हरवले आहेत
अकलूज (प्रतिनिधी )माळशिरस तालुक्यातील मौजे पिरळे येथील श्री नाना जयराम किर्दक(वय -75वर्षे )हे दिनांक 05-06-2022रोजी पिरळे येथून मी पंढरपूर ला जातो. असे सांगून पिरळे वरून नातेपुते ला जाऊन पंढरपूर ला जातो. असे सांगून गेले आहेत. परंतु अद्याप ते घरी आले नाहीत. तरी सदर व्यक्ती कोणाच्या निदर्शनास आल्यास ताबडतोब 9096709548,9890565051,9922030099,7841847458. या नंबर वर संपर्क साधावा.







