सूर्यकांत जाधव यांचे निधन
अकलूज (प्रतिनिधी )अकलूज (गुरूनगर )येथील सूर्यकांत मारुती जाधव(वय 84वर्षे) यांचे 18जानेवारी रोजी निधन झाले. त्यांच्या पाठीमागे पत्नी, 2मुले, दोन सुना, 4नातवंडे असा परिवार आहे.

त्यांचेवर अकलाई स्मशानभूमी येथे दुपारी 2वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
ते अत्यंत धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांच्या निधनामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.






