• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपले शहर

शंकरनगर-अकलूज येथे महाशिवरात्र यात्रेचे आयोजन. *कृषी व औद्योगिक प्रदर्शन,पीक प्रदर्शन व स्पर्धा,दुग्ध स्पर्धा, जनावराचा बाजार,कुस्त्यांचा फड याचे आयोजन

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
February 6, 2026
in आपले शहर
0
शंकरनगर-अकलूज येथे महाशिवरात्र यात्रेचे आयोजन.       *कृषी व औद्योगिक प्रदर्शन,पीक प्रदर्शन व स्पर्धा,दुग्ध स्पर्धा, जनावराचा बाजार,कुस्त्यांचा फड याचे आयोजन
0
SHARES
73
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

*शंकरनगर-अकलूज येथे महाशिवरात्र यात्रेचे आयोजन. *कृषी व औद्योगिक प्रदर्शन,पीक प्रदर्शन व स्पर्धा,दुग्ध स्पर्धा, जनावराचा बाजार,कुस्त्यांचा फड याचे आयोजन

.संग्रामनगर दि.०६ (प्रतिनिधी)शंकरनगर-अकलूज येथील महाशिवरात्र यात्रा महोत्सव समिती चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षी महाशिवरात्र यात्रेचे दि. ११ फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजन केले आहे.

यामध्ये महाशिवरात्र यात्रा,कृषी व औद्योगिक प्रदर्शन,पीक प्रदर्शन व स्पर्धा,दुग्ध स्पर्धा,जनावरांचा बाजार तसेच जंगी कुस्त्यांच्या फडाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाशिवरात्र यात्रा महोत्सव समिती चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील यांनी दिली.

या यात्रा नियोजनामध्ये बुधवार दि.११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.०० वाजता यात्रा व प्रदर्शनाचे उ‌द्घाटन अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे शुभहस्ते व कु.स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील, संचालिका-स.म.शंकरराव मोहिते-पाटील स.सा.का.लि., शंकरनगर-अकलूज तसेच इतर मान्यवरांचे उपस्थितीत संपन्न होणार आहे.शनिवार १४ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.०० वा.पीक स्पर्धेमध्ये आलेल्या शेती मालाचे उत्कृष्ट नमुन्यांचे परीक्षकांकडून निरिक्षण व बक्षीसपात्र नमुन्यांची निवड तसेच दुपारी ४.०० वा. जातीवंत जनावरांची निवड होणार आहे.

रविवार दि. १५ फेब्रुवारी रोजी पहाटे ५.३० वा.महाशिवरात्री निमित्त श्रीशिवपार्वती अभिषेक व महापूजा विश्वतेजसिंह रणजितसिंह मोहिते-पाटील अध्यक्ष-ग्रीनफिंगर्स आयुर्वेदिक हॉस्पिटल ॲन्ड रिसर्च सेंटर,शंकरनगर व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.शिवांशिका विश्वतेजसिंह मोहिते-पाटील या उभयतांचे शुभहस्ते आयोजित केली आहे. सदर दिवशी सकाळी ६.३० ते ७.०० या वेळेत दुग्ध स्पर्धेचे आयोजन केले असून यात्रेमध्ये होणा-या सर्व स्पर्धेतील विजेत्याना बक्षीस वाटप करणेचा कार्यक्रम सदर दिवशी सायं.५.०० वा.यात्रा ऑफिस समोर होणार आहे.

सोमवार दि.१६ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.०० वा. मल्लांच्या जंगी कुस्त्यांच्या फडाचे उद्घाटन विजयसिंह शंकरराव मोहिते- पाटील, माजी उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य व कार्याध्यक्ष मदनसिंह शंकरराव मोहिते-पाटील, तसेच सयाजिराजे संग्रामसिंह मोहिते-पाटील नगरसेवक नगरपरिषद अकलूज यांचे शुभहस्ते संपन्न होणार आहे.

या महाशिवरात्र यात्रेमध्ये लहान मुलांकरिता खेळणी स्टॉल, विविध पाळणे,अल्पोपाहार व रसपानगृह स्टॉल येणार असून यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात रेलचेल होणार असून यात्रा कालावधीमध्ये चोवीस तास पाणी,वीज,पर्यायी रस्ते तसेच आरोग्याच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व त्या सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत.

तसेच रविवार दि.१५ फेब्रुवारी रोजी रात्री ८.०० वा. यात्रा व पंचक्रोशीतील रसिक प्रेक्षकांकरिता मंगला बनसोडे लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी पंचक्रोशीतील भाविकांनी व नागरिकांनी यात्रेचा व विविध प्रदर्शनाचा लाभ घ्यावा.असे आवाहन महाशिवरात्र यात्रा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप;                                           नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
आपले शहर

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!

November 6, 2026
कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
आपले शहर

कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा

November 4, 2026
४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था!                  अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य;                     ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन!                                         अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह;                                                     बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

November 2, 2026
गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार!                                                                 उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य;                                       निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
आपले शहर

गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा

November 1, 2026
अकलूजमधील नव्या शासकीय इमारतीचा वापर कधी होणार?दुय्यम निबंधक कार्यालय तातडीने स्थलांतरित करा; अन्यथा पत्रकार भवनासाठी इमारत द्या !                                                क्रांतिकारी शेतकरी संघटनेची प्रशासनाकडे लक्षवेधी मागणी; पत्रकार शिवराम गायकवाड व रणजितदादा गायकवाड यांचे निवेदन

October 29, 2026
देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”
आपले शहर

देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”

October 28, 2026
Next Post
माळशिरस तालुक्यात महाविकास आघाडीचे वर्चस्व. जनशक्तीसमोर धनशक्ती पराभूत – खा.धैर्यशील मोहिते-पाटील

माळशिरस तालुक्यात महाविकास आघाडीचे वर्चस्व. जनशक्तीसमोर धनशक्ती पराभूत – खा.धैर्यशील मोहिते-पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In