🔥मल्टिकलर रिफ्लेक्शन पणती🔥 👉आम्ही आपल्यासाठी दसरा व दिवाळी निमित्त घेऊन आलो आहोत स्वस्त आणि मस्त भारतीय बनावटीच्या आकर्षक पणत्या.👈🤝यामध्ये आपणास भेटेल🤝▪ १२ पणती ▪१२ वाती ▪१२ होल्डर .🔥पणतीची वैशिष्ट्ये🔥१) ज्या रंगाची पणती लावली त्याच रंगाच्या डिजाईन मध्ये सावली जमिनीवर पडते. २) एकदा वापरल्या वर व्यवस्थित धुऊन ठेवल्यास पुन्हा वापरता येतात.३) ⛲पाण्यावर तरंगतात कारण त्या हलक्या आहेत.४)💧 तेलामध्ये पाणी घातल्याने तेलाची बचत होते तसेच सावली ही खाली स्पष्ट पडते.५) 🕶पणती काळे पडणे, जळणे, वितळणे असले प्रकार होत नाहीत.५) 🤷♂ या पणतीची सावली पडत असल्याने दिवाळीच्या सर्व दिवसात घराला शोभा येते.६) 🎆 आपण ही पणती इतर घरगुती किंवा बाहेरील छोट्या मोठ्या कार्यक्रमाला सुद्धा वापरू शकतो.🇮🇳पणती Made In India आहे.🙏🏼 आपणास *3D रिफलेक्शन पणती* पाहिजे असल्यास लवकरात लवकर ऑर्डर कन्फर्म करावी…120 रु. ला एक बॉक्स + 30 रु. कुरियर चार्जेस(120rs for 1 box+30rs courier charges)*3 बॉक्स घेतले तर 1 बॉक्स फ्री मिळेल व कूरियर चार्जेस पण फ्री मिळेल (Buy 3 Get 1 Free & Delivery Free)**एका बॉक्स मधे 12 पणती, 12 स्प्रिंग, 12 वाती येतील.*एका बॉक्स मधे 6 कलर व 6 डिझाईन मिक्स येतील.*पणती ही तेल व वात लावूनच पेटवायची आहे.*पणती व्यवस्थित धुवून ठेवल्यास पुढच्या वर्षी सुध्दा वापरु शकता.स्थानिक परिसरात पाहिजे असल्यास घरपोच मिळेल.*संपूर्ण पत्ता व पिन कोड पाठवा व मोबाइल नंबर पाठवा.*2-3 दिवस लागतील डिलीवरी साठीपार्सल मिळाले की आम्हाला मेसेज करा.संपर्क :-गणेश लक्ष्मण जाधव.संग्रामनगर -अकलूज.7841847458.






















