• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home शैक्षणिक

अकलूजमध्ये भरली आजी-आजोबांची शाळा*तब्बल ४० वर्षानंतर मित्र मैत्रिणींची एकत्र येण्याचा आला योग

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
July 21, 2022
in शैक्षणिक
0
अकलूजमध्ये भरली आजी-आजोबांची शाळा*तब्बल ४० वर्षानंतर मित्र मैत्रिणींची एकत्र येण्याचा आला योग
0
SHARES
875
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

*अकलूजमध्ये भरली आजी-आजोबांची शाळा*तब्बल ४० वर्षानंतर मित्र मैत्रिणींची एकत्र येण्याचा आला योग संग्रामनगर दि.२१ (केदार लोहकरे याजकडून ) जुने अकलूज काॅलेज अकलूज व सध्याचे शंकरराव मोहिते महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या मित्र मैत्रिणींनी तब्बल ४० वर्षानंतर एकत्र येऊन.त्यांनी पुन्हा काॅलेजच्या जीवनातील सोनेरी दिवसांना व आठवणींना उजाळा दिला. अकलूज काॅलेज अकलूजचे सन १९८१ /८२ च्या शैक्षणिक वर्षानंतर कॉलेजचे मित्र-मैत्रिणी व्यवसायामुळे नोकरीमुळे दुरावले गेले काही जण नोकरी लागले काही जण परदेशी गेले काही जण व्यवसायात गुंतले तर मैत्रिणी लग्न होऊन बाहेरगावी गेल्या कॉलेजवर आर्ट सायन्स कॉमर्स मधील विद्यार्थ्यांचा एक मैत्री ग्रुप तयार झाला होता.सीनियर,ज्युनिअर असो असा हा ग्रुप कॉलेजवर एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होत होता.तसेच सहलीला एकत्र जात होता ४० वर्षानंतर एकत्र पुन्हा आणण्यासाठी मोबाईलचा फार मोठा उपयोग झाला एक एक करत सर्वांना संपर्क होत गेला.आणि दि. १७ जुलै रोजी अकलूज मधील गलांडे हॉटेलमध्ये सर्वांनी एकत्र भेटण्याचे ठरले सर्वजण आतुरतेने वाट पाहत एकमेकांची ओळख पटवत आणि किती बदललास ओळखू आला नाहीस असे बोलत हर्ष आनंदाने सर्वजण प्रफुल्लित झाले प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसाडून वाहत होता.प्रत्येक जण साठीओलांडलेला आहे प्रत्येक जण आजोबा झाला आहे.त्यामुळे आजी आजोबांची शाळा भरली पुन्हा एकदा भरली एकमेकांच्या ओळखी आणि खुशालीत कसा वेळ गेला समजले नाही आमच्या कॉलेजच्या ग्रुपमधील जे मित्र मैत्रिणी हयात नाहीत त्यांना श्रद्धांजली वाहन्यात आली. प्रत्येकाने आपले मनोगत व्यक्त करणेस सुरुवात केली सर्वप्रथम जेष्ठ पत्रकार चंद्रकांत कुंभार यांनी मनोगत व्यक्त करताना आपण कॉलेज जीवनानंतर पत्रकारिता आणि राजकारण राजकीय पक्षाचे सरचिटणीस म्हणून काम पाहिले आणि आजही पत्रकार म्हणून काम करत आहे मुख्य व्यवसाय शेती असलेले सांगत त्यांनी अनेक अनुभव कथन केले श्यामसुंदर भागवत यांनी आपले अनुभव सांगताना रा.स्व.संघाचे संस्कार असलेने जीवनात यशस्वी होण्यास मार्गदर्शक कसे ठरले हे संगितले.साधना शिंदे हिने पुढील शिक्षणासाठी कोल्हापूरला जाऊन वकिली बरोबरच न्यायाधीशाचे काम केले.न्यायाधीश पदावरून काम करत असताना आलेले अनुभव त्यानंतर अनेक ठिकाणी झालेल्या बदल्या एक महिला न्यायाधीश म्हणून असलेला दरारा कसा आपण सांभाळला ह्याचे कथन तिने केले तर अमृत गांधी यांनी त्याच्या वकिली जीवनातला एक थरार प्रसंग सांगितला जीवावर बेतनारा प्रसंग तो कथन करत असताना अक्षरशः अंगावर काटे आले अमृत(बंडु) खिंवसरा यांनी कॉलेज जीवनातील विविध आठवणींना उजाळा दिला.असे अनेक लहान-मोठे प्रसंग सांगत सर्वांनी आपला परिचय करून दिला.संपूर्ण कार्यक्रम घडवून आणला तो श्याम भागवत अमृत(बंडु) खिंवसरा यांनी घडवून आणला.सदर प्रसंगी कॉलेज मधील सर्वांचे लाडके शिपाई रघुनाथ देशमुख यांनाही या स्नेह मेळाव्यात सामील होऊन आठवीणींना उजाळा दिला. यामध्ये वनिता आर्वे उत्तम शेतकरी आहेत शुक्ला कोतमिरे साधना चंकेश्वरा नंदा गिरमे या गृहणी आहेत त्यांचे मुले उच्च पदावर आहेत राजेंद्र थोरात एलआयसी ऑफिसर आहे प्रभाकर गिरमे हरीदास कदम उत्तम शेतकरी आहेत माधव शहापुरकर ट्रॅक्टर एजन्सी व व्यावसायिक आहेत पांडूरंग चव्हाण हे एस.टी.महामंडळातून नोकरी नंतर शेती पाहतात संजय शहा उद्योजक प्लास्टिक कारखाना चालवतात अमृत गांधी पुण्यामध्ये वकिली करतात बाळासाहेब कमते इंडियन ओव्हरसीज बँकेतील निवृत्त अधिकारी आहेत पांडूरंग कुलकर्णी एलआयसी एजंट म्हणून काम करतात रमेश भालेराव नोकरी आणि स्वतःचा व्यवसाय करतात अरुण सातपुते सहहायक निबंधक अधिकारी म्हणून निवृत्त झाले. अमोद व्होरा पुण्यामध्ये वकिली करतात तसेच श्री.श्यामसुंदर भागवत हे विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेतील निवृत्त अधिकारी आहेत.याचबरोबर जे मित्र-मैत्रिणी येऊ शकले नाहीत त्यांनी व्हिडिओ कॉल करून या स्नेहसंमेलनाचा आनंद लुटला.शेवटी सर्वांनी अकलूजचे ग्रामदैवत अकलाई देवीचे दर्शन घेतले व पुन्हा नक्की भेटू असे आश्वासन देऊन सर्वांनी कॉलेजची सुट्टी झाली असे जाहीर केले.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

अकलूजमध्ये  ‘अबॅकस ग्रँड चॅम्पियनशिप २०२६’चे ;                  २५ डिसेंबरला स्मृतिभवन येथे भव्य आयोजन!                                         महाराष्ट्र टीचर्स अबॅकस असोसिएशन आणि आय-चॅम्प अबॅकस प्रा. लि. यांचा संयुक्त उपक्रम;                                              विद्यार्थ्यांना गणितीय कौशल्ये सिद्ध करण्याची संधी
शैक्षणिक

October 22, 2026
सरस्वती पूजनाने सेवा संकल्प कार्यक्रमाचा शुभारंभ!          माळीनगर येथे अंगणवाडी सेविका, मदतनीस व आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान;                                                       पौष्टिक आहार व रांगोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
शैक्षणिक

सरस्वती पूजनाने सेवा संकल्प कार्यक्रमाचा शुभारंभ! माळीनगर येथे अंगणवाडी सेविका, मदतनीस व आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान; पौष्टिक आहार व रांगोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

October 15, 2026
शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज येथे ‘सृजनरंग महोत्सव” अंतर्गत मेहंदी स्पर्धा संपन्न
शैक्षणिक

शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज येथे ‘सृजनरंग महोत्सव” अंतर्गत मेहंदी स्पर्धा संपन्न

October 13, 2026
पुणे येथील राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत अकलूजच्या आय चॅम्प अबॅकसचे घवघवीत यश
शैक्षणिक

पुणे येथील राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत अकलूजच्या आय चॅम्प अबॅकसचे घवघवीत यश

August 31, 2026
सृजनरंग महोत्सवांतर्गत फोटोग्राफी स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शैक्षणिक

सृजनरंग महोत्सवांतर्गत फोटोग्राफी स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

August 22, 2026
प्रथम व थेट द्वितीय वर्ष इंजिनिअरिंगच्या कॅप राऊंड-३ चे ऑप्शन्स भरण्याची प्रक्रिया दि.२० ऑगस्ट पासून सुरू     स्वेरीकडून विविध ठिकाणी ही सुविधा मोफत उपलब्ध
शैक्षणिक

प्रथम व थेट द्वितीय वर्ष इंजिनिअरिंगच्या कॅप राऊंड-३ चे ऑप्शन्स भरण्याची प्रक्रिया दि.२० ऑगस्ट पासून सुरू स्वेरीकडून विविध ठिकाणी ही सुविधा मोफत उपलब्ध

August 19, 2026
Next Post
द्रौपदी मुर्मू देशाच्या 15व्या नव्या राष्ट्रपती

द्रौपदी मुर्मू देशाच्या 15व्या नव्या राष्ट्रपती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In