• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपले शहर

अकलूजमध्ये रुद्रपशुपती श्री कोळेकर महाराज द्वितीय पुण्यस्मरण विविध कार्यक्रमाने संपन्न.* जयघोष,श्रद्धा,भक्ती,संस्कार आणि समाज एकतेचा अनुपम संगम घडविणारा सोहळा भक्तिभावात संपन्न

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
June 23, 2026
in आपले शहर
0
अकलूजमध्ये रुद्रपशुपती श्री कोळेकर महाराज द्वितीय पुण्यस्मरण विविध कार्यक्रमाने संपन्न.* जयघोष,श्रद्धा,भक्ती,संस्कार आणि समाज एकतेचा अनुपम संगम घडविणारा सोहळा भक्तिभावात संपन्न
0
SHARES
144
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

*अकलूजमध्ये रुद्रपशुपती श्री कोळेकर महाराज द्वितीय पुण्यस्मरण विविध कार्यक्रमाने संपन्न.* जयघोष,श्रद्धा,भक्ती,संस्कार आणि समाज एकतेचा अनुपम संगम घडविणारा सोहळा भक्तिभावात संपन्न

.संग्रामनगर (केदार लोहकरे यांजकडून)शिवनिर्णय संघटना महाराष्ट्र वीरशैव सभा,वीरशैव लिंगायत समाज महिला व भजनी मंडळ तसेच उमाशंकर रुद्र मंडळ अकलूज (ता.माळशिरस) यांच्या संयुक्त विद्यमाने श्री श्री श्री १०८ गुरुनिर्वाण गुरूमूर्ती रुद्रपशुपती शिवाचार्य श्री कोळेकर महाराज यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित करण्यात आलेला सामुदायिक इष्टलिंग महापूजा, पवित्र खडावा दर्शन व महाप्रसादाचा दिव्य सोहळा अत्यंत भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला.

या प्रसंगी श्री ष.ब्र.प्र. १०८ पद्मभास्कर किर्तन महर्षी डॉ. निलकंठ शिवाचार्य धारेश्वर महास्वामीजी यांच्या दिव्य सान्निध्याने संपूर्ण परिसर आध्यात्मिक ऊर्जेने भारावून गेला.

इष्टलिंग महापूजेद्वारे शिवभक्तांनी शिवतत्त्वाशी एकरूप होत पहिल्यांदाच असा आत्मिक समाधानाचा अनुभव घेतला.श्री कोळेकर महाराजांनी परिधान केलेल्या पवित्र वस्त्रांचे व खडावांचे दर्शन घेताना भाविकांच्या डोळ्यांत श्रद्धा आणि कृतज्ञतेचे भाव दाटून आले.

या सोहळ्यातील विशेष आकर्षण ठरला आदर्श आई-वडील पुरस्कार २०२६ आपल्या कुटुंबाचा पाया मजबूत करत संस्कार,त्याग, प्रेम आणि कर्तव्यनिष्ठेच्या बळावर पंचवीस वर्षे अधिक सांसारिक वाटचाल करत आदर्श संसार उभारणाऱ्या सात उभयतांचा पुष्पहार,शाल व महात्मा बसवेश्वर मूर्ती देऊन यावेळी गौरव करण्यात आला.

सन्मानित दांपत्यांचा सत्कार होताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे अभिनंदन करून त्यांच्या जीवनकार्याला मानवंदना दिली.शासकीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल सुहास उरवणे सर व घरच्या आर्थिक परिस्थितीवर मात करत गायत्री क्षीरसागर हिस पोलिस खात्यात नोकरी मिळाल्या बद्दल शाल,पुष्पहार व मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी श्री धारेश्वर महास्वामीजींच्या आशीर्वचनांनी कार्यक्रमाची सांगता झाली

.त्यांच्या मार्गदर्शक विचारांनी उपस्थितांना अध्यात्म,सेवा आणि संस्कारमय जीवनाचा संदेश दिला.यावेळी शिवनिर्णय संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उत्कर्ष शेटे यांनी श्री कोळेकर महाराजांच्या स्मृती चिरंतन जपण्यासाठी अकलूज येथे भव्य मठ उभारण्याचा संकल्प व्यक्त केला.या घोषणेला उपस्थित शिवभक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्वागत केले.

या कार्यक्रमाला अबालवृद्ध,महिला भगिनी,युवक-युवती आणि समाजातील विविध घटकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. भक्ती,संस्कार आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम या सोहळ्यात अनुभवायला मिळाला.श्रद्धा,भक्ती,संस्कार आणि समाजएकतेचा अनुपम संगम घडविणारा हा पुण्यस्मरण सोहळा अकलूजच्या सामाजिक व आध्यात्मिक इतिहासात संस्मरणीय ठरला.यासाठी सर्व दाते तसेच मंगेशनाना शेटे,रामलिंग सोनके (हांडे),अशोक ज.शेटे,शेखर ढोले,सूत्रसंचालक सुहास उरवणे सर,वैभव शेटे,बापू वैद्य,केदार सोनके,नागेश झपके,ओम राजमाने,आकाश लकडे,मंगेश नरुळे यांच्यासह ज्ञात अज्ञात शिवभक्तांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप;                                           नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
आपले शहर

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!

November 6, 2026
कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
आपले शहर

कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा

November 4, 2026
४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था!                  अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य;                     ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन!                                         अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह;                                                     बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

November 2, 2026
गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार!                                                                 उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य;                                       निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
आपले शहर

गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा

November 1, 2026
अकलूजमधील नव्या शासकीय इमारतीचा वापर कधी होणार?दुय्यम निबंधक कार्यालय तातडीने स्थलांतरित करा; अन्यथा पत्रकार भवनासाठी इमारत द्या !                                                क्रांतिकारी शेतकरी संघटनेची प्रशासनाकडे लक्षवेधी मागणी; पत्रकार शिवराम गायकवाड व रणजितदादा गायकवाड यांचे निवेदन

October 29, 2026
देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”
आपले शहर

देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”

October 28, 2026
Next Post
शक्तीपीठ महामार्ग विरोधात करकंब येथे भव्य शेतकरी मेळावा; जमीन संपादनास तीव्र विरोध

शक्तीपीठ महामार्ग विरोधात करकंब येथे भव्य शेतकरी मेळावा; जमीन संपादनास तीव्र विरोध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In