आषाढी वारीच्या खर्चाचा तपशील द्या; दलित पॅंथरच्या पदाधिकाऱ्याची मागणी
पंढरपूर (प्रतिनिधी )*: शाहू-फुले-आंबेडकर विचारांवर चालणाऱ्या भारतीय दलित पॅंथरचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस *संतोष कांबळे* यांनी नुकतीच पंढरपूर बांधकाम विभागाकडे माहिती अधिकारात अर्ज केला आहे.
आषाढी वारी 2026 दरम्यान पंढरपूर शहरात झालेल्या विविध विकास कामांसाठी मंजूर झालेला एकूण निधी आणि झालेल्या खर्चाचा प्रभाग निहाय तपशील मागण्यात आला आहे.
लाखो वारकऱ्यांसाठी झालेल्या सुविधांचा आणि खर्चाचा पारदर्शक हिशोब भाविकांसमोर यावा यासाठी हा अर्ज दिल्याचे कांबळे यांनी सांगितले.पंढरपूर आषाढी वारी 2026खर्चाचा हिशोब जनतेसमोर यावा!भारतीय दलित पॅंथरचे सोलापूर जिल्हा सरचिटणीससंतोष कांबळे यांनी पंढरपूर बांधकाम विभागाकडे RTI अर्ज दाखल केला.
मागणी: आषाढी वारी निमित्त झालेला एकूण मंजूर निधी व खर्चाचा प्रभाग निहाय तपशीललाखो वारकऱ्यांच्या सोयीसाठी खर्च झालेल्या प्रत्येक रुपयाचा हिशोब पारदर्शक झाला पाहिजे.#Pandharpur #AshadhiWari #RTI #JaiBhim #Solapurआषाढी वारीच्या खर्चाचा तपशील द्या; दलित पॅंथरच्या पदाधिकाऱ्याची RTI*






