• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home शैक्षणिक

दशसूत्रीच्या माध्यमातून उद्याची सक्षम व संस्कारसंपन्न पिढी घडवूया :दिलीप स्वामी*

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
July 30, 2022
in शैक्षणिक
0
दशसूत्रीच्या माध्यमातून उद्याची सक्षम व संस्कारसंपन्न पिढी घडवूया :दिलीप स्वामी*
0
SHARES
59
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

*दशसूत्रीच्या माध्यमातून उद्याची सक्षम व संस्कारसंपन्न पिढी घडवूया :दिलीप स्वामी*

संग्रामनगर दि.२९ (केदार लोहकरे याजकडून)अभ्यासक्रमाच्या चाकोरीबाहेर जाऊन आधुनिक ज्ञानाने संपन्न विद्यार्थी घडवण्यासाठी दशसूत्रीची प्रभावी अंमलबजावणी करावी असे आवाहन सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.माळशिरस तालुका पंचायत समितीच्या वतीने आयोजित शैक्षणिक गुणवत्तावाढ कार्यशाळेमध्ये ते बोलत होते.दिलीप स्वामी संकल्पनेतून संपूर्ण जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दशसूत्री कार्यक्रम राबवण्यात येत आहे. त्यासंदर्भात तालुक्यातील सर्व मुख्याध्यापकांची उद्बोधनपर कार्यशाळा स्मृतीभवन येथे आयोजित करण्यात आली होती.कार्यशाळेच्या प्रास्ताविकामध्ये शिक्षणाधिकारी डाॅ.किरण लोहार यांनी दशसूत्री कार्यक्रमाची पार्श्वभूमी विशद केली. शिक्षकांना अध्यापनाच्या संदर्भात सखोल असे मार्गदर्शन त्यांनी केले. यावेळी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी भारतीय संस्कृतीमधील गुरुचे महत्त्व अधोरेखित केले.ज्ञानेश्वरी,रामायण व महाभारतामधील अनेक दाखले देत त्यांनी भारतीय संस्कृतीतील शिक्षण परंपरेवर प्रकाश टाकला.जिल्हा परिषदेने राबवलेले उपक्रम,कोरोनाकाळातील कामगिरीचा त्यांनी विशेष उल्लेख केला.शिक्षकांना आपल्या संस्कृतीत पूजनीय स्थान आहे.म्हणून आधुनिक समाज घडवण्याचे सामर्थ्य फक्त शिक्षकांमध्ये आहे असे सांगतानाच त्यांनी दशसूत्री कार्यक्रमातील प्रत्येक सूत्राचे महत्त्व विशद केले.दिलीप स्वामी यांच्या दृष्टांतपर व ओघवत्या वाणीने उपस्थित शिक्षकवृंद अक्षरश: मंत्रमुग्ध झाला.त्यांच्या अमोघ मार्गदर्शनाने प्रभावीत होऊन खडकमळा येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक दिगंबर गायकवाड यांनी चक्कं दिड लाख रुपये रकमेचा चेक जिल्हा परिषदेच्या सायकल बँकेसाठी सूपुर्द केला.स्वामी साहेबांनी सदर शिक्षकाचे भरभरुन कौतुक केले.सदर कार्यशाळेसाठी माळशिरस तालुक्याने केलेले उत्कृष्ट नियोजन व शिक्षकांची ड्रेसकोडसह उपस्थिती याबद्दलही स्वामी साहेबांनी सर्वांचे विशेष कौतुक केले. यावेळी उपस्थित मान्यवरांना तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी लिहिलेली पुस्तके भेट देण्यात आली. यावेळी पिलीव येथील शिक्षिका मोहिनी शिंदे यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर उपशिक्षणाधिकारी संजय जावीर, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य रामचंद्र कोरडे,जिल्हा परिषदेचे विस्ताराधिकारी हरिश राऊत,सुहास गुरव,माळशिरसचे गटविकास अधिकारी विनायक गुळवे,आरोग्य अधिकारी रामचंद्र मोहिते,शिक्षण विस्तार अधिकारी प्रदीप करडे,हर्षवर्धन नाचणे,सायरा मुलाणी,सर्व केंद्रप्रमुख,विषयतज्ञ आदी उपस्थित होते. यावेळी उपक्रमशील शिक्षिका श्रीमती गिरीजा नाईकनवरे व शहजादी काझी यांनी दशसूत्री कार्यक्रमाच्या अनुषंगाने रेखाटलेली आकर्षक रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन सुहास उरवणे व राजाराम गुजर यांनी केले तर आभार तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख यांनी मानले.यावेळी तालुक्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

अकलूजमध्ये  ‘अबॅकस ग्रँड चॅम्पियनशिप २०२६’चे ;                  २५ डिसेंबरला स्मृतिभवन येथे भव्य आयोजन!                                         महाराष्ट्र टीचर्स अबॅकस असोसिएशन आणि आय-चॅम्प अबॅकस प्रा. लि. यांचा संयुक्त उपक्रम;                                              विद्यार्थ्यांना गणितीय कौशल्ये सिद्ध करण्याची संधी
शैक्षणिक

October 22, 2026
सरस्वती पूजनाने सेवा संकल्प कार्यक्रमाचा शुभारंभ!          माळीनगर येथे अंगणवाडी सेविका, मदतनीस व आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान;                                                       पौष्टिक आहार व रांगोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
शैक्षणिक

सरस्वती पूजनाने सेवा संकल्प कार्यक्रमाचा शुभारंभ! माळीनगर येथे अंगणवाडी सेविका, मदतनीस व आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान; पौष्टिक आहार व रांगोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

October 15, 2026
शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज येथे ‘सृजनरंग महोत्सव” अंतर्गत मेहंदी स्पर्धा संपन्न
शैक्षणिक

शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज येथे ‘सृजनरंग महोत्सव” अंतर्गत मेहंदी स्पर्धा संपन्न

October 13, 2026
पुणे येथील राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत अकलूजच्या आय चॅम्प अबॅकसचे घवघवीत यश
शैक्षणिक

पुणे येथील राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत अकलूजच्या आय चॅम्प अबॅकसचे घवघवीत यश

August 31, 2026
सृजनरंग महोत्सवांतर्गत फोटोग्राफी स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शैक्षणिक

सृजनरंग महोत्सवांतर्गत फोटोग्राफी स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

August 22, 2026
प्रथम व थेट द्वितीय वर्ष इंजिनिअरिंगच्या कॅप राऊंड-३ चे ऑप्शन्स भरण्याची प्रक्रिया दि.२० ऑगस्ट पासून सुरू     स्वेरीकडून विविध ठिकाणी ही सुविधा मोफत उपलब्ध
शैक्षणिक

प्रथम व थेट द्वितीय वर्ष इंजिनिअरिंगच्या कॅप राऊंड-३ चे ऑप्शन्स भरण्याची प्रक्रिया दि.२० ऑगस्ट पासून सुरू स्वेरीकडून विविध ठिकाणी ही सुविधा मोफत उपलब्ध

August 19, 2026
Next Post
अकलूजच्या डॉ. श्रद्धा जवंजाळ पुणे येथे पुरस्काराने सन्मानित*कशिश प्रोडक्शन व पुणेकर प्रतू फाउंडेशनच्या वतीने सन्मानित

अकलूजच्या डॉ. श्रद्धा जवंजाळ पुणे येथे पुरस्काराने सन्मानित*कशिश प्रोडक्शन व पुणेकर प्रतू फाउंडेशनच्या वतीने सन्मानित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In