.आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून माळशिरस तालुक्यातील नगरपरिषद नगरपंचायती करीता ५ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध!*
माळशिरस श्रीपूर-म्हाळूंग, नातेपुते, नगरपंचायत व अकलूज नगरपरिषदेत क्षेत्रातील नागरिकांच्या मूलभूत प्राथमिक सोयी सुविधा करीता एकूण ५ कोटी रूपयांचा निधी आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून उपलब्ध केला असून नागरिकांकडून आ.मोहिते-पाटील यांचे आभार व्यक्त केले जात आहे.———————————————————————*नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रातील प्राथमिक सोयी सुविधेची कामे खालील प्रमाणे**अकलूज नगरपरिषद क्षेत्रातील प्राथमिक सोयी सुविधे करीता २ कोटी २० लक्ष रूपयांचा निधी उपलब्ध!*इंदिरानगर, वसाहत क्रांतीसिंह घरकुल येथे महिला व पुरूष यांचेकरीता सार्वजनिक शौचालय बांधणे ३०.०० रूपये विजयनगर कॉलनी येथे महिला व पुरूष यांचेकरीता सार्वजनिक शौचालय बांधणे – ३० लक्ष रूपये शिवाजीनगर चौक येथे महिला व पुरूष यांचेकरीता सार्वजनिक शौचालय बांधणे – ३० लक्ष रूपये रामायण चौक जुना माळीनगर रोड येथे महिला व पुरूष यांचेकरीता सार्वजनिक शौचालय बांधणे – ३० लक्ष रूपये.महानुभव मठ (लोणारगल्ली) येथे महिला व पुरूष यांचेकरीता सार्वजनिक शौचालय बांधणे – २० लक्ष रूपयेकाझी गल्ली येथे महिला व पुरूष यांचेकरीता सार्वजनिक शौचालय बांधणे – २० लक्ष रूपयेमहर्षी कॉलनी २१ खोल्या शाळा पाठीमागे येथे महिला व पुरूष यांचेकरीता सार्वजनिक शौचालय बांधणे – ३० लक्ष रूपये नामदेव मंगल कार्यालय समोर येथे महिला व पुरूष यांचेकरीता सार्वजनिक शौचालय बांधणे ३० लक्ष रूपये ———————————————————————*माळशिरस नगरपंचायत क्षेत्रातील प्राथमिक सोयी सुविधे करता १ कोटी रूपयांचा निधी मंजूर*होलार गल्ली, माउली चौक माळशिरस येथे शौचालय बांधकाम करणे ५८ फाटा वडर गल्ली, माळशिरस येथे शौचालय बांधकाम करणे ,अकलूज रोड, रेल्वेलाईन माळशिरस येथे शौचालय बांधकाम करणे हनुमान व्यायाम शाळा (जुनी धनगर तालीम) माळशिरस येथे शौचालय बांधकाम करणे६१ फाटा देशमुख वस्ती माळशिरस येथे शौचालय बांधकाम करणेआठवडा बाजार तळ माळशिरस येथे शौचालय बांधकाम करणेफुलेनगर, माळशिरस येथे शौचालय बांधकाम करणे———————————————————————*श्रीपूर-म्हाळूंग नगरपंचायत क्षेत्रातील प्राथमिक सोयी सुविधे करता १ कोटी रूपयांचा निधी मंजूर !*व्यापारपेठ श्रीपूर येथे शौचालय बांधकाम करणेमिलिंदनगर श्रीपूर येथे शौचालय बांधकाम करणेआनंदनगर श्रीपूर येथे शौचालय बांधकाम करणेजगदिशनगर येथे शौचालय बांधकाम करणेमहाळुंग गट नं.२ येथे शौंचालय बांधकाम करणे महाळुंग गावठाण येथे शौचालय बांधकाम करणे.——–‐————————————————————*नातेपुते नगरपंचायत क्षेत्रातील प्राथमिक सोयी सुविधे करता ८० लक्ष रूपयांचा निधी मंजूर !*बरडकर वस्ती रस्ता (बाजारतळ कोपरा) शौचालय बांधणेसमाजभूण नगर येथे शौचालय बांधणेमुलाणी वस्ती येथे शौचालय बांधणेविसांवा चौक येथे शौचालय बांधणेसाठनेगर येथे शौचालय बांधणेटेलिफोन ऑफिसजवळ येथे शौचालय बांधणे नगरपंचायत कार्यालय नजिक येथे शौचालय बांधणेगिरजानगर तळयालगत येथे शौचालय बांधणे———————————————————————







