• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपले शहर

निमसाखर मध्ये यंदाची शिवजयंती साध्या पद्धतीने.रक्तदान शिबिरातून अजितदादांना वाहणार आदरांजली

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
February 16, 2026
in आपले शहर
0
निमसाखर मध्ये यंदाची शिवजयंती साध्या पद्धतीने.रक्तदान शिबिरातून अजितदादांना वाहणार आदरांजली
0
SHARES
17
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

निमसाखर मध्ये यंदाची शिवजयंती साध्या पद्धतीने.रक्तदान शिबिरातून अजितदादांना वाहणार आदरांजली

इंदापूर प्रतिनिधी ( गणेश धनवडे ):-

निमसाखर येथे मागील अनेक वर्षांपासून फेब्रुवारी महिन्यात शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात येत असतो. तीन दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात अनेक सामाजिक उपक्रम, शिबीरे, स्पर्धा आणि खेळ आयोजित करण्यात येतात.

तर पारंपारिक ढोल ताशा पथक, हलगी यांसह १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य मूर्तीसह शाही रथातून मिरवणूक काढली जाते. या मिरवणुकीत गावातील सर्व जाती धर्मातील महिला, पुरुष आणि गावातील सर्वच शाळांतील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी उपस्थित राहत असतात.

मिरवणुकीनंतर उपस्थित सर्वांना उत्सव समितीच्यावतीने अन्नदान केले जाते.शिवजयंती उत्सव म्हणजे निमसाखर मधील सर्वात मोठ्या सोहळ्यापैकी एक सोहळा मानला जातो. गावात तीन दिवस शिवमय उत्साही वातावरण असते.

गेली सलग १४ वर्षे गावात सार्वजनिक शिवजयंती उत्सव सोहळा साजरा करण्यात येत आहे. यंदाच्या वर्षी मात्र छ श्री शिवाजी महाराज सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने हा सोहळा एकच दिवस आणि अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री स्व अजितदादा पवार यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्रासह बारामती परिसरात अध्यापही शोकाकुल वातावरण असल्याने कोणताही सोहळा साजरा करणं योग्य नसल्याने समितीच्या बैठकीत एक मुखाने शिवजयंती उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे ठरले आहे.

१९ फेब्रुवारी रोजी सकाळी छत्रपती शिवरायांच्या मूर्तिचे गावाकऱ्यांच्या उपस्थितीत पूजन करुन अजितदादांना आदरांजली म्हणून रक्तदान शिबीर घेण्यात येणार आहे.या बैठकीस संयोजक सुदर्शन रणवरे यांसह मार्गदर्शक प्रतापबापू कदम, अण्णा पाटील, संतोष पाटील, संतोष रणसिंग, मंगेश निंबाळकर, विनोद रणसिंग, शिवराज रणवरे, हर्षल रणवरे, शांताराम रणवरे, सचिन रणवरे, मंदार मोरे, लालासाहेब चव्हाण, पांडुरंग पानसरे, सुलेख रणवरे, अमित अडसूळ, सागर रणवरे, शुभम कदम, संदीप राजेभोसले, अमित चव्हाण, अरविंद अडसूळ, शैलेश पवार, नवनाथ रणवरे, चंद्रकांत गोरे, डॉ कृष्णदीप रणवरे, जयदीप पवार, गणेश पवार, अर्जुन घोरपडे, सत्यजित रणवरे, राजेंद्र पवार, रविंद्र पवार, रुपेश रणवरे, प्रशांत बोन्द्रे, कल्याण रणवरे, दया भोसले, सतीश पवार, नंदकिशोर गायकवाड, दीपक रणवरे, किरण रणवरे, राजेंद्र बर्गे, अतुल जाधव, सुशांत रणवरे, दत्ता रणवरे, धनंजय रणवरे, विशाल राजेमाने, सिद्धार्थ रणसिंग, शिवदत्त रणवरे, बाळासाहेब मोरे, विकास धनवडे, विक्रम जाधव, अस्लम शेख, मोहसीन मुलाणी, सुरज धनवडे, रोहित रणवरे, दिग्विजय रणवरे, अभिषेक सूर्यवंशी, अभिषेक गोरे, राजवर्धन रणवरे, संदेश कांबळे, निरंजन माने, यश जगताप, शंतनू रणवरे, भैय्या क्षीरसागर, अजिंक्य चव्हाण, नितीन रणवरे आदी सदस्य उपस्थित होते.

( राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नुकतेच दुर्दैवी अपघाती निधन झाल्यामुळे यंदा उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने पार पाडणार आहोत. यंदा कोणतेही मनोरंजन कार्यक्रम किंवा मिरवणूक होणार नाही. फक्त सालाबादप्रमाणे महाराजांच्या मूर्तिचे पूजन आणि त्यानंतर रक्तदान शिबीर होईल.- मंगेश निंबाळकर – प्रमुख विश्वस्त, शिवजयंती उत्सव समिती, निमसाखर )

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप;                                           नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
आपले शहर

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!

November 6, 2026
कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
आपले शहर

कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा

November 4, 2026
४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था!                  अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य;                     ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन!                                         अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह;                                                     बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

November 2, 2026
गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार!                                                                 उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य;                                       निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
आपले शहर

गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा

November 1, 2026
अकलूजमधील नव्या शासकीय इमारतीचा वापर कधी होणार?दुय्यम निबंधक कार्यालय तातडीने स्थलांतरित करा; अन्यथा पत्रकार भवनासाठी इमारत द्या !                                                क्रांतिकारी शेतकरी संघटनेची प्रशासनाकडे लक्षवेधी मागणी; पत्रकार शिवराम गायकवाड व रणजितदादा गायकवाड यांचे निवेदन

October 29, 2026
देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”
आपले शहर

देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”

October 28, 2026
Next Post
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती  पारंपरिक वाद्यांसह साजरी करावी*उपविभागीय अधिकारी व अकलूज पोलीस याचे अवाहन

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती पारंपरिक वाद्यांसह साजरी करावी*उपविभागीय अधिकारी व अकलूज पोलीस याचे अवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In