*माळशिरस तालुका जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक संदर्भात शिवसेना व ओबिसी विभाग आढावा बैठकीचे आयोजन : भिमराव भुसनर पाटील प्रदेश अध्यक्ष*
माळशिरस प्रतिनिधी रणजितदादा गायकवाड
दिनांक २५/१२/२०२५रोजी दुपारी १:३० वाजता अक्षता मंगल कार्यालय ६१ फाटा माळशिरस रोड येथे माळशिरस तालुका शिवसेना व ओबिसी विभाग चे पदाधिकारी यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.
*महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब व खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली व मा.ना.भरत शेठ गोगावले साहेब रोजगार हमी मंत्री मा.ना.प्रताप सरनाईक साहेब वयांच्या नेतृत्वाखाली व शिवसेना उपनेते शहाजी बापू पाटील साहेब सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख मा आमदार संजय कदम साहेब व ओबिसी सेल प्रदेश अध्यक्ष रमेश बारस्कर साहेब व सोलापूर जिल्हा अध्यक्ष महेश चिवटे मा.महेश साठे मा.राजकुमार हिवरकर पाटील सोलापूर जिल्हा अध्यक्ष ओबिसी तसेच बहुजन समाज नेते प्रा.डा.शहाजी पारसे सर पैलवान शहाजी यादव तालुका उपप्रमुख मा.रणजितदादा गायकवाड साहेब मा.नवनाथ बोडरे पिलीव शहर अध्यक्ष गणेश माने श्रीपुर शहर अध्यक्ष अकलुज शहरप्रमुख महेश पवार मा.बाबासो चव्हाण माळीनगर शहर अध्यक्ष मा.आप्पासाहेब माने वेळापुर शहर अध्यक्ष प्रा.श्रीमंत पाटील सर माळशिरस शहर अध्यक्ष मा.सयाजी मगर पाटील मा.किशोर सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे*
*तरी शिवसेना ओबिसी आघाडी चे सर्व पदाधिकारी यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना ओबिसी आघाडी चे प्रदेश अध्यक्ष भिमराव भुसनर पाटील यांनी केले आहे*






