• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home शैक्षणिक

शिक्षक हेच आदर्श राष्ट्र निर्मीतीचे कार्य करतात : रो.सीए व्यंकटेश चन्ना

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
June 20, 2022
in शैक्षणिक
0
शिक्षक हेच आदर्श राष्ट्र निर्मीतीचे कार्य करतात : रो.सीए व्यंकटेश चन्ना
0
SHARES
118
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शिक्षक हेच आदर्श राष्ट्र निर्मीतीचे कार्य करतात : रो.सीए व्यंकटेश चन्ना

अकलूज ता.20 :  सुसंस्कृत व आदर्श नागरिक घडविणारे शिक्षकच आदर्शवत राष्ट्र निर्माण करण्याचे महान कार्य करीत असल्यानेच ‘राष्ट्र निर्माण पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येत असल्याचे प्रतिपादन माजी प्रांतपाल सी.ए.व्यंकटेश चन्ना यांनी केले. रोटरी क्लब अकलूजच्यावतीने शैक्षणिक क्षेत्रात आदर्श कार्य करणाऱ्या माळशिरस तालुक्यातील  17 शिक्षकांना “राष्ट्र निर्माण पुरस्कार” सीए व्यंकटेश चन्ना आणि गटशिक्षणाधिकारी मा.श्री.धनंजय देशमुख यांच्या हस्ते देवुन गौरव करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख, रोटरीचे अध्यक्ष सी.ए.नितीन कुदळे, सचिव गजानन जवंजाळ, प्रकल्प संचालक विरेन गांधी, प्रकल्प प्रमुख दत्तात्रय नलवडे, खजिनदार नवनाथ नागणे, सुशिल व्होरा, गौतम गांधी, दिपक फडे, योगेश व्होरा, आशिष गांधी, स्वप्निल शहा, संतोष पवार, संदीप देसाई, अमेय व्होरा, मकरंद जामदार यांच्यासह सत्कारमुर्ती शिक्षक व त्यांचे कुटुंबीय व सहकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हा परीषद शाळेचे शिक्षक धनाजी जाधव – देशमुखवाडी, पोपट पालवे – इस्लामपूर, सिताराम ढेकळे – बागेचीवाडी, महादेव सरवदे – निमगांव(म), अर्चना वाघ – मुंडफणेवाडी (महाळुंग), सचिन पुराणे – नरुटे-मदनेवस्ती, कांतीलाल पोतलकर – फोंडशिरस, सारीका जामदार (मुले) पिलीव, धनंजय गोडसे – सरस्वतीनगर (कोळेगांव), सचिन बरडकर – चव्हाणवाडी (बांगर्डे), नागन्नाथ शिंदे – कारुंडे, प्रविण कळसाईत – माळखांबी, लता निंबाळकर – पंचवटी (अकलुज), सुनिल बामणे – सेक्शन १६ नेवरे, सचिता ठोंबरे – पवारवस्ती गिरझणी, विठ्ठल पिसे – बा.ज.दाते प्रशाला नातेपुते व भगवान शिंदे – गोपाळराव देव प्रशाला माळशिरस यांना “राष्ट्रनिर्माण पुरस्कार” देवुन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविकात रोटरी क्लब अकलूजचे अध्यक्ष रो.सीए. नितीन कुदळे यांनी रोटरी क्लब शैक्षणिक, वैद्यकीय तथा आरोग्य क्षेत्र, महिला व मुली सक्षमीकरण, जलसंधारण, पर्यावरण, शांतता आणि युवापिढी अशा विविध स्तरावर भरीव कार्य करत असल्याचे सांगत रोटरीने केलेल्या कार्याचा आढावा घेतला आणि समाजातील खऱ्यागरजवंतापर्यंत पोहोचण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे सांगितले. तर गटशिक्षणाधिकारी मा.धनंजय देशमुख यांनी माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांना रोटरी क्लब हे विविध माध्यमातून शाळांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी विविध माध्यमातून सहकार्य सातत्याने करत असल्याचे सांगत जिल्हा परिषद शाळा डिजिटल करण्यामध्ये रोटरी चा मोठा वाटा असल्याचे सांगत रोटरी क्लब चे सर्व उपक्रम हे स्तुत्य व बहुउपयोगी असल्याचे सांगितले. सुत्रसंचलन सुहास उरवणे सर व राजाराम गुजर यांनी केले तर आभार सचिव गजानन जवंजाळ यांनी मानले.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

अकलूजमध्ये  ‘अबॅकस ग्रँड चॅम्पियनशिप २०२६’चे ;                  २५ डिसेंबरला स्मृतिभवन येथे भव्य आयोजन!                                         महाराष्ट्र टीचर्स अबॅकस असोसिएशन आणि आय-चॅम्प अबॅकस प्रा. लि. यांचा संयुक्त उपक्रम;                                              विद्यार्थ्यांना गणितीय कौशल्ये सिद्ध करण्याची संधी
शैक्षणिक

October 22, 2026
सरस्वती पूजनाने सेवा संकल्प कार्यक्रमाचा शुभारंभ!          माळीनगर येथे अंगणवाडी सेविका, मदतनीस व आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान;                                                       पौष्टिक आहार व रांगोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
शैक्षणिक

सरस्वती पूजनाने सेवा संकल्प कार्यक्रमाचा शुभारंभ! माळीनगर येथे अंगणवाडी सेविका, मदतनीस व आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान; पौष्टिक आहार व रांगोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

October 15, 2026
शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज येथे ‘सृजनरंग महोत्सव” अंतर्गत मेहंदी स्पर्धा संपन्न
शैक्षणिक

शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज येथे ‘सृजनरंग महोत्सव” अंतर्गत मेहंदी स्पर्धा संपन्न

October 13, 2026
पुणे येथील राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत अकलूजच्या आय चॅम्प अबॅकसचे घवघवीत यश
शैक्षणिक

पुणे येथील राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत अकलूजच्या आय चॅम्प अबॅकसचे घवघवीत यश

August 31, 2026
सृजनरंग महोत्सवांतर्गत फोटोग्राफी स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शैक्षणिक

सृजनरंग महोत्सवांतर्गत फोटोग्राफी स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

August 22, 2026
प्रथम व थेट द्वितीय वर्ष इंजिनिअरिंगच्या कॅप राऊंड-३ चे ऑप्शन्स भरण्याची प्रक्रिया दि.२० ऑगस्ट पासून सुरू     स्वेरीकडून विविध ठिकाणी ही सुविधा मोफत उपलब्ध
शैक्षणिक

प्रथम व थेट द्वितीय वर्ष इंजिनिअरिंगच्या कॅप राऊंड-३ चे ऑप्शन्स भरण्याची प्रक्रिया दि.२० ऑगस्ट पासून सुरू स्वेरीकडून विविध ठिकाणी ही सुविधा मोफत उपलब्ध

August 19, 2026
Next Post
एस .एस .सी .परीक्षेत प्रियंका चोपडे हिचे यश*

एस .एस .सी .परीक्षेत प्रियंका चोपडे हिचे यश*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In