• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home राजकारण

तालुक्यात सामाजिक उपक्रमांनी जानकर यांचा वाढदिवस साजरा

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
July 18, 2022
in राजकारण
0
तालुक्यात सामाजिक उपक्रमांनी जानकर यांचा वाढदिवस साजरा
0
SHARES
239
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

तालुक्यात सामाजिक उपक्रमांनी जानकर यांचा वाढदिवस साजरा

वेळापूर / ओंकार आडत

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य उत्तमराव जानकर यांचा वाढदिवस काल दिनांक 17 जुलै रोजी माळशिरस तालुक्यामध्ये ठिकठिकाणी विविध सामाजिक उपक्रम राबवित मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला.जानकर यांच्या वाढदिवसानिमित्त वेळापूर या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळा या शाळेमध्ये 5000 वह्यांचे वाटप त्याचबरोबर डिजिटल संगणक कक्षासाठी पाच मॉनिटर ची भेट उपसरपंच जावेद मुलानी यांच्या माध्यमातून देण्यात आली.तर ग्रामपंचायत कार्यालय वेळापूर या ठिकाणी रेशन कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सुमारे गावातील 70 ग्रामस्थांनी आपल्या रेशन कार्ड संबंधीच्या अडचणी सोडवून घेतल्या. यासाठी तहसील कार्यालय माळशिरस, तलाठी कार्यालय वेळापूर, मंडळ अधिकारी कार्यालय वेळापूर येथील अधिकारी उपस्थित होते.इंग्लिश स्कूल वेळापूर या ठिकाणी सेवासदन मल्टीस्पेशालिटी लाईफ लाईन हॉस्पिटल मिरज यांच्या माध्यमातून मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये सुमारे दीडशे नागरिकांनी आपले आरोग्य तपासणी करून घेतली आरोग्य तपासणीनंतर पुढील उपचारही या हॉस्पिटल कडून मोफत करण्यात येणार आहेत.उत्तमराव जानकर विचार मंच वेळापूर यांच्यावतीने वाढदिवसानिमित्त वेळापूर येथील पालखी चौकात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं या रक्तदान शिबिरामध्ये तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवत सत्तर रक्तदात्यांनी रक्तदान केले रक्त संकलनासाठी अक्षय ब्लड बँक सोलापूर यांनी सहकार्य केले.समाज प्रबोधनासाठी वाढदिवसानिमित्त वेळापूर येथील पालखी चौकामध्ये अमोल पनासे यांनी हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाच्या आयोजन केले होते कीर्तनासाठी माळशिरस तालुक्यातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती आपल्या विनोदी शैलीतून इंदुरीकर महाराजांनी या ठिकाणी समाज प्रबोधन केले धर्म वाचला पाहिजे विद्यार्थ्यांना धार्मिक शिक्षण दिले पाहिजे गावे सौरऊर्जेवरती आली पाहिजेत एक घर एक झाड ही संकल्पना ग्रामपंचायत मार्फत राबवली गेली पाहिजे असे आवाहन त्यांनी आपल्या कीर्तनातून केले.वेळापूर व परिसरातील गरजू विद्यार्थी विद्यार्थिनींना उत्तमराव जानकर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत सायकल वाटप करण्यात आले त्याचबरोबर इंग्लिश स्कूल वेळापूर येथील सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांना वृक्षारोपणासाठी वृक्षांचे वाटप करण्यात आले त्याचबरोबर लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.माळशिरस तालुक्यातील पुरंदावडे या ठिकाणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरामध्ये परिसरातील तरुणांनी एकत्रित येत रक्तदान केले त्याचबरोबर या ठिकाणी पालखी मार्गालगत उत्तमराव जानकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करून सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा करण्यात आला.माळशिरस तालुक्यातील पिलीव या ठिकाणीही राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांच्या वाढदिवसानिमित्त शिवराज पुकळे युवाशक्तीच्या वतीने विविध सामाजिक कार्यक्रमांचा आयोजन केलं गेलं यामध्ये तायकांदो स्पर्धा त्याचबरोबर आरोग्य शिबिर शासकीय दाखले शिबिर आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले. ● फोटो ओळी : वेळापूर येथील पालखी मैदानात आयोजित केलेल्या कीर्तनानंतर केक कापून जानकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना इंदुरीकर महाराज व पदाधिकारी. (छाया : ओंकार आडत)

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

पुणे पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या बैठका                                                     अकलूज, करमाळा व टेंभुर्णी येथे मतदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद
राजकारण

पुणे पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या बैठका अकलूज, करमाळा व टेंभुर्णी येथे मतदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद

October 12, 2026
पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीत कोण मारणार बाजी? महायुतीतील बंडखोरीने वाढवली रंगत!
राजकारण

पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीत कोण मारणार बाजी? महायुतीतील बंडखोरीने वाढवली रंगत!

October 7, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघ, स्थानिक स्वराज्य संस्था आणि गावाला विकास निधीत समान न्याय मिळावा – खासदार धैर्यशील मोहिते-पाटील
राजकारण

सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघ, स्थानिक स्वराज्य संस्था आणि गावाला विकास निधीत समान न्याय मिळावा – खासदार धैर्यशील मोहिते-पाटील

June 15, 2026
सोलापूर विधानपरिषद : आकड्यांच्या पलीकडचा संघर्ष
राजकारण

सोलापूर विधानपरिषद : आकड्यांच्या पलीकडचा संघर्ष

June 14, 2026
खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश*  *टेंभुर्णी-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग होणार फोर लेन;               केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा*
राजकारण

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश* *टेंभुर्णी-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग होणार फोर लेन; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा*

May 15, 2026
लोकनेतृत्वाचा ध्यास: खासदार धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील*                                                                         ॥*वारसा कर्तृत्वाचा, विश्वास जनसेवेचा
राजकारण

लोकनेतृत्वाचा ध्यास: खासदार धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील* ॥*वारसा कर्तृत्वाचा, विश्वास जनसेवेचा

April 13, 2026
Next Post
शिक्षण प्रसारक मंडळातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न.*

शिक्षण प्रसारक मंडळातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न.*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In