• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपले शहर

स्वस्थ महिला, समृद्ध समाज; आरोग्याची दिशा बदलूया : डॉ. नितीन खरात

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
February 12, 2026
in आपले शहर
0
स्वस्थ महिला, समृद्ध समाज; आरोग्याची दिशा बदलूया : डॉ. नितीन खरात
0
SHARES
24
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

स्वस्थ महिला, समृद्ध समाज; आरोग्याची दिशा बदलूया : डॉ. नितीन खरात

दिनांक 10 फेब्रुवारी रोजी शिवरत्न सेमी इंग्लिश स्कूलमध्ये मी सावित्री होणार गं! हा महिलांसाठी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम ‘रोजच्या कामातून विरंगुळा मिळावा’ या उद्देशाने आयोजित केला होता.

शिवरत्न सेमी इंग्लिश स्कूल आणि चंदुकाका सराफ बारामतीकर (शाखा अकलूज) यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती अक्कासाहेब उर्फ इशिता देवी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली लाभली.

त्यांच्या हस्ते कार्यक्रमाचा श्री गणेशा झाला. कार्यक्रमासाठी मंचावर शिवरत्न सेमी इंग्लिश स्कूलचे चेअरमन मा. श्री रामकृष्ण काटकर सर, जेष्ठ एल एम सी मेंबर एच.डी भोसले सर उपस्थित होते.

उपस्थित सर्व मान्यवरांचा तसेच सर्व स्पॉन्सर्सचा सत्कार प्रशालेचे मुख्याध्यापक श्री जितेंद्र माने देशमुख सरांच्या हस्ते संपन्न झाला.

जवळपास 300 महिलांच्या उपस्थितीत हा दिमाखदार कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमात महिलांसाठी वेगवेगळे मनोरंजक खेळ घेण्यात आले. विशेष म्हणजे प्रत्येक खेळात सर्वच महिला हिरीरीने सहभागी होत होत्या.

त्यामध्ये डोक्यावर ग्लास उपडा ठेवून चालणे या स्पर्धेत प्रथम अमृता बाळासाहेब फुले, द्वितीय स्वाती प्रताप माने, तृतीय सुरेखा राहुल माने देशमुख या विजेत्या ठरल्या. तळ्यात मळ्यात या स्पर्धेसाठी प्रथम रोहिणी सागर जठार, द्वितीय वर्षाराणी अंकुश लावंड, तृतीय प्रिया अमर बोरकर, संगीत नारळ या स्पर्धेसाठी प्रथम निमा मुकेश गुर्जर, द्वितीय वर्षाराणी अंकुश लावंड, तृतीय रोहिणी सागर जठार या विजेत्या ठरल्या.

यासारख्या भन्नाट खेळात सर्वच महिलांनी खिलाडू वृत्तीने सहभाग घेतला. त्यांच्यातली चुरस पाहून अक्षरशः नियोजकांचे धाबे दणाणले आणि एकच हास्यकल्लोळ उडाला. या तीनही स्पर्धेतून प्रथम तीन क्रमांक काढून बक्षीस देण्यात आले तसेच तिन्ही खेळातून प्रथम आलेल्या तीन महिलांसाठी प्रश्नमंजुषा हा पैठणीचा खेळ घेण्यात आला.महिलांनी हे खेळ खेळत असताना त्यांच्या चेहऱ्यावरील प्रसन्नता पाहून वातावरण आनंदाने न्हाऊन निघाले.खेळ फक्त पैठणीचा नव्हता तर प्रत्येक स्त्रीला सावित्री होण्याचा अनुभव देणारा होता. महिला प्रेक्षकांसाठी देखील प्रश्न विचारून योग्य उत्तराला बक्षिसे देण्यात आली. प्रत्येक वर्गातील महिलेला बक्षीस मिळावे याचा विचार करून शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक,राजकीय, मनोरंजन यासारख्या विषयावर प्रश्न विचारण्यात आले.

अगदी परीक्षकांना देखील नंबर काढताना संभ्रम व्हावा अशा चुरशीने सर्वच महिला प्रत्येक खेळात हिरीरीने सहभागी होत होत्या त्यामुळे शोभेत भर पडली. प्रणव साडी सेंटर च्या प्रोप्रा. सौ सीमा जाधवर यांच्याकडून प्रथम क्रमांकाची पैठणी जाहीर झाली. द्वितीय क्रमांकासाठीचं बक्षीस शेंडगे असोसिएट्स चे सर्वेसर्वा मा.श्री जयदीप शेंडगे यांच्याकडून देण्यात आले. तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस विरा मोबाईल शॉपी यांच्याकडून जाहीर झाले. या तिन्ही बक्षीसांव्यतिरिक्त I Champ Abacus Pvt Ltd यांच्याकडून आकर्षक अशी आठ बक्षिसे तसेच प्रेक्षका ंमध्ये देण्यात आलेली 10 बक्षिसे प्रशालेचे शिक्षक- पालक संघाचे उपाध्यक्ष मा.श्री सचिन बोरावके सरांकडून जाहीर करण्यात आली तर कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्वच महिलांना वाण म्हणून चंदूकाका सराफ यांच्याकडून आकर्षक भेटवस्तू देण्यात आली

.अंतिम फेरीतील प्रथम क्रमांक म्हणजेच पैठणीच्या मानकरी सौ रोहिणी सागर जठार, द्वितीय सौ. अमृता बाळासाहेब फुले तर तृतीय सौ. निमा मुकेश गुर्जर या ठरल्या.कार्यक्रमासाठी निवेदक म्हणून प्रशालेतील शिक्षिका सौ शिल्पा जाधव आणि तमन्ना नाईकवाडी यांनी काम पाहिले.

कार्यक्रम सुरळीत पार पडण्यासाठी सर्व शिक्षक स्टाफ यांचे सहकार्य लाभले तर कार्यक्रमाची रंगत वाढवणारी म्युझिक सिस्टीम प्रशालेतील संगीत शिक्षक श्री गणेश शेवकर सरांनी उत्कृष्टरित्या पार पाडल्यामुळे महिलांनी गाण्याच्या तालावर थिरकत कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतला. असा हा बहारदार सोहळा अकलूज आणि यशवंत नगर परिसरात चर्चेचा विषय ठरला.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप;                                           नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
आपले शहर

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!

November 6, 2026
कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
आपले शहर

कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा

November 4, 2026
४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था!                  अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य;                     ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन!                                         अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह;                                                     बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

November 2, 2026
गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार!                                                                 उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य;                                       निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
आपले शहर

गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा

November 1, 2026
अकलूजमधील नव्या शासकीय इमारतीचा वापर कधी होणार?दुय्यम निबंधक कार्यालय तातडीने स्थलांतरित करा; अन्यथा पत्रकार भवनासाठी इमारत द्या !                                                क्रांतिकारी शेतकरी संघटनेची प्रशासनाकडे लक्षवेधी मागणी; पत्रकार शिवराम गायकवाड व रणजितदादा गायकवाड यांचे निवेदन

October 29, 2026
देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”
आपले शहर

देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”

October 28, 2026
Next Post
अकलूजमधील ५१ शिवभक्त व रणरागिणींनी अनुभवला ‘रणपती शिवराय’चा थरार; ऐतिहासिक चित्रपट पाहण्यासाठी गर्दी

अकलूजमधील ५१ शिवभक्त व रणरागिणींनी अनुभवला ‘रणपती शिवराय’चा थरार; ऐतिहासिक चित्रपट पाहण्यासाठी गर्दी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In