संघर्ष योद्धा न्यूज नेटवर्क
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी संतोष कांबळे

दिनांक 09/01/ 2026 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा बारलोणी येथे शालेय व्यवस्थापन समिती निवड करण्यात आली
त्यामध्ये *अध्यक्ष पदासाठी श्री अनिल* *रामलिंग ठोंबरे व उपाध्यक्ष* *पदासाठी पल्लवी केशव* *मोरे* यांचे एकमेव अर्ज आल्याने त्यांना बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.

अध्यक्ष उपाध्यक्ष निवड करण्यासाठी ह भ प नानासाहेब पाटील अँड सौरभ विलास मोरे अँड आलम शेख समिती सदस्य बाबासाहेब पाडेकर, बालाजी गायकवाड, पूजा हनवते, वंदना हनवते, कांचन हनवते, सोपान चव्हाण शहाजी कैचे राधिका मोरे सादीका मुलांनी हे उपस्थित होते.
अध्यक्ष उपाध्यक्ष निवड पार पडल्यानंतर त्यांचा सत्कार मुख्याध्यापक खुणे सर व ह भ प नानासाहेब पाटील यांनी शाल श्रीफळ बुके देऊन केला.

या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक खुणे सर व त्यांचा पूर्ण स्टाफ, शिक्षक वृंद हजर होते. या निवडी झाल्यानंतर अध्यक्ष उपाध्यक्ष समिती सदस्य यांचे सर्व ग्रामस्थ पालक वर्ग संघटनाचे पदाधिकारी पत्रकार यांनी अभिनंदन केले आणि पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या
बातम्या व जाहिरातीसाठी साठी संपर्क ८६०५७७७४७१







