*एस .एस .सी .परीक्षेत प्रियंका चोपडे हिचे यश*
खळवे गावातील विद्यार्थिनी कुमारी प्रियंका बंडू चोपडे हिने 85 % गुण मिळवून संत तुकाराम विद्यालय बोंडले या प्रशालेत प्रथम क्रमांक मिळविला. यावेळी सहकार महर्षी कारखाना संचलित विजयराज वाहतूक संघाचे व्हाईस चेअरमन श्री .कांतीलाल पाटील , सरपंच श्री .अशोक कदम , उपसरपंच सौ .राजश्री व श्री .केशवराव पांडूरंग चोपडे , ग्रामपंचायत सदस्य श्री .दादासाहेब ननवरे , श्री .विनोद जाधव , श्री .सुरेश सकट , तंटामुक्ती अध्यक्ष श्री .गजानन माने- देशमुख , श्री . पांडुरंग चोपडे (गुरुजी) यांनी तिचे अभिनंदन केले .सत्कार प्रसंगी श्री .तानाजी रणखांबे , श्री .पोपट जगताप , श्री .लक्ष्मण चेडे, श्री .भाऊ चेडे , श्री .पांडुरंग माने , श्री .नवनाथ चोपडे ,श्री .दादासाहेब पवार , श्री .श्रीमंत चोपडे श्री .तुकाराम चोपडे इत्यादी मान्यवर व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते













