• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home महाराष्ट्र

देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान तसेच राज्यपाल, खासदार, माजी राष्ट्रपती यांच्या संदर्भात व्हाट्सअप ग्रुप वर आक्षेपार्ह लिखाण केल्याप्रकरणी शिक्षक, पत्रकार अमोल भीमाशंकर फुलारी याच्यासह तिघांवर राजद्रोह  , धार्मिक विद्वेष आणि राजद्रोहाचा गुन्हा दाखल

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
November 7, 2022
in महाराष्ट्र
0
देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान तसेच राज्यपाल, खासदार, माजी राष्ट्रपती यांच्या संदर्भात व्हाट्सअप ग्रुप वर आक्षेपार्ह लिखाण केल्याप्रकरणी शिक्षक, पत्रकार अमोल भीमाशंकर फुलारी याच्यासह तिघांवर राजद्रोह  , धार्मिक विद्वेष आणि राजद्रोहाचा गुन्हा दाखल
0
SHARES
86
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान तसेच राज्यपाल, खासदार, माजी राष्ट्रपती यांच्या संदर्भात व्हाट्सअप ग्रुप वर आक्षेपार्ह लिखाण केल्याप्रकरणी शिक्षक, पत्रकार अमोल भीमाशंकर फुलारी याच्यासह तिघांवर राजद्रोह  , धार्मिक विद्वेष आणि राजद्रोहाचा गुन्हा दाखल

सोलापूर:  देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान तसेच राज्यपाल, खासदार, माजी राष्ट्रपती यांच्या संदर्भात आक्षेपार्ह लिखाण केल्याप्रकरणी शिक्षक अमोल भीमाशंकर फुलारी याच्यासह तिघांवर राजद्रोह  , धार्मिक विद्वेष आणि राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अमोल फुलारी यांस न्यायालयात हजर केलं असता त्यास चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे . अक्कलकोट तालुक्यात पहिल्यांदाच अशा पद्धतीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे.त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.अमोल भीमाशंकर फुलारी, एस. टी. बहिरजे साजिद  असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी अमोल फुलारी हा एका शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असून एका वृत्तपत्रात पत्रकार म्हणूनही काम करतो.  त्याने “वैचारिक लढाई “नावाचा एक व्हॉट्सअप  ग्रुप सुरु केला होता. याच ग्रुपमध्ये चॅटिंग करताना त्याने अनेक आक्षेपार्ह वक्तव्य केली. या सगळ्या प्रकरणी भाजप तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड यांनी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा रजिस्टर नंबर 394 /2022 भादंवि कलम 121/121अ 124अ/295अ / 298, 506, 504, 34 आणि माहिती तंत्रज्ञान सुधारणा अधिनियम 2008 च्या कलम 67 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अमोल फुलारी यास पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता चार दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.देशाच्या घटनात्मक पदावर असणारे राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, खासदार, माजी राष्ट्रपती यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह लिखाण केले. स्वतःला मी नक्षलवादी आहे अशा प्रकारचे वक्तव्य केले आहे. त्याचबरोबर देवदेवतांविषयी देखील आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे. अमोल फुलारीच्या मेसेजवर आरोपी ए. टी. बहिरजे आणि साजिद नावाच्या व्हॉट्सअप युजरने देखील आक्षेपार्ह मजकूर टाकला आहे. त्यामुळे त्यांना देखील या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या प्रकरणात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे.दरम्यान कोणत्याही व्हाट्सअप ग्रुप वर कोणी अशा प्रकारचे मजकूर टाकल्यास त्यांचेवर कठोर कारवाई करण्यात येईल. असे सूत्रांनी कळविले आहे.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना १० हजार रुपये दिवाळी बोनस द्या!                                                                                      २ हजार रुपयांचा बोनस अपुरा असल्याचे सांगत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना निवेदन
महाराष्ट्र

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना १० हजार रुपये दिवाळी बोनस द्या! २ हजार रुपयांचा बोनस अपुरा असल्याचे सांगत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना निवेदन

October 16, 2026
एसटी प्रवासातील सवलतीला आता ‘NCMC’चा आधार!      ज्येष्ठ नागरिकांसह महिलांना १ सप्टेंबरपासून NCMC कार्ड अनिवार्य; कार्डशिवाय सवलतीचे तिकीट मिळणार नाही
महाराष्ट्र

एसटी प्रवासातील सवलतीला आता ‘NCMC’चा आधार! ज्येष्ठ नागरिकांसह महिलांना १ सप्टेंबरपासून NCMC कार्ड अनिवार्य; कार्डशिवाय सवलतीचे तिकीट मिळणार नाही

August 31, 2026
आपत्कालीन वैद्यकीय सेवा अभ्यासक्रम हा केवळ शैक्षणिक प्रवास नव्हे, तर मानवी जीवन वाचविण्याची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प — डॉ. अरुण भस्मे
महाराष्ट्र

आपत्कालीन वैद्यकीय सेवा अभ्यासक्रम हा केवळ शैक्षणिक प्रवास नव्हे, तर मानवी जीवन वाचविण्याची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प — डॉ. अरुण भस्मे

August 29, 2026
कंडेन्स मिल्क प्रकल्पामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना स्थिर बाजारपेठ : खा. धैर्यशील मोहिते-पाटील
महाराष्ट्र

कंडेन्स मिल्क प्रकल्पामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना स्थिर बाजारपेठ : खा. धैर्यशील मोहिते-पाटील

August 25, 2026
🌹 नेतृत्व, संघर्ष आणि माणुसकीचा प्रेरणादायी प्रवास 🌹कामगारांच्या हक्कांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या कर्तृत्ववान नेतृत्व विद्याताई माने -साळुंखे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
महाराष्ट्र

🌹 नेतृत्व, संघर्ष आणि माणुसकीचा प्रेरणादायी प्रवास 🌹कामगारांच्या हक्कांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या कर्तृत्ववान नेतृत्व विद्याताई माने -साळुंखे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

August 24, 2026
२९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण; मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच
महाराष्ट्र

२९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण; मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच

August 23, 2026
Next Post
आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या पाठपुराव्याला मिळाले यश७२ कोटींच्या वेळापूर पाणी पुरवठा योजनेस तत्त्वतः मंजूरी

आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या पाठपुराव्याला मिळाले यश७२ कोटींच्या वेळापूर पाणी पुरवठा योजनेस तत्त्वतः मंजूरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In