• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपले शहर

अकलूज येथील मॉर्निंग ग्रुपचा गेट-टुगेदर २०२५ मोठ्या जल्लोषात संपन्न.*

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
December 29, 2025
in आपले शहर
0
अकलूज येथील मॉर्निंग ग्रुपचा गेट-टुगेदर २०२५ मोठ्या जल्लोषात संपन्न.*
0
SHARES
959
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

*अकलूज येथील मॉर्निंग ग्रुपचा गेट-टुगेदर २०२५ मोठ्या जल्लोषात संपन्न.*

अकलूज दि.२९ (प्रतिनिधी)जीवाभावाच्या माणसांना भेटल्यानंतर आनंदाला उधाण आणणारा सोहळा म्हणजे मॉर्निंग ग्रुप अकलूज यांच्या स्नेह भेटीचा सोहळा अकलूज येथील आई श्री रिसॉर्टमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. सहकुटुंब आयोजित केलेल्या या स्नेहसंमेलनाची सुरुवात सदस्यांचे आई-वडीलांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याचे पूजन व दिप प्रज्वलनाने झाली.

ग्रुपचे सदस्य राहुल पवार यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की,शेती,उद्योग, व्यापार,शिक्षण,वैद्यकीय,पोलीस, मार्केटिंग,बँकिंग,एलआयसी इ. क्षेत्रातील शिलेदार व्यायामाच्या माध्यमातून आपली शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती वाढवण्यासाठी रोज विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल अकलूज येथे येऊ लागले. सहवास अन् संपर्क वाढत जाऊन पुढे मैत्रीचे घट्ट नाते निर्माण झाले अन् त्यातूनच हा मॉर्निंग ग्रुप उदयास आल्याचे सांगितले.या ग्रुपच्या सदस्यांनी आजपर्यंत ३६ गड-किल्ल्यांचे यशस्वी रित्या ट्रेकिंग केले असून गरजू विद्यार्थी,पूरग्रस्त, वृद्धाश्रम-अनाथाश्रम यांना मदत केली असून यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान करत प्रोत्साहन दिल्याचे सांगितले.यापुढील काळातही वृक्षारोपण,शिक्षण,आरोग्य,महिला जनजागृती,पर्यटन इत्यादी क्षेत्रात काम करण्याचा मानस असल्याचे सांगितले.

सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉ.फारुख शेख यांनी सहकाऱ्यांसोबत सादर केलेली गणेश वंदना लक्षवेधी ठरली. समाधान देशमुख,सौ.सोनाली पाटील,कांतीलाल एकतपुरे,सुहास क्षीरसागर,डॉ.हरिश्चंद्र सावंत- पाटील,सौ.वनिता कोरटकर,विशाल घाडगे यांनी सादर केलेल्या मराठी- हिंदी सदाबहार गाण्याने मंत्रमुग्ध झालेल्या श्रोत्यांनी चांगलाच ताल धरला.

सौ.वनिता कोरटकर यांनी सादर केलेल्या शिवगर्जनेने क्षणभर सर्वांच्याच अंगावर काटा आला. समता जाधव,काजल गायकवाड, कु.ज्ञानदा पवार कु.अनाया शेख व समर्थ जाधव यांच्या नृत्याविष्कारास प्रेक्षकाची चांगलीच दाद मिळाली.

त्याच बरोबर बाळासाहेब माने यांचे मेंडोलियन वादन,तसेच हरिश्चंद्र सावंत-पाटील,डॉ.शिरीष रणनवरे, सौ सुनीता क्षीरसागर यांनी सादर केलेल्या कवितानी सर्वांनाच अंतर्मुख केले.आपआपल्या क्षेत्रात विशेष प्राविण्य व उत्कृष्ट कामगिरी करणारे सदस्य व त्यांच्या पाल्यांचा गौरव सोहळा कार्यक्रमातील एक आकर्षणाचा क्षण ठरला.अंतिम टप्प्यात विविध गाण्यांवर सर्वांनी केलेला डान्स सोहळ्याचा उत्साह वाढवून गेला.

कार्यक्रमाच्या शेवटी विजय पाटील यांनी आपल्या खास शैलीत आयोजक,सूत्रसंचालक,वादक, सिस्टीम वाले व सहकुटुंब उपस्थित राहिलेल्या सर्व सदस्यांचे आभार मानले.सर्वार्थाने यशस्वी ठरलेल्या आनंद सोहळ्याचे सूत्र संचालन डॉ.शबाना शेख,नूरजहाँ शेख मॅडम,राहुल पवार,सई माने, कांतीलाल एकतपुरे व माऊली निंबाळकर यांनी अप्रतिम रित्या केले.

या कार्यक्रमास डॉ सुनील राऊत,डॉ जावेद मुल्ला,डॉ चेतन शिंदे,शशिकांत निकम,एस.बी.आय शाखा व्यवस्थापक सोमनाथ माने व राजेंद्र जाधव,रामचंद्र चौधरी,सुनील गायकवाड,हरिभाऊ पाटील, बाळासाहेब जाधव,राहुल अंचलकर, बादशहा शेख,बाळासाहेब कोरटकर, संतोष जाधव,अजिनाथ जगदाळे हे सहकुटुंब उपस्थित होते. “दुसऱ्याच्या सुखात-आनंदात आपला आनंद शोधूया अन् खऱ्या अर्थाने जीवन जगूया” हा संकल्प करुन सुग्रास भोजनाचा मनसोक्त आस्वाद घेतल्यानंतर स्नेहभेटीचा सोहळा संपन्न झाला.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप;                                           नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
आपले शहर

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!

November 6, 2026
कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
आपले शहर

कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा

November 4, 2026
४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था!                  अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य;                     ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन!                                         अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह;                                                     बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

November 2, 2026
गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार!                                                                 उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य;                                       निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
आपले शहर

गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा

November 1, 2026
अकलूजमधील नव्या शासकीय इमारतीचा वापर कधी होणार?दुय्यम निबंधक कार्यालय तातडीने स्थलांतरित करा; अन्यथा पत्रकार भवनासाठी इमारत द्या !                                                क्रांतिकारी शेतकरी संघटनेची प्रशासनाकडे लक्षवेधी मागणी; पत्रकार शिवराम गायकवाड व रणजितदादा गायकवाड यांचे निवेदन

October 29, 2026
देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”
आपले शहर

देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”

October 28, 2026
Next Post
सौर ऊर्जा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल निलेश देशमुख यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार

सौर ऊर्जा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल निलेश देशमुख यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In