• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Saturday, July 11, 2026
संघर्ष योद्धा
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home शैक्षणिक

स्वर्गीय सभापती विश्वासराव दादा रणसिंग यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
May 3, 2026
in शैक्षणिक
0
स्वर्गीय सभापती विश्वासराव दादा रणसिंग यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

स्वर्गीय सभापती विश्वासराव दादा रणसिंग यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

इंदापूर प्रतिनिधी गणेश धनवडे

इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती तथा इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय विश्वासराव दादा रणसिंग यांच्या पुण्यतिथीनिमित्त विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब ता. इंदापूर महाविद्यालयात अभिवादन करण्यात आले.

इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष प्रकाश कदम,संस्था सचिव विरसिंह रणसिंग यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.यावेळी प्राचार्य डॉ.अशोक काळंगे,उपप्राचार्य ज्ञानेश्वर गुळीग,उपप्राचार्य डॉ.प्रशांत शिंदे इ मान्यवर उपस्थित होते.

उपस्थित मान्यवर यांनी त्यांच्या कार्याची आठवण काढत कृतज्ञतापूर्वक आदरांजली वाहिली.संस्था सचिव विरसिंह रणसिंग यांनी सांगितले की, आजोबा स्वर्गीय कृष्णाजी रणसिंग यांचा सन १९६२ पासून सहकार क्षेत्रात सुरु झालेला राजकीय प्रवास पुढे वडील स्वर्गीय विश्वासराव दादा रणसिंग यांनी इंदापूर पंचायत समिती मध्ये आपल्या कार्यकाळात सामाजिक, शैक्षणिक आणि कृषी क्षेत्रात भरीव योगदान दिले.त्यांनी ग्रामीण भागातील कृषी विकासाला अफार्म च्या माध्यमातून चालना देत अनेक उपक्रम राबविले

.आज तिसरी पिढी राजकीय सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे.विशेषतः शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. इंदापूर तालुक्यात कळंब येथे विश्वासराव रणसिंग महाविद्यालय तसेच तावशी व म्हसोबाचीवाडी येथे माध्यमिक विद्यालयांची उभारणी करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली.त्यांच्या या प्रयत्नांमुळे मुलीच्या दृष्टीने शैक्षणिक सुविधा निर्माण झाली.अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आले असून आज विविध क्षेत्रात यश संपादन करत आहेत.

कृषी क्षेत्रातही त्यांनी शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन, पाणी व्यवस्थापन आणि शेतीपूरक उपक्रम राबवून शेतकऱ्यांना सक्षम करण्याचे काम केले. सामाजिक क्षेत्रात त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. संस्था उपाध्यक्ष प्रकाश कदम यांनी दादानी सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य करीत असताना सदैव लोकहिताचा व जनसेवेचा विचार केला.सर्व क्षेत्रात अष्टपैलू असणारे व्यक्तीमत्व दादामध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी प्राचार्य अशोक काळंगे,प्रा.डॉ.विजय केसकर,उपप्राचार्य डॉ.प्रशांत शिंदे ,उपप्राचार्य डॉ.ज्ञानेश्वर गुळीग यांनी आपल्या मनोगतातून स्व. रणसिंग यांच्या साध्या, कर्तव्यदक्ष आणि जनतेशी नाळ जुळलेल्या व्यक्तिमत्त्वाचा उल्लेख केला. “त्यांचे कार्य हे पुढील पिढीसाठी प्रेरणादायी असून त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल,” असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन प्रा.सोनाली चव्हाण व आभार प्रा.ज्ञानेश्वर गुळीग यांनी व्यक्त केले.कार्यक्रमास प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते..

Related Posts

अबॅकस – आजच्या काळाची खरी गरज
शैक्षणिक

अबॅकस – आजच्या काळाची खरी गरज

June 28, 2026
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त अंगणवाडीतील बालकांना गणवेश व खाऊचे वाटप
शैक्षणिक

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त अंगणवाडीतील बालकांना गणवेश व खाऊचे वाटप

June 26, 2026
राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धेचे अकलूजमध्ये आयोजन; विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी मोठी संधी
शैक्षणिक

राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धेचे अकलूजमध्ये आयोजन; विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी मोठी संधी

June 20, 2026
औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोहोळ येथे ऑगस्ट २०२६ प्रवेश प्रक्रिया सुरू
शैक्षणिक

औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोहोळ येथे ऑगस्ट २०२६ प्रवेश प्रक्रिया सुरू

June 13, 2026
शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजचा शतप्रतिशत (100%)निकाल                                                     विद्यापीठ गुणवत्ता यादीत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी;    ग्रामीण भागातील व्यवस्थापन शिक्षणासाठी पुन्हा एकदा सर्वोत्तम ठरले महाविद्यालय

June 5, 2026
पणजीतील राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत माळशिरस तालुक्याची दिमाखदार कामगिरी       आय चॅम्प अबॅकस प्रा. लि.च्या विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय स्तरावर झेंडा; विविध गटांत चॅम्पियन किताब पटकावला
शैक्षणिक

पणजीतील राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत माळशिरस तालुक्याची दिमाखदार कामगिरी आय चॅम्प अबॅकस प्रा. लि.च्या विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय स्तरावर झेंडा; विविध गटांत चॅम्पियन किताब पटकावला

May 28, 2026
Next Post
माळशिरस गटविकास कार्यालयात                              “फाईल पांढरीच राहते… पण खिशात रंग भरतो*?”      *क्रमशः भाग – ३*

माळशिरस गटविकास कार्यालयात “फाईल पांढरीच राहते… पण खिशात रंग भरतो*?” *क्रमशः भाग – ३*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • ११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन लोकसंख्या आणि
  • अकलूजमध्ये रंगणार शिवराज्याभिषेकाचा वैभवशाली इतिहास; ‘स्टोरी शिवराज्याभिषेकाची’ या भव्य म्युझिकल नाट्यप्रयोगाची रसिकांना पर्वणी
  • *माळशिरस तालुक्यातील सुप्रसिद्ध पैलवान किरण शिवाजी फुके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन*
  • सोलापूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा विळखा? अनेक तालुक्यांत संशयित वैद्यकीय व्यवसाय; प्रशासनाच्या कारवाईची मागणी
  • खळवे परिसरात बिबट्याचा वावर; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • ११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन लोकसंख्या आणि
  • अकलूजमध्ये रंगणार शिवराज्याभिषेकाचा वैभवशाली इतिहास; ‘स्टोरी शिवराज्याभिषेकाची’ या भव्य म्युझिकल नाट्यप्रयोगाची रसिकांना पर्वणी
  • *माळशिरस तालुक्यातील सुप्रसिद्ध पैलवान किरण शिवाजी फुके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन*
  • सोलापूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा विळखा? अनेक तालुक्यांत संशयित वैद्यकीय व्यवसाय; प्रशासनाच्या कारवाईची मागणी

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!