• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपले शहर

अकलूज येथील पेशवेकालीन गणपती मंदिराचा सभा मंडपाचा जीर्णोद्धार कामास शुभारंभ.*अकलूजच्या वैभवात घालणारे गणपती मंदिर.

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
March 7, 2026
in आपले शहर
0
अकलूज येथील पेशवेकालीन गणपती मंदिराचा सभा मंडपाचा जीर्णोद्धार कामास शुभारंभ.*अकलूजच्या वैभवात घालणारे गणपती मंदिर.
0
SHARES
336
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

*अकलूज येथील पेशवेकालीन गणपती मंदिराचा सभा मंडपाचा जीर्णोद्धार कामास शुभारंभ.*अकलूजच्या वैभवात घालणारे गणपती मंदिर.

संग्रामनगर दि.०७ (संजय लोहकरे यांजकडून)

अकलूज येथील २६५ वर्षांपूर्वीच्या पेशवेकालीन गणपती मंदिराचा सभा मंडपाचा जीर्णोद्धार कामास प्रारंभ झाला आहे.पुरातन काळातील गणपती मंदिर याचा जीर्णोद्धार ब्राह्मण सेवा संघ व गणपती मंदिर ट्रस्ट अकलूज यांनी हाती घेतले आहे

या मंदिराचा इतिहास सांगायचे झाल्यास सदर मंदिर थोरल्या माधवराव पेशवे यांच्या शुभहस्ते चैत्र शुद्ध प्रतिपदा शके १८१७ म्हणजेच ६ एप्रिल १७६१ रोजी प्रतिष्ठापना करण्यात आली होती.हे अकलूजमधील पुरातन मंदिर असून या श्री गणेशाची मूर्ती ही उजव्या सोंडेची आहे.सन १९८२ साली अकलूजमधील प्रमोद दिनकर उर्फ अण्णा कुलकर्णी यांनी समविचारी लोकांना एकत्र करून ब्राह्मण समाजाची मोट बांधण्याचे ठरवले व ब्राह्मण सेवा संघ स्थापन झाली व १९८३ पासून आजतागायत या संघामार्फत सामुदायिक व्रतबंध समारंभ साजरे केले जातात तसेच पाच वर्षे वधू-वर मेळाव्यांचे आयोजन केले जाते सदरचे मंदिर पूर्वी फार जुने होते वर माळवदाचे छत होते.

पूर्वीचे लोक विविध कार्यक्रमाच्या वेळी शेणाने सारवून व स्वच्छता करून विधी करायचे हे लक्षात घेऊन ब्राह्मण सेवा संघाने गणपती मंदिर आपल्याशी जोडून घ्यावयाचे ठरवले सदर मंदिराच्या सभामंडपाचे जीर्णोद्धाराचे काम समाजातील कै.सुरेश भास्कर उर्फ चंदू आंबेकर यांच्या पुढाकाराने माळशिरसचे तालुक्याचे माजी आमदार कै.चांगोजीराव आबासो उर्फ बाबुरावजी देशमुख यांचे पुढाकाराने सर्व समाजातील लोकांच्या मदतीने पूर्ण केले.त्यास सर्वच लोकांनी भरपूर सहकार्य केले.त्यामुळे माळवदी छत जाऊन सध्याचे स्लॅबचे छत आले.

दानशूर व्यक्तींनी भरपूर प्रमाणात मदत केली केले.अकलूज येथील कपड्याचे व्यापारी प्रभाकर गणेश लोहकरे यांनी सन २०/१०/१९८७ रोजी त्यांच्या पत्नी कै.सौ. आनंदीबाई लोहकरे यांचे स्मरणार्थ फरशीचे काम केले तसेच अकलूजचे प्रसिद्ध ॲडव्होकेट गजानन नामदेव रेळेकर यांनी त्यांच्या आई कै.मथुराबाई नामदेव रेळेकर यांचे स्मरणार्थ मंदिराच्या गाभाऱ्यातील स्टाईलचे काम केले. सर्वांच्या मदतीने सदरचे काम पूर्णत्वास आले

.त्यानंतर ब्राह्मण सेवा संघ,अकलूज यांनी गणपती मंदिर ट्रस्टमध्ये आपले नोंदणी केली.सन १९९० पासून सदर ट्रस्टचे नाव ब्राह्मण सेवा संघ व श्री गणपती मंदिर ट्रस्ट असे झाले.मंदिराचे नियोजन ब्राह्मण सेवा संघाकडून केले जात आहे.ब-याच वर्षापासून मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा अशी सर्व समाजाची इच्छा होती ती आज मूर्त रूपात आली

आता सदर मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम हाती घेण्यात आलेले आहे दिनांक ५ मार्च रोजी सदर मंदिराचे जुने बांधकाम पाडकामास सुरुवात झाली असून लवकरच नवीन स्वरूपात सभा मंडप उभारत आहे सदर प्रसंगी समाजातील सर्व घटकांनी तन-मन- धनाने सहकार्य करावे.असे आवाहन ब्राह्मण सेवा संघ व श्री गणपती मंदिर ट्रस्ट अकलूज यांच्यावतीने करण्यात आलेले आहे

.*चौकट*:-ब्राह्मण सेवा संघ व श्री गणपती मंदिर ट्रस्ट अकलूज यांच्या वतीने आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमास मोहिते-पाटील परिवार,माने-पाटील परिवार, देशमुख परिवार व ॲड.माधवकाका मिरासदार पंढरपूरचे परिचारक परिवार यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभते.तसेच पंढरपूरचे माजी आमदार कै.सुधाकरपंत परिचारक परिवार तसेच माळशिरसचे कै.विष्णुपंत कुलकवर्णी उर्फ अण्णाकाका व यांचे वेळोवेळी विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले होते.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप;                                           नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
आपले शहर

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!

November 6, 2026
कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
आपले शहर

कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा

November 4, 2026
४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था!                  अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य;                     ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन!                                         अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह;                                                     बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

November 2, 2026
गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार!                                                                 उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य;                                       निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
आपले शहर

गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा

November 1, 2026
अकलूजमधील नव्या शासकीय इमारतीचा वापर कधी होणार?दुय्यम निबंधक कार्यालय तातडीने स्थलांतरित करा; अन्यथा पत्रकार भवनासाठी इमारत द्या !                                                क्रांतिकारी शेतकरी संघटनेची प्रशासनाकडे लक्षवेधी मागणी; पत्रकार शिवराम गायकवाड व रणजितदादा गायकवाड यांचे निवेदन

October 29, 2026
देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”
आपले शहर

देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”

October 28, 2026
Next Post
कृषी मंत्र्यांच्या ‘होम ग्राऊंड’वरच भ्रष्टाचार? लासुर्णेच्या मंडळ अधिकाऱ्याचा राजरोसपणे मनमानी कारभार!*​

कृषी मंत्र्यांच्या 'होम ग्राऊंड'वरच भ्रष्टाचार? लासुर्णेच्या मंडळ अधिकाऱ्याचा राजरोसपणे मनमानी कारभार!*​

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In