• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Saturday, July 11, 2026
संघर्ष योद्धा
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home शैक्षणिक

डॉ. शशिकांत कुलकर्णी यांच्या शिरपेचात मानाचा तुरा

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
February 23, 2026
in शैक्षणिक
0
डॉ. शशिकांत कुलकर्णी यांच्या शिरपेचात मानाचा तुरा
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

डॉ. शशिकांत कुलकर्णी यांच्या शिरपेचात मानाचा तुरा

पुरंदावडे गावचे सुपुत्र शशिकांत पुरुषोत्तम कुलकर्णी यांना दिल्ली येथील विश्व संस्कृती एवम पर्यावरण संरक्षण आयोग यांच्यातर्फे पीएचडी प्रदान करण्यात आली.

दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमा च्या प्रमुख अतिथी डॉक्टर ईशा अग्रवाल मिस इंडिया 2015 या होत्या त्यांच्या हस्ते कुलकर्णी यांना पदवी प्रदान करण्यात आली

कुलकर्णी हे 36 वर्षापासून अकलूजच्या शिवरत्न शिक्षण संस्थेच्या शंकरराव मोहिते पाटील इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज धवल नगर यशवंत नगर येथे हिंदी विषयाचे शिक्षक म्हणून काम करत आहेत

त्यांच्या कार्याचा आढावा घेऊन हिंदी शिक्षक संघ सोलापूर यांचा हिंदी आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे त्याचप्रमाणे अतुल्य भारत पुरस्कार, बाँड समाज रत्न पुरस्कार, आदर्श रत्न सन्मान पुरस्कार, भारतरत्न सन्मान पुरस्कार, मुंशी प्रेमचंद विद्यावाचस्पती उपाधी, शिक्षक नायक सन्मान, युनिव्हर्सल ह्युमन डिग्ग्निटी अवॉर्ड, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रीय अवार्ड, रवींद्रनाथ टागोर राष्ट्रीय अवार्ड, मदर टेरेसा बुक ऑफ इंडिया प्राइड इंटरनॅशनल अवॉर्ड, स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल प्राईड याची वर्स अवॉर्ड, महात्मा गांधी इंटरनॅशनल आयकॉन अवॉर्ड, गौतम बुद्ध इंटरनॅशनल रिलीजन्स अवॉर्ड अशा प्रकारचे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

हिंदीमध्ये लिखाण करून हिंदीचा प्रचार प्रसार केला आहे हिंदी तज्ञ शिक्षक म्हणून शिक्षकांना व विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले आहे अनेक विद्यालयामध्ये पर्यावरण व हिंदी विषय याविषयी व्याख्याने दिली आहेत दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे

यापूर्वी त्यांना आदर्श हिंदी शिक्षक तसेच रोटरी क्लब चा राष्ट्र निर्माण पुरस्कार मिळाला आहे.

त्यांच्या यशाबद्दल शिवरत्न शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय खासदार धैर्यशील मोहिते पाटील अध्यक्षा शितल देवी मोहिते पाटील प्राचार्य अल्बर्ट थरकन प्राचार्या बिनो के पावलस व जिल्ह्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनीअभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

Related Posts

अबॅकस – आजच्या काळाची खरी गरज
शैक्षणिक

अबॅकस – आजच्या काळाची खरी गरज

June 28, 2026
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त अंगणवाडीतील बालकांना गणवेश व खाऊचे वाटप
शैक्षणिक

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त अंगणवाडीतील बालकांना गणवेश व खाऊचे वाटप

June 26, 2026
राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धेचे अकलूजमध्ये आयोजन; विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी मोठी संधी
शैक्षणिक

राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धेचे अकलूजमध्ये आयोजन; विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी मोठी संधी

June 20, 2026
औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोहोळ येथे ऑगस्ट २०२६ प्रवेश प्रक्रिया सुरू
शैक्षणिक

औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोहोळ येथे ऑगस्ट २०२६ प्रवेश प्रक्रिया सुरू

June 13, 2026
शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजचा शतप्रतिशत (100%)निकाल                                                     विद्यापीठ गुणवत्ता यादीत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी;    ग्रामीण भागातील व्यवस्थापन शिक्षणासाठी पुन्हा एकदा सर्वोत्तम ठरले महाविद्यालय

June 5, 2026
पणजीतील राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत माळशिरस तालुक्याची दिमाखदार कामगिरी       आय चॅम्प अबॅकस प्रा. लि.च्या विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय स्तरावर झेंडा; विविध गटांत चॅम्पियन किताब पटकावला
शैक्षणिक

पणजीतील राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत माळशिरस तालुक्याची दिमाखदार कामगिरी आय चॅम्प अबॅकस प्रा. लि.च्या विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय स्तरावर झेंडा; विविध गटांत चॅम्पियन किताब पटकावला

May 28, 2026
Next Post
UPSC : *केंद्रीय सशस्त्र पोलीस दल* अंतर्गत *349 पदांची भरती* प्रक्रिया सुरू ..*ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची मुदत 12 मार्च 2026*

UPSC : *केंद्रीय सशस्त्र पोलीस दल* अंतर्गत *349 पदांची भरती* प्रक्रिया सुरू ..*ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची मुदत 12 मार्च 2026*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • ११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन लोकसंख्या आणि
  • अकलूजमध्ये रंगणार शिवराज्याभिषेकाचा वैभवशाली इतिहास; ‘स्टोरी शिवराज्याभिषेकाची’ या भव्य म्युझिकल नाट्यप्रयोगाची रसिकांना पर्वणी
  • *माळशिरस तालुक्यातील सुप्रसिद्ध पैलवान किरण शिवाजी फुके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन*
  • सोलापूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा विळखा? अनेक तालुक्यांत संशयित वैद्यकीय व्यवसाय; प्रशासनाच्या कारवाईची मागणी
  • खळवे परिसरात बिबट्याचा वावर; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • ११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन लोकसंख्या आणि
  • अकलूजमध्ये रंगणार शिवराज्याभिषेकाचा वैभवशाली इतिहास; ‘स्टोरी शिवराज्याभिषेकाची’ या भव्य म्युझिकल नाट्यप्रयोगाची रसिकांना पर्वणी
  • *माळशिरस तालुक्यातील सुप्रसिद्ध पैलवान किरण शिवाजी फुके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन*
  • सोलापूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा विळखा? अनेक तालुक्यांत संशयित वैद्यकीय व्यवसाय; प्रशासनाच्या कारवाईची मागणी

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!