• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home शैक्षणिक

शंकरराव मोहिते महाविद्यालय येथे सन १९९३-९४ मधील विज्ञान शाखेचे सर्व माजी विद्यार्थी यांचा स्नेहमेळावा संपन्न झाला.*

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
May 29, 2022
in शैक्षणिक
0
शंकरराव मोहिते महाविद्यालय येथे सन १९९३-९४ मधील विज्ञान शाखेचे सर्व माजी विद्यार्थी यांचा स्नेहमेळावा संपन्न झाला.*
0
SHARES
271
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

*शंकरराव मोहिते महाविद्यालय येथे सन १९९३-९४ मधील विज्ञान शाखेचे सर्व माजी विद्यार्थी यांचा स्नेहमेळावा संपन्न झाला.*

संग्रामनगर दि.३० (केदार लोहकरे याजकडून)अकलूज येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयातील माजी विद्यार्थी मंडळ व १९९३-९४ बॅचमधील महाविद्यालयाचे रसायन शास्त्र,भैतिक शास्त्र,जीव शास्त्र व इलेक्ट्रॉनिक्स या विज्ञान शाखेचे सर्व माजी विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्नेहमेळाव्यात विद्यार्थ्यांबरोबर महाविद्यालयाचे विद्यमान प्राचार्य डॉ.दत्तात्रय बागडे यांच्या अध्यक्षतेखाली सोबतच १९९३-९४ बॅचसाठी असणारे विषयांचे प्राध्यापक प्रा.डी.एन.कुतवळ,प्रा.बी.आर.कर्चे प्रा.एस.यु.शिंदे,माजी विद्यार्थी मंडळ समन्वय प्रा.आर.एस.सावळजकर,प्रा.आर.ए.कुंभार तसेच विद्यमान प्रा.एस.एल.देवकर महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक युवराज मालुसरे माजी विद्यार्थी मंडळाचे सदस्य सौ.पद्मावती रहाटे व अरुण गुजर,पत्रकार संजय लोहकरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरवात शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील व श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन सर्व प्रमुख पाहुणे व माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी सर्व उपस्थितांचे स्वागत सौ.राजश्री निंबाळकर यांनी केले या प्रसंगी १९९३-९४ बॅचच्या विद्यार्थिनी व महाविद्यालयाच्या विद्यमान प्राध्यापिका सौ.सविता सातपुते यांनी सूत्रसंचालन केले याप्रसंगी सर्व माजी विद्यार्थ्यांकडून सर्व प्राध्यापक व महाविद्यालयाचे विद्यमान प्राचार्य यांचा फेटे बांधून यथोचित सत्कार करण्यात आला. तब्बल २८वर्षांनंतर एकत्र आलेल्या सर्वांनी आपली ओळख करून देताना महाविद्यालयाचे आपल्या यशामध्ये असलेले योगदान स्पष्ट अधोरेखित करत संस्थेचे संस्थापक सहकार महर्षी तत्कालीन संस्थाध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील तसेच सर्व प्राध्यापक व प्रयोगशाळा सहाय्यक कर्मचारी यांचे आभार मानले.तसेच विद्यमान संस्था अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील यांच्या कार्यकाळात महाविद्यालय परिसरात सुसज्ज ग्रंथालय,तसेच नूतन शैक्षणिक इमारती पाहून संस्थेच्या प्रगतीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. या स्नेहमेळाव्यास सर्वश्री जाकिर पठाण,मधुकर लोहकरे,रविराज लव्हाळे, अनिल ढोपे,एकनाथ कदम,नंदकुमार तिकोटे,अण्णा गोरे,सुरेश शिंदे,मनोज सुरवसे,विठ्ठल माने,प्रवीण कुंभार,प्रशांत कुलकर्णी,जितेंद्र गायकवाड,मारुती जाधव,शिरीष जमदाडे,नाना घळके,हनुमंत शिवरकर,ज्ञानेश्वर नरुटे,संदीप गदादे,किशोर शिंदे,जाफर मुलानी,नागनाथ पवार,राजेंद्र कुटे,लालासाहेब निकम,नितीन कुलकर्णी,सुनील देशमुख,सौ.राजश्री निंबाळकर,सौ.सविता सातपुते,सौ.वंदना जाधव,सौ.वंदना मोरे,सौ.परवीन चिकाळे असे१९९३-९४ च्या बॅचचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी माजी विद्यार्थी मनोगत प्रवीण कुंभार,नाना घळके,ज्ञानेश्वर नरुटे,सौ.वंदना जाधव व रविराज लव्हाळे यांनी तत्कालीन महाविद्यालय सोयीसुविधा आणी तत्कालीन प्राचार्य धर्मराज शिंदे आणि सर्व प्राध्यापक यांच्या कडक शिस्तबद्ध संस्कारामुळे निश्चित ध्येय गाठण्यासाठी मार्ग मिळाला.आज आपापल्या व्यवसाय नोकरी व एकंदरीत कौटुंबिक जबाबदारी यशस्वीपणे करू शकतो हे नमूद केले. शेवटी अध्यक्षीय भाषणात शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व शाखातून फक्त विद्यार्थी शिक्षण नव्हे तस एक सर्जनशील नागरिक घडला जावा ही तळमळ निश्चितपणे तत्कालीन अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील व संस्थेचे विद्यमान अध्यक्ष संग्राम सिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या भावी पिढी सुद्धा यशस्वी होतील यात शंका नाही अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य दत्तात्रय बागडे यांनी मी ही याच कॉलेजचा एक माजी विद्यार्थी आणि आज त्याच महाविद्यालयात प्राचार्य म्हणून सेवा बजावत असताना अभिमान वाटतो आणि आज माजी विद्यार्थ्यांच्या रूपात आपण सर्व आपण जिथे घडलो-शिकलो-वाढलो त्यात परिसरात तब्बल २८ वर्षांनंतर एकत्र येऊन महाविद्यालयाच्या उपक्रमात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले.भविष्यात असेच सहकार्य करून येणाऱ्या काळात संस्थेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपावी असे आवाहन केले.यानंतर सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने महाविद्यालयास यथोचित वस्तू भेट देऊन महाविद्यालयिन परिसरात आठवण जपण्यासाठी एकत्रीत फोटो घेऊन स्नेहमेळाव्याची सांगता झाली. आभार प्रदर्शन रविराज लव्हाळे यांनी केले. हा सदर स्नेहमेळावा यशस्वी होण्यासाठी जाकीर पठाण,मधुकर लोहकरे,अनिल ढोपे,सौ.सविता सातपुते यांनी विशेष परिश्रम घेतल्याबद्दल सर्वांनी त्यांचे विशेष कौतुक केले.यानंतर भोजनाचा अस्वाद घेऊन पुन्हा असेच भेटायच नक्की करत सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

अकलूजमध्ये  ‘अबॅकस ग्रँड चॅम्पियनशिप २०२६’चे ;                  २५ डिसेंबरला स्मृतिभवन येथे भव्य आयोजन!                                         महाराष्ट्र टीचर्स अबॅकस असोसिएशन आणि आय-चॅम्प अबॅकस प्रा. लि. यांचा संयुक्त उपक्रम;                                              विद्यार्थ्यांना गणितीय कौशल्ये सिद्ध करण्याची संधी
शैक्षणिक

October 22, 2026
सरस्वती पूजनाने सेवा संकल्प कार्यक्रमाचा शुभारंभ!          माळीनगर येथे अंगणवाडी सेविका, मदतनीस व आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान;                                                       पौष्टिक आहार व रांगोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
शैक्षणिक

सरस्वती पूजनाने सेवा संकल्प कार्यक्रमाचा शुभारंभ! माळीनगर येथे अंगणवाडी सेविका, मदतनीस व आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान; पौष्टिक आहार व रांगोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

October 15, 2026
शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज येथे ‘सृजनरंग महोत्सव” अंतर्गत मेहंदी स्पर्धा संपन्न
शैक्षणिक

शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज येथे ‘सृजनरंग महोत्सव” अंतर्गत मेहंदी स्पर्धा संपन्न

October 13, 2026
पुणे येथील राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत अकलूजच्या आय चॅम्प अबॅकसचे घवघवीत यश
शैक्षणिक

पुणे येथील राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत अकलूजच्या आय चॅम्प अबॅकसचे घवघवीत यश

August 31, 2026
सृजनरंग महोत्सवांतर्गत फोटोग्राफी स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शैक्षणिक

सृजनरंग महोत्सवांतर्गत फोटोग्राफी स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

August 22, 2026
प्रथम व थेट द्वितीय वर्ष इंजिनिअरिंगच्या कॅप राऊंड-३ चे ऑप्शन्स भरण्याची प्रक्रिया दि.२० ऑगस्ट पासून सुरू     स्वेरीकडून विविध ठिकाणी ही सुविधा मोफत उपलब्ध
शैक्षणिक

प्रथम व थेट द्वितीय वर्ष इंजिनिअरिंगच्या कॅप राऊंड-३ चे ऑप्शन्स भरण्याची प्रक्रिया दि.२० ऑगस्ट पासून सुरू स्वेरीकडून विविध ठिकाणी ही सुविधा मोफत उपलब्ध

August 19, 2026
Next Post
होमिओपॅथिचे जनक डॉ.सॅम्युअल हॅनिमन क्रिकेट चषक स्पर्धेचे उद्घाटन डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते संपन्न.

होमिओपॅथिचे जनक डॉ.सॅम्युअल हॅनिमन क्रिकेट चषक स्पर्धेचे उद्घाटन डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In