• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home राजकारण

विजयदादांचा “लक्ष्मण” म्हणून काम करेन ; अॅड सुभाष पाटील

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
December 14, 2022
in राजकारण
0
विजयदादांचा “लक्ष्मण” म्हणून काम करेन ; अॅड सुभाष पाटील
0
SHARES
228
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

विजयदादांचा “लक्ष्मण” म्हणून काम करेन ; अॅड सुभाष पाटील

अकलूज (प्रतिनिधी; )विजयदादा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस मध्ये असले असते तर महाविकास आघाडीच्या काळात त्यांना मोठे पद मिळाले असते. परंतु समाजाला विकासाच्या मुख्यप्रवाहात आणण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या लोककल्याणाच्या धोरणामुळे विजयदादा व मोहिते-पाटील यांनी सुज्ञ निर्णय घेऊन भाजपमध्ये आले मी फक्त विजयदादांना सांगतो की,भाजप मध्ये आहे तो पर्यंत मी आपला लक्ष्मण म्हणून काम करेन.असे प्रतिपादन माळशिरस भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते व विजयदादांचे पूर्वीचे प्रतिस्पर्धी राहिलेले ॲड.सुभाष पाटील यांनी माळशिरस येथील आयोजित सार्वजनिक कार्यक्रमात केले.

पुढे ॲड.पाटील म्हणाले, लोकांना वाटत असेल सुभाष पाटील विजयदादा विरूद्ध लढले आणि आता दादांच्या हस्ते बोर्डचे उदघाटन करतात.पण मी लढलो ते आमच्या समाजासाठी लढलो.परंतु विजयदादांनी सर्व समाजाला जाती घटकांना सोबत घेऊन तालुक्यात विकास केला. विजयदादांनी सर्वात मोठे काम काय केले असेल तर उजनीच्या कार्यक्षेत्रात तालुका नसताना दादांनी तालुका उजनीच्या कार्यक्षेत्रात घेतला तर माळशिरस तालुका सुजलाम-सुफलाम केला,दुष्काळी तालुक्यात विकासाची गती दिली.तसेच पक्षाने व दादांनी मला काही जबाबदारी दिली तर जनतेसाठी उपयोग करेन असेही पाटील म्हणाले,या कार्यक्रमाप्रसंगी भाजपचे धैर्यशिल मोहिते-पाटील, के.के.पाटील,सोपानकाका नारनवर
बाळासाहेब सरगर, माळशिरसचे नगराध्यक्ष अप्पासाहेब देशमुख व इतर मान्यवर उपस्थित होते.

माळशिरस तालुक्यातील बदलते राजकीय समिकरण

तालुक्यातील धनगर समाजाचे जेष्ठ नेते
ॲड. सुभाष पाटील यांनी भाजपच्या तिकीटावर १९९० , १९९५ , १९९९ सालच्या विधानसभा निवडणूका विजयदादांच्या विरोधात लढवल्या होत्या. मोहिते-पाटील यांचे पूर्वीचे पारंपरिक विरोधक असलेले सुभाष पाटील व मोहिते-पाटील एकत्र आल्याने भाजपची ताकद आणखी वाढणार आहे.
चौकट :-
विजयदादा व सुभाष आण्णा पाटील यांनी माळशिरस तालुक्यात राजकीय संस्कृतीचा आदर्श घालून दिला

भाजपचे जेष्ठ नेते सुभाष आण्णा पाटील यांनी आग्रहाने दिलेल्या निमंत्रणावरून भारतीय जनता पक्षाच्या बोर्ड / फलक उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आद. विजयदादा व मी उपस्थित होतो. काल सुभाष आण्णा यांनी आद.विजयदादा यांचे बाबत केलेल्या भाषणामध्ये भाजपमध्ये मी विजयदादांचा लक्ष्मण म्हणून काम करेन हे सांगणे हा सुभाष आण्णांचा मोठेपणा,सुसंस्कृतपणा आहे असे मी म्हणेन..

सुभाष आण्णा यांनी १९९०, १९९५, १९९९ साली मोठ्या दादांच्या विरोधात निवडणुका लढवल्या अगदी टोकाचा राजकीय विरोध झाला पण निवडणूक काळात सुभाष अण्णांनी प्रचारात टिका करताना फक्त सत्ताधारी व प्रस्थापित या पलीकडे जाऊन वैयक्तिक टीका-टिप्पणी केली नाही व मोठेदादा किंवा मोहिते-पाटील व कुटुंबीयांकडून देखील सुभाष आण्णा यांच्यावर व्यक्तिगत पातळीवर टिका केली नाही.

पाटील कुटुंबीयां समवेत राजकारण विरहीत ऋणानुबंध जोपासत कायम विजयदादा आण्णांच्या पाठीशी राहीले ..राजकीय मतभेद आणि विचारधारा वेगळी होती तरी एकमेकांसोबत सुख-दु:खात सोबत राहिले.

आज काल सगळ्याच गोष्टींकडे राजकीय रंगाच्या चष्म्यातून पाहण्याची, वाद घालण्याची, प्रतिवाद करण्याची प्रथा रूढ होतेय, परंतू माळशिरस तालुक्यात सुसंस्कृत, सभ्य, संवेदनशील राजकारण कसे करावे याचा परीपाठ विजयदादा व सुभाष अण्णा यांनी नव्याने घालून दिला आहे.

राजकिय विरोध कितीही असला तरी राजकारणातील सभ्यता आणि सुसंस्कृतपणा कसा जपावा हे आद.विजयदादा व जेष्ठ नेते सुभाष आण्णा यांच्याकडून शिकण्यासारखे आहे…

धैर्यशिल राजसिंह मोहिते-पाटील.
भाजपा नेते.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

पुणे पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या बैठका                                                     अकलूज, करमाळा व टेंभुर्णी येथे मतदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद
राजकारण

पुणे पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या बैठका अकलूज, करमाळा व टेंभुर्णी येथे मतदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद

October 12, 2026
पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीत कोण मारणार बाजी? महायुतीतील बंडखोरीने वाढवली रंगत!
राजकारण

पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीत कोण मारणार बाजी? महायुतीतील बंडखोरीने वाढवली रंगत!

October 7, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघ, स्थानिक स्वराज्य संस्था आणि गावाला विकास निधीत समान न्याय मिळावा – खासदार धैर्यशील मोहिते-पाटील
राजकारण

सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघ, स्थानिक स्वराज्य संस्था आणि गावाला विकास निधीत समान न्याय मिळावा – खासदार धैर्यशील मोहिते-पाटील

June 15, 2026
सोलापूर विधानपरिषद : आकड्यांच्या पलीकडचा संघर्ष
राजकारण

सोलापूर विधानपरिषद : आकड्यांच्या पलीकडचा संघर्ष

June 14, 2026
खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश*  *टेंभुर्णी-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग होणार फोर लेन;               केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा*
राजकारण

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश* *टेंभुर्णी-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग होणार फोर लेन; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा*

May 15, 2026
लोकनेतृत्वाचा ध्यास: खासदार धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील*                                                                         ॥*वारसा कर्तृत्वाचा, विश्वास जनसेवेचा
राजकारण

लोकनेतृत्वाचा ध्यास: खासदार धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील* ॥*वारसा कर्तृत्वाचा, विश्वास जनसेवेचा

April 13, 2026
Next Post
संत विचारच जगाला तारक : राज्यपाल कोश्यारी

संत विचारच जगाला तारक : राज्यपाल कोश्यारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In