मधुकर इंगळे यांचे निधन
अकलूज (प्रतिनिधी)
संगम येथील वि का सेवा सोसायटी चे मा. चेअरमन मधुकर निवृत्ती इंगळे यांचे वयाच्या 85 व्या वर्षी वृद्धापकाळाने दि 23 डिसेंबर रोजी निधन झाले.
त्यांच्या पाश्चात तीन विवाहित मुले, सुना, दोन विवाहित मुली, नातवंडे, परतवंडे असा परिवार असून ते संगम ग्रामपंचायतचे माजी सरपंच सौ जयश्री इंगळे यांचे ते सासरे होते
.ते अत्यंत धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांच्या निधनामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.






