• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home राजकारण

मविआ चे राज्यसभा निवडणुकीत काय चुकले…

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
June 12, 2022
in राजकारण
0
मविआ चे राज्यसभा निवडणुकीत काय चुकले…
0
SHARES
106
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महाराष्ट्र राज्यात झालेल्या राज्य सभेच्या निवडणूकीचा हा निकाल असा कसा काय लागला हे भल्या भल्या नां समजलेले नाही. त्याचे कारण 288सदस्य संख्या असणाऱ्या महाराष्ट्र विधान सभेमध्ये म.वि.आ.कडे 170 सदस्यांचे संख्या बळ होते. तर bjp कडे फक्त 106.तरी सुद्धा 106वाल्यांना 6पैकी3जागा मिळाल्या आणि 170 वाल्या नां पण तीनच. हा चमत्कार कसा घडला?हे केवळ अंक गणिताचा अभ्यास करण्यात प्रवीण असलेल्या लोकांना समजणे शक्य नाही. तर त्यासाठी राज्य शास्त्राचा (political science )चा अभ्यास असावा लागतो. त्यासाठी हि निवडणूक कशी लढवली जाते याची बेसिक माहिती असणे जरुरी असते. ती बहुतेकांना नसते. त्यामुळे ते निवडणूक आयोगावर बेफाम आणी चुकीचे आरोप करतात.जसे राऊत करतात.As a student of politics मी हे समजावून सांगत आहे. कदाचित वयैक्तिक हे तुम्हाला माहिती पण असेल. पण सर्वाना हे माहिती असेलच असे नसते.राज्य सभा निवडणुकीत राज्याच्या विधानसभेचे आमदार हेच फक्त मतदार असतात. या निवडणुकीची प्रक्रिया ही गुप्त मतदान पद्धतीने होत नाही. तर अपक्ष सोडून सर्व राजकीय पक्षाच्या आमदारांना मत पत्रिकेवर असणाऱ्या नावासमोर आपली पहिली व दुसरी पसंत नोंदवून ते मत पक्षाने अधिक्रुत केलेल्या निरीक्षकाला दाखवायचे असते. पण ते फक्त एकाच अधिक्रुत व्यक्ती ला दाखवायचे असते. सर्वाना नाही. नाही तर ते मत अवैध ठरते.आता महाराष्टात का झाले ते पाहू.एकूण विधानसभा सदस्य संख्या.288मयत सदस्य 1अपात्र 2(नबाबमलिक व अनिल देशमुख) 3 एकूण पात्र 285 पैकी शिवसेनेचे सुहास कांदेयांनी मतपत्रिका दोघांना दाखवली म्हणून ते मत अवैध ठरले.एकूण वैध मते…. एकूण284 आता निवडणूक लढवणारे उमेदवार सहा होते. तर निवडून येण्यासाठी ही पद्धत अवलंबली जाते. वैधमते गुणिले शंभर भागिले एकूण उमेदवार अधिक एक. जे उत्तर येईल त्यात एक अधिक. म्हणजे 284×100= 28400भागिले 7=4057+1=4058म्हणजे एकूण 4058हीसंख्या निवडून येण्यासाठी आवश्यक आहे. आता या निवडणुकीत काय झाले ते पाहू.एकूण 284 आमदारांनी आपली पहिल्या पसंतीची मते अशा रितीने दिली.BJP एकूण मते होती 106.ती त्यानी आपल्या तीन उमेदवारांना अशी वाटून दिली.पियुष गोयल 48अनिल बोंडे 48 मुन्ना महाडिक10याशिवाय वेगवेगळ्या अपक्ष व छोट्या पक्षांकडून 17मते म्यानेज केली. अशा रितीने महाडिक याना 27मते मिळाली.अशा रितीने त्यांना106+17अशी एकूण 123 मते मिळाली.या उलट शिवसेना राष्ट्रवादी व कॉंग्रेस यांच्या कडे हक्काची 152मते होती .त्यांना ओवेसी, समाज वादी पक्ष व इतर अपक्ष मिळून 9मते मिळाली. एकूण 161मते मिळाली. म्हणजे123+161=एकूण 284.आता त्याचे विभजन कसे झाले पाहू.1) पियुष गोयल 48 ×100= 48002)अनिल बोंडे 48×100= 48003)महाडिक 27×100 =27004)प्रफुल्ल पटेल 43×100= 43005)प्रतापगढी 44×100=44006)संजय राऊत 41×100=41007)संजयपवार 33×100=3300एकूण। 284आता विजयासाठी आवश्यक मते आहेत 4058.त्यामुळे पहिल्या फेरीत च गोयल,बोंडे, प्रतापगढी,पटेल,आणी संजय राऊत निवडून आले.आणि शेवटच्या जागेसाठी संजय पवार व महाडिक यांच्या मधे दुसऱ्या पसंती ची मते मोजणी साठी स्पर्धा सुरू झाली.आता इथे नियम असा आहे की सर्वात अधिक मते ज्याला मिळाली आहेत त्यांची दुसऱ्या पसंती ची मते मोजली जातात. आणि इथेच bjp ने बाजी मारली. कारण सर्वात जास्त मते गोयल व बोंडे यानी 48मते मिळवली होती. त्यामुळे त्यांची मते पहिल्यांदा मोजली गेली. आता सगळ्यात मोठी हुषारी इथे बीजेपी ने काय केली म्हणजे एकूण मतापैकी सर्वाधिक मते मिळवणारे पहिले दोन उमेदवार बीजेपी चे असतील हे त्यांनी पाहिले. त्यामुळे गोयल यांच्या एकूण 4800मतापैकी निवडून येण्यासाठी आवश्यक ती 4058 मते वजाकेली तर अतिरिक्त मते 742होतात ती मते व बोंडे यांची ही अतिरिक्त मते 742 एकूण 1484मते महाडिक यांच्या 2700 मतात मिळवली गेली व महाडिक यांची एकूण मते 4184झाली. जी विजयी होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या एकूण 4058मतापेक्षा जास्त असल्याने ते आपोआप निवडून आले. आणि त्यांच्या मतांची संख्या4184असल्याने त्यांना राऊत यांच्या पेक्षा ही जास्त मते मिळाली. जर राष्ट्रवादी किंवा शिवसेना यांनी आपल्या उमेदवारांना48पेक्षा जास्त मते दिली असती तर त्यांचीदुसऱ्या पसंती ची मते आधी मोजली गेली असती आणी पवार निवडून आले असते.तात्पर्य काय तर निव्वळ गणीत चांगले असून चालत नाही तर राज्य शास्त्राचा अभ्यास असावा लागतो. जो फडणवीसांचा होता.मलाही पहिल्यांदा गोयव व बोंडे यांना 96मते वाटून महाडिक यांना फक्त दहा मताचा कोटा का दिला हे समजायला अवघड गेले होते. पण नंतर हा उलगडा झाला. It was a master stroke. याऊलट महाविकास आघाडी ने प्रफुल्ल पटेल यांचा कोटा दोन मतानी वाढवून 44केला तर शिवसेनेने दंगा करुन सर्वाना 42चा कोटा ठरवा असा आघाडी त आग्रह धरला होता. आपल्या कडे अजूनही लोकांना हे गणित समजत नाही कर्नाटक मधे ही हेच झाले. सितारामन बाईना 46मते द्या यला लावून त्यांची अतिरिक्त मते मिळाल्याने bjp चा तिसरा उमेदवार कर्नाटक मधे निवडून आला.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

पुणे पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या बैठका                                                     अकलूज, करमाळा व टेंभुर्णी येथे मतदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद
राजकारण

पुणे पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या बैठका अकलूज, करमाळा व टेंभुर्णी येथे मतदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद

October 12, 2026
पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीत कोण मारणार बाजी? महायुतीतील बंडखोरीने वाढवली रंगत!
राजकारण

पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीत कोण मारणार बाजी? महायुतीतील बंडखोरीने वाढवली रंगत!

October 7, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघ, स्थानिक स्वराज्य संस्था आणि गावाला विकास निधीत समान न्याय मिळावा – खासदार धैर्यशील मोहिते-पाटील
राजकारण

सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघ, स्थानिक स्वराज्य संस्था आणि गावाला विकास निधीत समान न्याय मिळावा – खासदार धैर्यशील मोहिते-पाटील

June 15, 2026
सोलापूर विधानपरिषद : आकड्यांच्या पलीकडचा संघर्ष
राजकारण

सोलापूर विधानपरिषद : आकड्यांच्या पलीकडचा संघर्ष

June 14, 2026
खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश*  *टेंभुर्णी-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग होणार फोर लेन;               केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा*
राजकारण

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश* *टेंभुर्णी-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग होणार फोर लेन; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा*

May 15, 2026
लोकनेतृत्वाचा ध्यास: खासदार धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील*                                                                         ॥*वारसा कर्तृत्वाचा, विश्वास जनसेवेचा
राजकारण

लोकनेतृत्वाचा ध्यास: खासदार धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील* ॥*वारसा कर्तृत्वाचा, विश्वास जनसेवेचा

April 13, 2026
Next Post

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ करमाळा तालुका टिम ची आढावा बैठक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In