• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Saturday, July 11, 2026
संघर्ष योद्धा
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपले शहर

तांदुळवाडीतील १४ युवकांचा शौर्याचा गौरव; मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेडतर्फे सत्कार

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
June 29, 2026
in आपले शहर
0
तांदुळवाडीतील १४ युवकांचा शौर्याचा गौरव;                      मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेडतर्फे सत्कार
0
SHARES
289
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

तांदुळवाडीतील १४ युवकांचा शौर्याचा गौरव; मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेडतर्फे सत्कार

अकलूज, दि. २८ जून : मौजे तांदुळवाडी (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथील सातारा–पंढरपूर मार्गावरील विहिरीत १४ जून २०२६ रोजी पिकअप वाहन कोसळून भीषण दुर्घटना घडली होती

. या दुर्घटनेत श्री. रामकृष्ण बाळासाहेब कदम यांच्या वाहनासह १४ जण विहिरीत पडले. त्यापैकी ४ महिला व ४ लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला; मात्र स्वतःचा जीव धोक्यात घालून १४ धाडसी युवकांनी विहिरीत उड्या मारत ६ जणांचे प्राण वाचविले.

या शौर्यवान युवकांमध्ये इरफान रुबाब मुजावर, तानाजी शिवाजी कदम, हनुमंत जोतिराम रंदवे, संतोष सुभाष डोके, किरण संतोष दुधाट, धनाजी तानाजी कदम, तुकाराम किसन कर्णेवर, गणेश महादेव धायगुडे, दादासाहेब वैजीनाथ माने, स्वप्निल शहाजी कदम, सुजित बळी हेगडे, महादेव सतीश कदम, तानाजी सुखदेव सुर्वे आणि आप्पासाहेब तात्यासाहेब कदम (सर्व रा. तांदुळवाडी) यांचा समावेश आहे.

या सर्व युवकांच्या अतुलनीय शौर्याचा गौरव करण्यासाठी मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेड यांच्या वतीने दि. २८ जून २०२६ रोजी तांदुळवाडी ग्रामपंचायत कार्यालयात सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. इरफान रुबाब मुजावर, किरण संतोष दुधाट, दादासाहेब वैजीनाथ माने, स्वप्निल शहाजी कदम, तानाजी सुखदेव सुर्वे, आप्पासाहेब तात्यासाहेब कदम तसेच अपघातातील जखमींवर उपचार करणारे डॉ. राहुल मिले यांच्या हस्ते पूजन करण्यात आले

.त्यानंतर उपस्थित मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेडचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि युवकांनी सामूहिक जिजाऊ वंदनेचे गायन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राहुल मिले यांनी केले.

इरफान रुबाब मुजावर यांनी दुर्घटनेच्या वेळी घडलेल्या प्रसंगाचे सविस्तर वर्णन करून बचावकार्याची माहिती दिली.

यावेळी सर्व शौर्यवान युवकांचा शाल, फेटा, पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. इंजि. उत्तमराव माने, अक्काताई माने, मनोरमा लावंड, शारदा चव्हाण, राधिका शिंदे, मंगल मिले, गाथा मिले, श्रेया मिले, श्रद्धा मिले, शिवाजीराव लोंढे, बाळासाहेब पवार आणि दत्तात्रय लावंड यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात युवकांनी दुर्घटनास्थळी अद्यापही पुरेशा सुरक्षेची व्यवस्था नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. संबंधित विहिरीसह परिसरातील इतर विहिरींना तातडीने संरक्षण भिंत उभारण्याची मागणी त्यांनी केली. संबंधित विभाग व ठेकेदारांनी वेळेत आवश्यक खबरदारी घेतली असती तर निष्पाप नागरिकांचे प्राण वाचले असते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

इंजि. उत्तमराव माने यांनी आपल्या मनोगतात या सर्व भावना शासनापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन देत युवकांच्या शौर्याचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुवर्णा घोरपडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन नामदेव मिले यांनी केले

.कार्यक्रमानंतर मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी दुर्घटनास्थळाची पाहणी केली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रहीम मुलाणी, नामदेव मिले व डॉ. राहुल मिले यांनी विशेष परिश्रम घेतले.

याप्रसंगी समाधान चव्हाण, धनाजी कदम, अज्ञान लोखंडे, रुबाब मुजावर, बबन मिले, मंगल मिले, श्रद्धा मिले तसेच तांदुळवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Posts

अकलूजमध्ये रंगणार शिवराज्याभिषेकाचा वैभवशाली इतिहास; ‘स्टोरी शिवराज्याभिषेकाची’ या भव्य म्युझिकल नाट्यप्रयोगाची रसिकांना पर्वणी
आपले शहर

अकलूजमध्ये रंगणार शिवराज्याभिषेकाचा वैभवशाली इतिहास; ‘स्टोरी शिवराज्याभिषेकाची’ या भव्य म्युझिकल नाट्यप्रयोगाची रसिकांना पर्वणी

July 11, 2026
*माळशिरस तालुक्यातील सुप्रसिद्ध पैलवान किरण शिवाजी फुके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन*
आपले शहर

*माळशिरस तालुक्यातील सुप्रसिद्ध पैलवान किरण शिवाजी फुके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन*

July 10, 2026
खळवे परिसरात बिबट्याचा वावर; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
आपले शहर

खळवे परिसरात बिबट्याचा वावर; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

July 9, 2026
माळशिरस तालुक्यातील सर्जन डॉक्टरांविरोधात गंभीर आरोप; अनेक शस्त्रक्रियांबाबत नातेवाईकांनी उपस्थित केले प्रश्न
आपले शहर

माळशिरस तालुक्यातील सर्जन डॉक्टरांविरोधात गंभीर आरोप; अनेक शस्त्रक्रियांबाबत नातेवाईकांनी उपस्थित केले प्रश्न

July 9, 2026
अकलूजमध्ये हायप्रोफाईल वेश्या व्यवसायावर पोलिसांचा दुहेरी छापा;                                                                          तीन महिलांची सुटका, चार आरोपी अटकेत
आपले शहर

अकलूजमध्ये हायप्रोफाईल वेश्या व्यवसायावर पोलिसांचा दुहेरी छापा; तीन महिलांची सुटका, चार आरोपी अटकेत

July 9, 2026
बागेचीवाडी गावातील भारनियमन बंद न झाल्यास महावितरण कार्यालयाला घेराव घालणार  राजेश्वरी कृष्णराज मानेपाटील  लोडशेडिंग विरोधात  बागेचीवाडी गावातील रणरागिणींचा यल्गार
आपले शहर

बागेचीवाडी गावातील भारनियमन बंद न झाल्यास महावितरण कार्यालयाला घेराव घालणार राजेश्वरी कृष्णराज मानेपाटील लोडशेडिंग विरोधात बागेचीवाडी गावातील रणरागिणींचा यल्गार

July 9, 2026
Next Post
मुंबईत आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधात भव्य महामोर्चा; लाखो नागरिकांची उपस्थिती, विविध मान्यवरांचा तीव्र विरोध

मुंबईत आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधात भव्य महामोर्चा; लाखो नागरिकांची उपस्थिती, विविध मान्यवरांचा तीव्र विरोध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • ११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन लोकसंख्या आणि
  • अकलूजमध्ये रंगणार शिवराज्याभिषेकाचा वैभवशाली इतिहास; ‘स्टोरी शिवराज्याभिषेकाची’ या भव्य म्युझिकल नाट्यप्रयोगाची रसिकांना पर्वणी
  • *माळशिरस तालुक्यातील सुप्रसिद्ध पैलवान किरण शिवाजी फुके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन*
  • सोलापूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा विळखा? अनेक तालुक्यांत संशयित वैद्यकीय व्यवसाय; प्रशासनाच्या कारवाईची मागणी
  • खळवे परिसरात बिबट्याचा वावर; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • ११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन लोकसंख्या आणि
  • अकलूजमध्ये रंगणार शिवराज्याभिषेकाचा वैभवशाली इतिहास; ‘स्टोरी शिवराज्याभिषेकाची’ या भव्य म्युझिकल नाट्यप्रयोगाची रसिकांना पर्वणी
  • *माळशिरस तालुक्यातील सुप्रसिद्ध पैलवान किरण शिवाजी फुके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन*
  • सोलापूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा विळखा? अनेक तालुक्यांत संशयित वैद्यकीय व्यवसाय; प्रशासनाच्या कारवाईची मागणी

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!