• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home शैक्षणिक

विजयसिंह मोहिते पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगचा विद्यार्थी युरोपमध्ये!*विद्यार्थ्यांनी आपल्या कोषातून बाहेर पडावे ; मोहिते-पाटील

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
August 20, 2022
in शैक्षणिक
0
विजयसिंह मोहिते पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगचा विद्यार्थी युरोपमध्ये!*विद्यार्थ्यांनी आपल्या कोषातून बाहेर पडावे ; मोहिते-पाटील
0
SHARES
55
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

*विजयसिंह मोहिते पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगचा विद्यार्थी युरोपमध्ये!*विद्यार्थ्यांनी आपल्या कोषातून बाहेर पडावे ; मोहिते-पाटील

संग्रामनगर दि.२० (केदार लोहकरे याजकडून)युरोपियन देशात वैद्यकीय क्षेत्रात नोकरी करण्यासाठी अवश्यक असणारी व केंब्रिज बाॅक्सहील लँग्वेज असेसमेंट ट्रस्ट द्वारे घेतल्या जाणाऱ्या ऑक्युपेंशनल इंग्लिश टेस्ट परीक्षेत शिवरत्न शिक्षण संस्था संचलित विजयसिंह मोहिते-पाटील काॅलेज ऑफ नर्सिंग ॲन्ड मेडीकल रिसर्च इन्स्टिटय़ूटचा B.SC नर्सिंगचा विद्यार्थी अजित ढाकणे याने घवघवीत यश संपादन करत आयर्लंड या देशातील वैद्यकीय क्षेत्रात नर्सिंग ऑफिसर म्हणून निवड झालेली आहे,महाविद्यालयाच्या B.sc नर्सिंगच्या अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या निरोप संमारंभ कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष धैर्यशिल मोहिते-पाटील उपाध्यक्ष शितलदेवी मोहिते-पाटील यांनी त्याचे व त्यांच्या पालकांचा अभिनंदनपर सत्कार केला. या कार्यक्रमा प्रंसगी संस्थेचे अध्यक्ष धैर्यशिल मोहिते-पाटील हे मनोगत व्यक्त करताना म्हणाले,मी दोन-तीन वर्षांपूर्वी आपल्या महाविद्यालयाच्याच एका कार्यक्रमाप्रसंगी म्हणालो होतो “नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी,सरकारी नोकरीची मानसिकता बदलली पाहीजे जगभरात वैद्यकीय क्षेत्रात मोठी संधी आणि सन्मान आहे विद्यार्थ्यांनी आपल्या कोषातून बाहेर पडून त्या संधीचा फायदा घेतला पाहिजे आपल्या महाविद्यालयाचे विद्यार्थी परदेशात गेले पाहिजे मी हे जे स्वप्न पाहिले होते त्याची सुरूवात होताना दिसत आहे या गोष्टीचा मनस्वी अभिमान वाटतो आज एक विद्यार्थी परदेशात गेला उद्या हजार विद्यार्थी जातील,या करीता विद्यार्थ्यांना सर्वोत्तोपरी सहकार्याची भूमिका असेल. आजपर्यंत महाविद्यालयातून १०१९ विद्यार्थी पास आऊट झाले. आमच्या नर्सिंग महाविद्यालयाने गुणवत्तापूर्ण व उत्कृष्ट विद्यार्थी घडवण्याचे काम करत आहे यातूनच नर्सिंगचे ९९ विद्यार्थी थेट महाराष्ट्र शासनात,देशातील प्रतिष्ठित केंद्रशासनाच्या AIMS इन्स्टिट्यूट मध्ये २ विद्यार्थी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत असे ही उपाध्यक्ष शितलदेवी मोहिते-पाटील यांनी सांगितले. या कार्यक्रमा प्रसंगी संस्थेचे सचिव धर्मराज दगडे,संचालक प्रा.डाॅ.विश्वनाथ आवड,व्यवस्थापन अध्यक्ष पराग गायकवाड,शिवतीर्थ हिरेमठ,विराट गोरे,रूपाली वाळके, देवेंद्र वर्दम,जोत्सना कांबळे,पुजा चौरे,रूपाली कांबळे,विष्णुपंत शिंदे, प्रशांत पांचाळ,अलविन काळे,अलिशा पारकर,सनम शेख,सुप्रिया चिंतामणी व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.*चौकट*हे माझ्य भाग्य आहे की मी, या काॅलजेचा विद्यार्थी आहे,संस्थेचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,मार्गदर्शक शिक्षक या सर्वाच्या प्रोत्साहन दिल्याने नवनवीन गोष्टी करू शकल्याने हे यश प्राप्त करू शकलो.*

अजित ढाकणे,*विद्यार्थी, B.sc नर्सिंग

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

अकलूजमध्ये  ‘अबॅकस ग्रँड चॅम्पियनशिप २०२६’चे ;                  २५ डिसेंबरला स्मृतिभवन येथे भव्य आयोजन!                                         महाराष्ट्र टीचर्स अबॅकस असोसिएशन आणि आय-चॅम्प अबॅकस प्रा. लि. यांचा संयुक्त उपक्रम;                                              विद्यार्थ्यांना गणितीय कौशल्ये सिद्ध करण्याची संधी
शैक्षणिक

October 22, 2026
सरस्वती पूजनाने सेवा संकल्प कार्यक्रमाचा शुभारंभ!          माळीनगर येथे अंगणवाडी सेविका, मदतनीस व आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान;                                                       पौष्टिक आहार व रांगोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
शैक्षणिक

सरस्वती पूजनाने सेवा संकल्प कार्यक्रमाचा शुभारंभ! माळीनगर येथे अंगणवाडी सेविका, मदतनीस व आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान; पौष्टिक आहार व रांगोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

October 15, 2026
शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज येथे ‘सृजनरंग महोत्सव” अंतर्गत मेहंदी स्पर्धा संपन्न
शैक्षणिक

शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज येथे ‘सृजनरंग महोत्सव” अंतर्गत मेहंदी स्पर्धा संपन्न

October 13, 2026
पुणे येथील राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत अकलूजच्या आय चॅम्प अबॅकसचे घवघवीत यश
शैक्षणिक

पुणे येथील राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत अकलूजच्या आय चॅम्प अबॅकसचे घवघवीत यश

August 31, 2026
सृजनरंग महोत्सवांतर्गत फोटोग्राफी स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शैक्षणिक

सृजनरंग महोत्सवांतर्गत फोटोग्राफी स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

August 22, 2026
प्रथम व थेट द्वितीय वर्ष इंजिनिअरिंगच्या कॅप राऊंड-३ चे ऑप्शन्स भरण्याची प्रक्रिया दि.२० ऑगस्ट पासून सुरू     स्वेरीकडून विविध ठिकाणी ही सुविधा मोफत उपलब्ध
शैक्षणिक

प्रथम व थेट द्वितीय वर्ष इंजिनिअरिंगच्या कॅप राऊंड-३ चे ऑप्शन्स भरण्याची प्रक्रिया दि.२० ऑगस्ट पासून सुरू स्वेरीकडून विविध ठिकाणी ही सुविधा मोफत उपलब्ध

August 19, 2026
Next Post
शिवसंग्राम चे अध्यक्ष स्वर्गीय विनायक मेटे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी माळशिरस तालुका सकल मराठा यांचे वतीने अकलूज येथे 21ऑगस्ट रोजी शोकसभेचे आयोजन.

शिवसंग्राम चे अध्यक्ष स्वर्गीय विनायक मेटे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी माळशिरस तालुका सकल मराठा यांचे वतीने अकलूज येथे 21ऑगस्ट रोजी शोकसभेचे आयोजन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In