• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपले शहर

सासवड माळी शुगर फॅक्टरीच्या साखर पोत्यांचे पूजन उत्साहात कामगारांना दिवाळीपूर्वी १० टक्के बोनस ; शेतकऱ्यांना चांगला दर देणार -चेअरमन मोहनराव लांडे

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
October 22, 2026
in आपले शहर
0
सासवड माळी शुगर फॅक्टरीच्या साखर पोत्यांचे पूजन उत्साहात कामगारांना दिवाळीपूर्वी १० टक्के बोनस ;                     शेतकऱ्यांना चांगला दर देणार -चेअरमन मोहनराव लांडे
0
SHARES
84
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सासवड माळी शुगर फॅक्टरीच्या साखर पोत्यांचे पूजन उत्साहात कामगारांना दिवाळीपूर्वी १० टक्के बोनस ; शेतकऱ्यांना चांगला दर देणार -चेअरमन मोहनराव लांडे

माळीनगर (प्रतिनिधी)- येथील दि सासवड माळी शुगर फॅक्टरीने चालू गळीत हंगामात उत्पादित केलेल्या पहिल्या पाच साखर पोत्यांचे पूजन मंगळवारी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर कारखान्याचे चेअरमन मोहनराव लांडे यांचे शुभ हस्ते विधिवत पूजा करून उत्साहात करण्यात आले.

या कार्यक्रमास कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर गणेश इनामके, व्हा. चेअरमन विशाल जाधव, संचालक राहुल गिरमे,सभासद सुरेश राऊत,अनिल झगडे,नरेंद्र गिरमे, माळीनगर पत्रकार संघाचे अध्यक्ष रितेश पांढरे, सचिव गोपाळ लावंड व सदस्य,वर्क्स मॅनेजर सुरेश जगताप, जनसंपर्क अधिकारी अनिल बनकर,चीफ केमिस्ट संतोष पांढरे,शेतकी अधिकारी रोहित जावळे, केन डेव्हलपमेंट ऑफिसर विराज कुदळे, नवाज शेख, काटा इन्चार्ज दत्तात्रय शिंदे, इडीपी मॅनेजर भरत साळुंखे,सुरक्षा अधिकारी भीमराव कांबळे, प्रदीप घाडगे आदी कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी पत्रकारांशी बोलताना कारखान्याचे चेअरमन मोहनराव लांडे व मॅनेजिंग डायरेक्टर गणेश इनामके यांनी कारखान्याच्या चालू गळीत हंगामातील नियोजनाबाबत माहिती दिली. ते म्हणाले,कारखान्यातील कामगारांना दिवाळीपूर्वी १० टक्के बोनस आणि तालुक्यातील व आसपासचे इतर साखर कारखाने जो ऊस दर देतील त्या बरोबरीनेच सासवड माळी साखर कारखाना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना निश्चितच चांगला दर देईल, अशी ग्वाही त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामासाठी चार लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांना वेळेवर ऊस बिलाचे पेमेंट केले जाईल. सासवड माळी साखर कारखान्याच्या काट्यामध्ये असलेली अचूकता या बाबींमुळे कारखान्यावरील शेतकऱ्यांचा विश्वास कायम असल्याचे श्री.लांडे व श्री.इनामके यांनी सांगितले.

चालू हंगामासाठी आवश्यक नियोजन वेळेत पूर्ण करण्यात आले असून, कारखानदारीसमोर आर्थिक व अन्य अडचणी असतानाही शेतकऱ्यांचा विश्वास आणि कामगारांची उत्तम साथ यामुळे यंदाचा गळीत हंगाम यशस्वीपणे पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

*साखर कारखानदारीसमोरील आर्थिक अडचणींकडे लक्ष देण्याची गरज-

सध्या निर्माण झालेली कोरड्या दुष्काळाची परिस्थिती आणि साखर कारखानदारीसमोरील आर्थिक अडचणी यामुळे कारखान्यांच्या कामकाजावर परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले. शासनाच्या नियमानुसार साखर कारखान्यांना विविध नियम, अटी, कर आणि एफआरपीची पूर्तता करावी लागते. मात्र, या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी खाजगी साखर कारखान्यांना आवश्यक असलेला निधी बँकांच्या माध्यमातून सहकारी साखर कारखान्यांप्रमाणे कमी व्याजदराने उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने ठोस धोरण आखण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

साखर कारखानदारीबाबत शासनाकडून केवळ तोंडी कौतुक केले जाते; प्रत्यक्ष आर्थिक मदत आणि धोरणात्मक निर्णयांच्या बाबतीत मात्र कारखानदारी उपेक्षित राहते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

शासनाने साखर विक्रीसाठी निश्चित केलेले दर आणि व्यापारी बाजारातील दर यामध्ये एकवाक्यता आणून साखर विक्रीचे धोरण बदलण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

*सरकारी कर्जाचे धोरण ७ टक्क्यांपर्यंत ठेवण्याची मागणी-

राज्यातील अनेक साखर कारखाने निधीअभावी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अशा परिस्थितीत शासनाने सरकारी कर्जाबाबतचे धोरण ७ टक्क्यांपर्यंत ठेवल्यास राज्यातील खासगी साखर कारखान्यांना आर्थिक आधार मिळेल आणि अनेक कारखाने सुरळीतपणे सुरू राहण्यास मदत होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

शेतकऱ्यांचे हित, कामगारांचे सहकार्य आणि कारखान्याची आर्थिक स्थिरता यांचा समतोल राखत चालू गळीत हंगाम यशस्वी करण्याचा निर्धार कारखाना व्यवस्थापनाने व्यक्त केला.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप;                                           नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
आपले शहर

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!

November 6, 2026
कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
आपले शहर

कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा

November 4, 2026
४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था!                  अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य;                     ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन!                                         अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह;                                                     बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

November 2, 2026
गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार!                                                                 उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य;                                       निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
आपले शहर

गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा

November 1, 2026
अकलूजमधील नव्या शासकीय इमारतीचा वापर कधी होणार?दुय्यम निबंधक कार्यालय तातडीने स्थलांतरित करा; अन्यथा पत्रकार भवनासाठी इमारत द्या !                                                क्रांतिकारी शेतकरी संघटनेची प्रशासनाकडे लक्षवेधी मागणी; पत्रकार शिवराम गायकवाड व रणजितदादा गायकवाड यांचे निवेदन

October 29, 2026
देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”
आपले शहर

देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”

October 28, 2026
Next Post
विकासाच्या नावाखाली सह्याद्रीचा बळी किती दिवस?              टोरंट पॉवरचा जलविद्युत प्रकल्प,                                          हजारो झाडांची वृक्षतोड आणि पर्यावरणाच्या भवितव्याचा गंभीर प्रश्न!

विकासाच्या नावाखाली सह्याद्रीचा बळी किती दिवस? टोरंट पॉवरचा जलविद्युत प्रकल्प, हजारो झाडांची वृक्षतोड आणि पर्यावरणाच्या भवितव्याचा गंभीर प्रश्न!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In