• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home राजकारण

रिपब्लिकन पक्षाचे लढाऊ नेते शामराव भोसले*पत्रकार बी. टी. शिवशरण

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
May 31, 2022
in राजकारण
0
रिपब्लिकन पक्षाचे लढाऊ नेते शामराव भोसले*पत्रकार बी. टी. शिवशरण
0
SHARES
69
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

*रिपब्लिकन पक्षाचे लढाऊ नेते शामराव भोसले*

आंबेडकरी चळवळीतील एक ज्येष्ठ जाणकार नेतृत्व म्हणून शामराव भोसले यांचे कडे पाहिलं जात वयाच्या वीस वर्षांत दलित पँथरचे काम करत आपल्या सामाजिक राजकीय वाटचालीत त्यांनी सुरुवात केली त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही अतिशय शांत संयमी स्वभाव असलेले शामराव भोसले हे अन्याय अत्याचार कुठं झाला की आक्रमक भूमिका घेतात कठोर होतात त्यांनी माळशिरस तालुक्यात तसेच सोलापूर जिल्ह्यातील अनेक सामाजिक राजकीय आंदोलनात सहभाग घेतला आहे मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनात त्यांनी अनेक वर्षे आक्रमक पवित्रा घेऊन तालुक्यात संघर्ष केला आहे अनेक वेळा जातीय संघर्ष पेटला त्यावेळी त्यांनी अंगावर जातीवादी धर्मवादी काही लोकांच्या अंगावर लाठ्या खाल्ल्या आहेत त्यांनाही तसाच प्रसाद दिला आहे माळशिरस तालुक्यात दिन दलित बहुजन समाजाला न्याय अधिकार सन्मान देण्यासाठी शामराव भोसले यांचे प्रयत्न कामी आले आहेत स्थानिक भुमी पुत्रांना श्रीपूर येथील दोन कारखान्यात नोकर भरती संदर्भात त्यांनी माळशिरस तालुक्यातील पुर्व भागांतून कारखान्यावर आरपीआयचे वतीने भव्य मोर्चा काढला होता त्यानंतर कारखाना व्यवस्थापन यांनी कारखान्यात टप्प्याटप्प्याने स्थानिक भुमी पुत्रांना नोकरी देणे सुरू केले आहे आरपीआयचे नेते कार्यकर्ते एव्हढीच त्यांची मर्यादित ओळख नाही तर ते या तालुक्यातील संमजस जाणकार वडिलधारी नेतृत्व म्हणून ओळख आहे अठरा पगड जातीतील अन्याय पिडीत लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी ते अहोरात्र प्रयत्नशील असतात सर्व सामाजिक राजकीय पक्ष संघटना यांचें नेते कार्यकर्ते यांचे बरोबर त्यांचे सलोख्याचे मैत्रीचे संबंध राहिले आहेत श्रीपूर महाळुंग पुर्व भागात समाजकारण राजकारण तसेच गावगाडा यामध्ये शामराव भोसले यांचा मोठा सहभाग असतो या परिसरात कायम सामाजिक शांतता सलोखा बंधुभाव एकात्मता रहावी यासाठी ते प्रामाणिक प्रयत्न करत असतात विशेष म्हणजे पुर्व भागांतून कधीच दलित अत्याचार प्रतिबंधक कायदा सुव्यवस्थेचा त्यांनी दुरुपयोग होऊ दिला नाही तसेच जिथं खरोखरच दलित बहुजन समाजातील लोकांवर अन्याय अत्याचार झाला आहे तिथं मात्र कायदेशीर कारवाई करण्यात ते कुठे कमी पडले नाहीत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले साहेब यांचे ते कट्टर समर्थक विश्वासू कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे दलित पँथरचे सुरुवाती पासूनच त्यांनी रामदास आठवले यांचे खंभीर नेतृत्व स्वीकारले आहे एक पक्ष एक झेंडा एक नेतृत्व त्यांनी मानले जआहे माळशिरस तालुक्यात ते सर्वपरिचित नेतृत्व म्हणून त्यांना डयाडी म्हटले जाते गेली चाळीस वर्षे ते सामान्य माणूस ते सोलापूर जिल्हा रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष पदापर्यंत त्यांनी जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांत आपले संबंध प्रस्थापित केले आहेत कालपरवापर्यंत चळवळीत आलेले कार्यकर्ते पक्षाचे नावांवर पुढे कधी गेले बंगला गाडी सोनंनाणं यात गुरफटून गेले मात्र चाळीस वर्षे चळवळीत राहूनही माझी चटणी भाकरी बरी म्हणुन प्रामाणिक तसेच स्वाभिमानाने जगण्याचा त्यांनी प्रयत्न केला म्हणून तर ते समाजात ताठ मानेने स्वाभिमानाने वावरत असतात त्यांच्या वाटचालीत कार्यकर्ते घडले अनेक आंदोलने झाली सामाजिक कार्यक्रम होत आहेत त्यांचा एक जुन रोजी वाढदिवस असतो त्यांचेवर प्रेम करणारे त्यांचे सान्निध्यात असणारे असंख्य कार्यकर्ते त्यांचेवर सदिच्छा शुभेच्छा देण्यासाठी महाळुंग येथे गर्दीचा उच्चांक करतं असतात शामराव भोसले यांचे कार्य मोठे आहे अनेक घटना प्रसंग लिहण्याची आहेत पण काही मर्यादा आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

पुणे पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या बैठका                                                     अकलूज, करमाळा व टेंभुर्णी येथे मतदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद
राजकारण

पुणे पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या बैठका अकलूज, करमाळा व टेंभुर्णी येथे मतदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद

October 12, 2026
पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीत कोण मारणार बाजी? महायुतीतील बंडखोरीने वाढवली रंगत!
राजकारण

पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीत कोण मारणार बाजी? महायुतीतील बंडखोरीने वाढवली रंगत!

October 7, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघ, स्थानिक स्वराज्य संस्था आणि गावाला विकास निधीत समान न्याय मिळावा – खासदार धैर्यशील मोहिते-पाटील
राजकारण

सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघ, स्थानिक स्वराज्य संस्था आणि गावाला विकास निधीत समान न्याय मिळावा – खासदार धैर्यशील मोहिते-पाटील

June 15, 2026
सोलापूर विधानपरिषद : आकड्यांच्या पलीकडचा संघर्ष
राजकारण

सोलापूर विधानपरिषद : आकड्यांच्या पलीकडचा संघर्ष

June 14, 2026
खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश*  *टेंभुर्णी-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग होणार फोर लेन;               केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा*
राजकारण

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश* *टेंभुर्णी-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग होणार फोर लेन; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा*

May 15, 2026
लोकनेतृत्वाचा ध्यास: खासदार धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील*                                                                         ॥*वारसा कर्तृत्वाचा, विश्वास जनसेवेचा
राजकारण

लोकनेतृत्वाचा ध्यास: खासदार धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील* ॥*वारसा कर्तृत्वाचा, विश्वास जनसेवेचा

April 13, 2026
Next Post
जागतिक पॅराअॅथलेटिक्स स्पर्धेत दत्ता वरकड याने सिल्वहर पदक मिळविल्याबद्दल धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते सत्कार.

जागतिक पॅराअॅथलेटिक्स स्पर्धेत दत्ता वरकड याने सिल्वहर पदक मिळविल्याबद्दल धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते सत्कार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In