• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home महाराष्ट्र

त्वचारोग व रक्तमोक्षण (आयुर्वेदिक उपचार)… त्वचारोग तज्ञ डॉ.प्रफुल्ल गायकवाड

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
July 28, 2022
in महाराष्ट्र
0
त्वचारोग व रक्तमोक्षण (आयुर्वेदिक उपचार)… त्वचारोग तज्ञ डॉ.प्रफुल्ल गायकवाड
0
SHARES
191
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

त्वचारोग व रक्तमोक्षण (आयुर्वेदिक उपचार)… त्वचारोग तज्ञ डॉ.प्रफुल्ल गायकवाड

त्वचारोग बऱ्याचदा चिवट असतात. तऱ्हेतऱ्हेचे उपचार करून तात्पुरते बरे झाल्यासारखे वाटतात. पण, काही ठराविक दिवसांनी पुन्हा डोकं वर काढतात. बहुतेक सर्वच त्वचारोगांमध्ये वात, पित्त, कफ हे तिन्ही दोष वाढलेले असतात. त्यामुळं बाहेरून केलेले उपचार त्वचारोग दूर करण्यासाठी प्रभावी ठरत नाहीत. औषधं असतात तोपर्यंत बरं वाटतं. परंतु, नंतर आजार आणखी वाढतो. याचा साधसरळ अर्थ म्हणजे शरीरात दोष मुरलेले आहेत. त्यामुळेच आजाराचे मुख्य कारण समजून न घेता वरवर उपचार केले तर त्वचारोग अंगाला चिकटून बसतात ते कायमचेच. हे प्रमाणापेक्षा वाढलेले दोष मुळापासून काढून टाकले तर त्वचारोग लवकर आणि कायमस्वरूपी बरे होतात. अशा मुरलेल्या दोषांना फक्त आयुर्वेदाचे पंचकर्मासारखे सिद्धांत उपयोगी पडतात. पाच विविध प्रकारे केलेली शरीर शुद्धी म्हणजेच पंचकर्म होय. यांपैकी सर्व त्वचारोगांमध्ये हमखास गुणकारी व सहज सोपे पंचकर्म म्हणजे रक्तमोक्षण होय. जळू, cupping, सिरावेध हे त्यातले सध्याच्या काळातील प्रचलित प्रकार होय. ह्या उपायांद्वारे शरीरातील दूषित रक्त काढून टाकले जाते.या मधील सर्वात सोप्पा तसेच रुग्णास वेदना न होता करण्याचा प्रकार म्हणजे जलौकावचरण. जळवांमुळे रोगस्थानातले दोष (अशुध्द रक्त) बाहेर काढून टाकले जातात. यामुळे ठणका, सूज, खाज, जळजळ, काळवंडलेली त्वचा ह्या तक्रारींमध्ये चांगलाच फरक पडलेला दिसून येतो. तसेच पुढे रोगशामक औषधांच्या कार्याला मदत होते. आजाराच्या तीव्रतेनुसार किती वेळा रक्तमोक्षण करावे लागेल ते ठरवले जाते. रोगाच्या अवस्था व तीव्रतेनुसार रोग मुळापासून बरा होण्यास काही काळ हा जातोच. या काळात रुग्णाने संयमाने औषधे घेऊन वैद्यांनी सांगितलेले पथ्य पालन केले तर आजार बरा होण्यास मदत होते.Psoriasis, Eczema, Alopecia, युरिक ऍसिड वाढणे, केस गळणे, पिंपल्स, गळू / उबाळी येणे, वारंवार तोंड येणे, नागीण अशा विविध आजारांमध्ये रक्तमोक्षण महत्वाची भूमिका बजावते. साक्षात धन्वंतरीच्या हातात त्यांचं एक शस्त्र म्हणून जळू दाखवण्यात आलेली आहे. या छोट्या प्राण्याचा महिमा पुरातन काळापासून आपल्या आचार्यांना माहीत आहे. तेव्हा, त्वचारोगांसाठी महागामोलाचे तात्पुरते उपचार करण्यापेक्षा रक्तमोक्षण करणं केव्हाही श्रेयस्कर आहे! ~ वैद्य प्रफुल्ल गायकवाडBAMS CCADद्वारका केश व त्वचा विकार क्लिनिकनवीन बस स्टँडच्या पाठीमागेद्वारका कॉम्प्लेक्सअकलूज 413101ता माळशिरसजि सोलापूरसंपर्क-8208086035ई मेल- drpraful10@gmail.com

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना १० हजार रुपये दिवाळी बोनस द्या!                                                                                      २ हजार रुपयांचा बोनस अपुरा असल्याचे सांगत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना निवेदन
महाराष्ट्र

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना १० हजार रुपये दिवाळी बोनस द्या! २ हजार रुपयांचा बोनस अपुरा असल्याचे सांगत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना निवेदन

October 16, 2026
एसटी प्रवासातील सवलतीला आता ‘NCMC’चा आधार!      ज्येष्ठ नागरिकांसह महिलांना १ सप्टेंबरपासून NCMC कार्ड अनिवार्य; कार्डशिवाय सवलतीचे तिकीट मिळणार नाही
महाराष्ट्र

एसटी प्रवासातील सवलतीला आता ‘NCMC’चा आधार! ज्येष्ठ नागरिकांसह महिलांना १ सप्टेंबरपासून NCMC कार्ड अनिवार्य; कार्डशिवाय सवलतीचे तिकीट मिळणार नाही

August 31, 2026
आपत्कालीन वैद्यकीय सेवा अभ्यासक्रम हा केवळ शैक्षणिक प्रवास नव्हे, तर मानवी जीवन वाचविण्याची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प — डॉ. अरुण भस्मे
महाराष्ट्र

आपत्कालीन वैद्यकीय सेवा अभ्यासक्रम हा केवळ शैक्षणिक प्रवास नव्हे, तर मानवी जीवन वाचविण्याची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प — डॉ. अरुण भस्मे

August 29, 2026
कंडेन्स मिल्क प्रकल्पामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना स्थिर बाजारपेठ : खा. धैर्यशील मोहिते-पाटील
महाराष्ट्र

कंडेन्स मिल्क प्रकल्पामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना स्थिर बाजारपेठ : खा. धैर्यशील मोहिते-पाटील

August 25, 2026
🌹 नेतृत्व, संघर्ष आणि माणुसकीचा प्रेरणादायी प्रवास 🌹कामगारांच्या हक्कांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या कर्तृत्ववान नेतृत्व विद्याताई माने -साळुंखे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
महाराष्ट्र

🌹 नेतृत्व, संघर्ष आणि माणुसकीचा प्रेरणादायी प्रवास 🌹कामगारांच्या हक्कांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या कर्तृत्ववान नेतृत्व विद्याताई माने -साळुंखे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

August 24, 2026
२९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण; मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच
महाराष्ट्र

२९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण; मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच

August 23, 2026
Next Post
विधवा महिलांना समाजात सन्मानाने जीवन जगता यावे यासाठी जिजाऊ बिग्रेडचे धर्मपुरी ग्रामपंचायतीला निवेदन.*

विधवा महिलांना समाजात सन्मानाने जीवन जगता यावे यासाठी जिजाऊ बिग्रेडचे धर्मपुरी ग्रामपंचायतीला निवेदन.*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In