चि, आनंद ज्ञानेश्वर वाघमारे व चि. सौ. का वर्षा हेमंत काळे यांचा शुभविवाह खडकी जि -पुणे येथे 8जून रोजी संपन्न होणार
अकलूज (प्रतिनिधी )माळशिरस तालुक्यातील मौजे कोंडबावी येथील कै. अंकुश कृष्णा वाघमारे -पाटील यांचे नातू व श्री ज्ञानेश्वर अंकुश वाघमारे -पाटील यांचे जेष्ठ चिरंजीव चि. आनंद (बी. ई. इलेक्ट्रिक इंजिनिअर )व कै.यशवंत कृष्णराव काळे -पाटील यांची नात व श्री हेमंत कृष्णराव काळे -पाटील रा -खडकी, ता -दोंड, जि -पुणे यांची द्वितीय कन्याचि. सौ. का.वर्षा (एम. सि. ए )यांचा शुभविवाह मिती जेष्ठ शुक्ल 8शके 1944बुधवार 08-06-2022रोजी दुपारी 12वा.34मिनिट या शुभ मुहूर्तावर लक्ष्मी लॉन्स मु. पो. खडकी या ठिकाणी होणार असून, हळदी समारंभ बुधवार 08-06-2022रोजी सकाळी 9वाजता विवाहस्थळी होणार आहे. तरी या मंगल प्रसंगी हेच आग्रहाचे निमंत्रण समजून आपण सहकुटुंब सह परिवार उपस्थित राहून वधू -वर यांना शुभ आशीर्वाद द्यावेत असे आवाहन वाघमारे -काळे यांनी केले आहे.













