• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपले शहर

दुरणेवस्ती येथे योगतपस्वी प.पू. नारायणकाका ढेकणे महाराज यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिर व चौक नामकरण सोहळा

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
July 1, 2026
in आपले शहर
0
दुरणेवस्ती येथे योगतपस्वी प.पू. नारायणकाका ढेकणे महाराज यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिर व चौक नामकरण सोहळा
0
SHARES
71
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दुरणेवस्ती येथे योगतपस्वी प.पू. नारायणकाका ढेकणे महाराज यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिर व चौक नामकरण सोहळा

अकलूज (प्रतिनिधी) : योगतपस्वी प.पू. नारायणकाका ढेकणे महाराज यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त चैतन्य कुटी शक्तिपात महायोग साधन धाम ट्रस्ट, दुरणेवस्ती, महाळुंग चौकी, माळीनगर यांच्या वतीने तसेच प.पू. श्रीपादतीर्थ स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण वर्षभर विविध धार्मिक, आध्यात्मिक, सामाजिक व जनकल्याणकारी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमांच्या माध्यमातून समाजात अध्यात्माबरोबरच सेवा, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे

.या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त गुरुवार, दि. ३ जुलै २०२६ रोजी दुरणेवस्ती येथे भव्य रक्तदान शिबिर तसेच दुरणेवस्ती येथील अकलूज-श्रीपूर चौकास “प.पू. श्री. नारायणकाका ढेकणे महाराज चौक” असे नामकरण करून नामफलकाचे अनावरण करण्यात येणार आहे.

या ऐतिहासिक सोहळ्यामुळे परिसरातील भाविक व ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ६.०७ ते ६.२८ या वेळेत वैश्विक पूर्वाभ्यास संकल्पाने होईल. त्यानंतर सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले असून, अधिकाधिक रक्तदात्यांनी सहभागी होऊन गरजू रुग्णांना जीवनदान देण्याच्या या सामाजिक उपक्रमात योगदान द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे

.सकाळी १० वाजता प.पू. श्री. नारायणकाका ढेकणे महाराज चौक नामकरण व नामफलक अनावरणाचा मुख्य सोहळा संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे शुभहस्ते मा. प.पू. स्वामी श्रीपादतीर्थ यांच्या हस्ते होणार असून, प्रमुख पाहुण्या म्हणून प्रसिद्ध साहित्यिका, गायिका, समाजसेविका तसेच यू.एस.ए. एक्सलन्स लीडरशिप अवॉर्ड प्राप्त डॉ. श्रीमती स्वयंप्रभादेवी मोहिते-पाटील उपस्थित राहणार आहेत.

सायंकाळी ५ वाजता महायोग शिबिर व सामूहिक साधना, ६ वाजता प.पू. स्वामी लोकनाथतीर्थ स्वामी महाराज यांच्या अवतरणिकेचे वाचन, तर ७ वाजता चिंतन, आरती व महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे

.योगतपस्वी प.पू. नारायणकाका ढेकणे महाराज यांनी शक्तिपात महायोगाच्या माध्यमातून अध्यात्म, साधना आणि मानवसेवेचा जो आदर्श समाजासमोर ठेवला, त्या कार्याचा गौरव करण्यासाठी आणि त्यांच्या विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी द्विजन्मशताब्दी वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले.

या धार्मिक, सामाजिक व जनहिताच्या कार्यक्रमात परिसरातील सर्व साधक, भक्त, रक्तदाते, ग्रामस्थ तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करून समाजसेवेच्या या उपक्रमात सहभागी व्हावे आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन चैतन्य कुटी शक्तिपात महायोग साधन धाम ट्रस्ट, दुरणेवस्ती यांच्या वतीने करण्यात आले आहे.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप;                                           नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
आपले शहर

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!

November 6, 2026
कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
आपले शहर

कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा

November 4, 2026
४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था!                  अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य;                     ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन!                                         अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह;                                                     बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

November 2, 2026
गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार!                                                                 उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य;                                       निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
आपले शहर

गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा

November 1, 2026
अकलूजमधील नव्या शासकीय इमारतीचा वापर कधी होणार?दुय्यम निबंधक कार्यालय तातडीने स्थलांतरित करा; अन्यथा पत्रकार भवनासाठी इमारत द्या !                                                क्रांतिकारी शेतकरी संघटनेची प्रशासनाकडे लक्षवेधी मागणी; पत्रकार शिवराम गायकवाड व रणजितदादा गायकवाड यांचे निवेदन

October 29, 2026
देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”
आपले शहर

देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”

October 28, 2026
Next Post
थेट कंपन्यांकडून खरेदी, ग्राहकांना स्वस्त दरात दर्जेदार वस्तू; शिवशंकर बझारने सामाजिक बांधिलकी जपली – डॉ. स्वयंप्रभादेवी मोहिते-पाटील

थेट कंपन्यांकडून खरेदी, ग्राहकांना स्वस्त दरात दर्जेदार वस्तू; शिवशंकर बझारने सामाजिक बांधिलकी जपली - डॉ. स्वयंप्रभादेवी मोहिते-पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In