देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना कृष्णा – भीमा स्थिरीकरण जलनियोजन प्रकल्पांतर्गत अतिरिक्त ११५ टीएमसी पाणी दुष्काळी जिल्ह्यात नदीजोडव्दारे वळवण्याच्या प्रस्तावाचे सादरीकरण जागतिक बँकेच्या पथकातील अधिकाऱ्यांसमोर करण्यात आले होते.जागतिक बँकेचे अधिकारी सामंतराय म्हणाले होते कृष्णा भीमा स्थिरीकरण’नदी जोड प्रकल्प चांगला आहे व सरकारच्या धोरणात्मक निर्णयाशी संबंधित आहे. मा.देवेंद्र फडणवीस साहेबांचे भाजपचे सरकार हे जनतेचे सर्वसामान्यांचे शेतकऱ्यांचे सरकार होते, त्या अनुषंगाने देवेंद्रजी यांनी योजने संदर्भात सकारात्मक पावले उचलली होती, परंतू काही कालावधी पूरते नतदृष्टांचे शासन आले व जरवेळेस प्रमाणे योजनेस खोडा घातला.आता पुन्हा सर्वसामान्यांचे ,शेतकऱ्यांचे लोकहिताचे शिंदे साहेब व देवेंद्रजी यांचे आपले सरकार आले आहे,जनतेचे हित लक्षात घेऊन देवेंद्रजी यांनी आज पुन्हा एकदा वर्ल्ड बँके सोबत बैठक घेतली,वर्ल्ड बँकेने या प्रकल्पास साहाय्य करण्याची पूर्ण तयारी दर्शवली आहे..कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्पामुळे कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील धरणांतील पाण्यामुळे येणारा महापूर टाळता येईल तर दुष्काळी भागातील लाखो हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. पाच जिल्ह्यातील कमी पावसाच्या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघणार आहे
..देवेंद्रजी पुन्हा आले…!!लोकहिताचे सरकार घेऊन आले..!
आपला धैर्यशिल राजसिंह मोहिते-पाटील,संघटन महामंत्री,भाजपा सोलापूर जिल्हा











