार्यशाळेचे समारोप प्रसंगी आभार डॉ .विश्वनाथ आवड सर यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ धनश्री हातोळकर यांनी केले .

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

अकलूजमध्ये  ‘अबॅकस ग्रँड चॅम्पियनशिप २०२६’चे ;                  २५ डिसेंबरला स्मृतिभवन येथे भव्य आयोजन!                                         महाराष्ट्र टीचर्स अबॅकस असोसिएशन आणि आय-चॅम्प अबॅकस प्रा. लि. यांचा संयुक्त उपक्रम;                                              विद्यार्थ्यांना गणितीय कौशल्ये सिद्ध करण्याची संधी
शैक्षणिक

October 22, 2026
सरस्वती पूजनाने सेवा संकल्प कार्यक्रमाचा शुभारंभ!          माळीनगर येथे अंगणवाडी सेविका, मदतनीस व आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान;                                                       पौष्टिक आहार व रांगोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
शैक्षणिक

सरस्वती पूजनाने सेवा संकल्प कार्यक्रमाचा शुभारंभ! माळीनगर येथे अंगणवाडी सेविका, मदतनीस व आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान; पौष्टिक आहार व रांगोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

October 15, 2026
शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज येथे ‘सृजनरंग महोत्सव” अंतर्गत मेहंदी स्पर्धा संपन्न
शैक्षणिक

शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज येथे ‘सृजनरंग महोत्सव” अंतर्गत मेहंदी स्पर्धा संपन्न

October 13, 2026
पुणे येथील राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत अकलूजच्या आय चॅम्प अबॅकसचे घवघवीत यश
शैक्षणिक

पुणे येथील राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत अकलूजच्या आय चॅम्प अबॅकसचे घवघवीत यश

August 31, 2026
सृजनरंग महोत्सवांतर्गत फोटोग्राफी स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शैक्षणिक

सृजनरंग महोत्सवांतर्गत फोटोग्राफी स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

August 22, 2026
प्रथम व थेट द्वितीय वर्ष इंजिनिअरिंगच्या कॅप राऊंड-३ चे ऑप्शन्स भरण्याची प्रक्रिया दि.२० ऑगस्ट पासून सुरू     स्वेरीकडून विविध ठिकाणी ही सुविधा मोफत उपलब्ध
शैक्षणिक

प्रथम व थेट द्वितीय वर्ष इंजिनिअरिंगच्या कॅप राऊंड-३ चे ऑप्शन्स भरण्याची प्रक्रिया दि.२० ऑगस्ट पासून सुरू स्वेरीकडून विविध ठिकाणी ही सुविधा मोफत उपलब्ध

August 19, 2026
Next Post
अनुसूचित जातीमधून खोटा जातीचा दाखला काढणारे उत्तम जानकर यांचेविरुद्ध  कायदेशीर कारवाई करणार:मातंग समाजातील पदाधिकारी*

अनुसूचित जातीमधून खोटा जातीचा दाखला काढणारे उत्तम जानकर यांचेविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार:मातंग समाजातील पदाधिकारी*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In