*चि. सर्वेश प्रशांत राजे यांना आर्यभट्ट राष्ट्रीय गणित परीक्षेत सुवर्ण प्रमाणपञ.*
चि. सर्वेश हा पोदार ईंटरनॕशनल स्कुलचा विद्यार्थी, जी परिक्षा द्यायला बरेच जण धजावत नाहीत. अतिशय कठीण परिक्षेत त्याला सुवर्ण प्रमाणपञ प्राप्त झाले. त्याबद्दल शाळेचे प्रिंसिपल व महाराष्ट्र शासनाच्या इतर उच्च अधिकारी यानी त्याचे अभिनंदन केले आहे. महत्वाचे म्हणजे मागील तीन महिन्यापूर्वीच तो national talent search परिक्षैत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. सदरील परिक्षा भारत सरकार मार्फत घेतली जाते. चि. सर्वेश राजे याचे सर्वञ अभिनंदन होत आहे. चि. सर्वेश हा माजी प्राचार्य डाॕ. काशीनाथ राजे व अकलुज येथील जेष्ठ पञकार श्री. चंद्रकांत कुंभार यांचा नातू आहे..








