• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Saturday, July 11, 2026
संघर्ष योद्धा
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपले शहर

थेट कंपन्यांकडून खरेदी, ग्राहकांना स्वस्त दरात दर्जेदार वस्तू; शिवशंकर बझारने सामाजिक बांधिलकी जपली – डॉ. स्वयंप्रभादेवी मोहिते-पाटील

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
July 2, 2026
in आपले शहर
0
थेट कंपन्यांकडून खरेदी, ग्राहकांना स्वस्त दरात दर्जेदार वस्तू; शिवशंकर बझारने सामाजिक बांधिलकी जपली – डॉ. स्वयंप्रभादेवी मोहिते-पाटील
0
SHARES
173
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

थेट कंपन्यांकडून खरेदी, ग्राहकांना स्वस्त दरात दर्जेदार वस्तू; शिवशंकर बझारने सामाजिक बांधिलकी जपली – डॉ. स्वयंप्रभादेवी मोहिते-पाटील

अकलूज : थेट उत्पादक कंपन्यांकडून मालाची खरेदी करून अत्यल्प नफ्यावर ग्राहकांना दर्जेदार वस्तू स्वस्त दरात उपलब्ध करून देणे, हीच शिवशंकर बझारची ओळख आहे

. व्यावसायिक नफ्यापेक्षा सामाजिक बांधिलकी जपत ग्राहक आणि सभासदांच्या हितासाठी संस्था सातत्याने कार्यरत असल्याचे प्रतिपादन चेअरमन डॉ. स्वयंप्रभादेवी मोहिते-पाटील यांनी केले

.शिवशंकर मध्यवर्ती सहकारी ग्राहक संस्था व शिवकिर्ती महिला औद्योगिक सहकारी संस्था यांच्या अनुक्रमे ३१ व्या व ११ व्या वार्षिक सर्वसाधारण सभा शिवशंकर बझारच्या मुख्य कार्यालयात उत्साहात पार पडल्या.

यावेळी त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. कार्यक्रमास लेखापरीक्षक व करसल्लागार सीए नितीन कुदळे, दोन्ही संस्थांचे संचालक, सभासद तसेच मान्यवर उपस्थित होते. संस्थेचे व्यवस्थापक गोपाळराव माने-देशमुख यांनी वार्षिक अहवाल व विषयांचे वाचन केले.

राज्याचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उद्योगमहर्षी स्वर्गीय उदयसिंह मोहिते-पाटील यांच्या ध्येय-धोरणानुसार शिवशंकर बझारची यशस्वी वाटचाल सुरू आहे.

तसेच शिवरत्न उद्योग समूहाचे चेअरमन कीर्तीध्वजसिंह मोहिते पाटील व अकलूज नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे संस्था प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे.डॉ. मोहिते-पाटील म्हणाल्या की, देशातील विविध राज्यांतील उत्पादक कंपन्यांकडून थेट माल खरेदी केल्यामुळे मध्यस्थांचा खर्च वाचतो आणि त्याचा थेट लाभ ग्राहकांना कमी किमतीत मिळतो.

सर्व व्यवहार शासनाच्या नियमांनुसार पारदर्शकपणे केले जात असून ग्राहकांचा विश्वास हीच संस्थेची सर्वात मोठी ताकद आहे.त्या पुढे म्हणाल्या की, संस्था केवळ वस्तूंची विक्री करत नाही, तर ग्राहकांसाठी मुदत ठेव, सभासद ठेव, बचत योजना आणि विविध बक्षीस योजनाही राबवत आहे.

सध्या मुख्य शाखेसह माळशिरस तालुक्यात आठ शाखांद्वारे हजारो ग्राहकांना सेवा दिली जात असून, यावर्षीही सभासदांना १० टक्के लाभांश देण्यात येणार आहे.

यावेळी सीए नितीन कुदळे यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, ऑनलाईन बाजारपेठेतील वाढती स्पर्धा आणि युद्धामुळे बदलत्या आर्थिक परिस्थितीतही शिवशंकर बझारने ग्राहकांचा विश्वास कायम राखला आहे. संस्थेची विश्वासार्हता आणि पारदर्शक कार्यपद्धती हेच तिच्या यशाचे खरे सूत्र असून, संचालकांनी संस्थेचे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून अधिक सक्रिय भूमिका बजावल्यास संस्था आणखी प्रगती करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

वार्षिक सर्वसाधारण सभेत नॉर्थ अमेरिकन ऑफिस मियामी बिच फ्लोरिडा यांचेकडून USA EXCELLENCE LEADERSHIP (HONOUR AWARD 2026) मिळाले बद्दल चेअरमन डॉ. स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात करण्यात आला.

तसेच सचिन सगर यांना सर्वोत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

वार्षिक सभेच्या निमित्ताने एक दिवसीय लकी ड्रॉ काढून पाच विजेत्यांना त्यांनी खरेदी केलेल्या किमतीच्या रुपयाचा माल मोफत देण्यात आला.

Related Posts

अकलूजमध्ये रंगणार शिवराज्याभिषेकाचा वैभवशाली इतिहास; ‘स्टोरी शिवराज्याभिषेकाची’ या भव्य म्युझिकल नाट्यप्रयोगाची रसिकांना पर्वणी
आपले शहर

अकलूजमध्ये रंगणार शिवराज्याभिषेकाचा वैभवशाली इतिहास; ‘स्टोरी शिवराज्याभिषेकाची’ या भव्य म्युझिकल नाट्यप्रयोगाची रसिकांना पर्वणी

July 11, 2026
*माळशिरस तालुक्यातील सुप्रसिद्ध पैलवान किरण शिवाजी फुके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन*
आपले शहर

*माळशिरस तालुक्यातील सुप्रसिद्ध पैलवान किरण शिवाजी फुके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन*

July 10, 2026
खळवे परिसरात बिबट्याचा वावर; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
आपले शहर

खळवे परिसरात बिबट्याचा वावर; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

July 9, 2026
माळशिरस तालुक्यातील सर्जन डॉक्टरांविरोधात गंभीर आरोप; अनेक शस्त्रक्रियांबाबत नातेवाईकांनी उपस्थित केले प्रश्न
आपले शहर

माळशिरस तालुक्यातील सर्जन डॉक्टरांविरोधात गंभीर आरोप; अनेक शस्त्रक्रियांबाबत नातेवाईकांनी उपस्थित केले प्रश्न

July 9, 2026
अकलूजमध्ये हायप्रोफाईल वेश्या व्यवसायावर पोलिसांचा दुहेरी छापा;                                                                          तीन महिलांची सुटका, चार आरोपी अटकेत
आपले शहर

अकलूजमध्ये हायप्रोफाईल वेश्या व्यवसायावर पोलिसांचा दुहेरी छापा; तीन महिलांची सुटका, चार आरोपी अटकेत

July 9, 2026
बागेचीवाडी गावातील भारनियमन बंद न झाल्यास महावितरण कार्यालयाला घेराव घालणार  राजेश्वरी कृष्णराज मानेपाटील  लोडशेडिंग विरोधात  बागेचीवाडी गावातील रणरागिणींचा यल्गार
आपले शहर

बागेचीवाडी गावातील भारनियमन बंद न झाल्यास महावितरण कार्यालयाला घेराव घालणार राजेश्वरी कृष्णराज मानेपाटील लोडशेडिंग विरोधात बागेचीवाडी गावातील रणरागिणींचा यल्गार

July 9, 2026
Next Post
संघर्ष योद्धा न्यूजच्या बातमीचा प्रभाव!                         इंदापूर तालुक्यातील पवारवाडी परिसरातील धोकादायक विहिरींना बॅरिकेड, रस्त्याच्या साईडपट्ट्या भरण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात*

संघर्ष योद्धा न्यूजच्या बातमीचा प्रभाव! इंदापूर तालुक्यातील पवारवाडी परिसरातील धोकादायक विहिरींना बॅरिकेड, रस्त्याच्या साईडपट्ट्या भरण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • ११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन लोकसंख्या आणि
  • अकलूजमध्ये रंगणार शिवराज्याभिषेकाचा वैभवशाली इतिहास; ‘स्टोरी शिवराज्याभिषेकाची’ या भव्य म्युझिकल नाट्यप्रयोगाची रसिकांना पर्वणी
  • *माळशिरस तालुक्यातील सुप्रसिद्ध पैलवान किरण शिवाजी फुके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन*
  • सोलापूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा विळखा? अनेक तालुक्यांत संशयित वैद्यकीय व्यवसाय; प्रशासनाच्या कारवाईची मागणी
  • खळवे परिसरात बिबट्याचा वावर; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • ११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन लोकसंख्या आणि
  • अकलूजमध्ये रंगणार शिवराज्याभिषेकाचा वैभवशाली इतिहास; ‘स्टोरी शिवराज्याभिषेकाची’ या भव्य म्युझिकल नाट्यप्रयोगाची रसिकांना पर्वणी
  • *माळशिरस तालुक्यातील सुप्रसिद्ध पैलवान किरण शिवाजी फुके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन*
  • सोलापूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा विळखा? अनेक तालुक्यांत संशयित वैद्यकीय व्यवसाय; प्रशासनाच्या कारवाईची मागणी

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!