बहुजन मराठी पत्रकार संघाची सोलापूर जिल्ह्या सह नांदेड जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर
पुणे – बहुजन मराठी पत्रकार संघ हा पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणारा संघ आहे या संघाचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. पंडितजी हणमंते साहेब व मा. श्री. सुर्यकांत तादलापुरकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर जिल्ह्यात बहुजन मराठी पत्रकार संघाची सोलापूर जिल्हा शाखा स्थापना करण्यात आली आहे. या शाखेची नविन जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये बहुजन मराठी पत्रकार संघाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी मा. श्री. आप्पासाहेब लोखंडे यांची निवड, बहुजन मराठी पत्रकार संघाच्या सोलापूर महिला आघाडी जिल्हाध्यक्ष पदी सौ. आशाताई चांदणे यांची निवड,, बहुजन मराठी पत्रकार संघाच्या सोलापूर महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष पदी प्रमिला जाधव यांची निवड, बहुजन मराठी पत्रकार संघाच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष पदी मा. श्री. बाळासाहेब भिसे यांची निवड, बहुजन मराठी पत्रकार संघाच्या सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष पदी मा. श्री. गणेश जाधव यांची निवड, बहुजन मराठी पत्रकार संघाच्या सोलापूर जिल्हा सचिव पदी मा. श्री. आबासाहेब झिंजाडे यांची निवड, यासह नांदेड जिल्हा अध्यक्षपदी चंद्रभान सूर्यवंशी नांदेड जिल्हा कार्याध्यक्षपदी स्वप्निल गव्हाणे सर्वांच्या निवडी मा. संस्थापक अध्यक्ष मा श्री. पंडितजी हणमंते साहेब व मा. श्री. सुर्यकांत तादलापुरकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली निवडी करण्यात आले असून सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना पुढील कार्याच्या हार्दिक शुभेच्छा देऊन संघटना वाढीसाठी आपण सर्वांनी मोलाचे योगदान देऊन संघटना वाढवावी असे यावेळी या सर्व पदाधिकाऱ्याकडून अपेक्षा व्यक्त करण्यात आले, व पुढील कार्यास संघाच्या वतीने खूप शुभेच्छा देण्यात आले या निवडीचे समस्त मित्र परिवारासह पत्रकार बांधवांकडून शुभेच्छा च्या वर्षाव झाले







