महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष हिंदुजननायक राजसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने मनसे नेते दिलीपबापु धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली महाळुंग – श्रीपुर नगरपंचायत विभागअध्यक्ष पदि महाळुंग गावचे अजीत जाधव यांची नियुक्ती करण्यात आली..यावेळी माढा लोकसंभा अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे,माळशिरस तालुका अध्यक्ष सुरेश(भाऊ) टेळे,मनसे विधान संभा अध्यक्ष कुंडलिकराजे मगर,व्यापारी सेल चे तालुकाध्यक्ष अमित दोशी,शेतकरी सेना तालुकाध्यक्ष योगेश देशमुख तालुका उपाध्यक्ष बाबा ननवरे,तालुका सचिव लक्ष्मण नरुटे,माळशिरस शहराध्यक्ष सुरेश वाघमोडे,अकलूज शहराध्यक्ष सुदाम आवारे ,गिरवी शाखाप्रमुख सुभाष नरुटे,शंकर जाधव,सुरज जाधव, समाधान चव्हाण, सुरज मदने,गोविंद पाटोळे,शुभम जाधव,यैगेश पवार,विश्वजित लोखंडे, आदी मान्यवर उपस्थित होते …..










