• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपले शहर

पैसे गुंतवणुकीवर अधिक परतावा देण्याचे अमिष दाखवुन फसवणुक करणारे इन्फिनिटी बीकॉन व सबंधीत इसमांविरुध्द अकलुज पोलीस ठाणेस गुन्हा दाखल

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
December 15, 2025
in आपले शहर
0
पैसे गुंतवणुकीवर अधिक परतावा देण्याचे अमिष दाखवुन फसवणुक करणारे इन्फिनिटी बीकॉन  व सबंधीत इसमांविरुध्द अकलुज पोलीस ठाणेस गुन्हा दाखल
0
SHARES
541
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पैसे गुंतवणुकीवर अधिक परतावा देण्याचे अमिष दाखवुन फसवणुक करणारे इन्फिनिटी बीकॉन व सबंधीत इसमांविरुध्द अकलुज पोलीस ठाणेस गुन्हा दाखल

अकलूज (प्रतिनिधी)माळशिरस तालुक्यातील अकलूज येथील फिर्यादी महिलेला १) नवनाथ जगन्नाथ अवताडे, रा. फळवणी ता. माळशिरस जि. सोलापूर, सदया रा. राजश्री शाहु सोसायटी, बिबवेवाडी, पुणे, २) शुभम नवनाथ अवताडे, रा. फळवणी ता. माळशिरस जि. सोलापूर, सदया रा. राजश्री शाहु सोसायटी, बिबवेवाडी, पुणे, ३) सुवर्णा नवनाथ अवताडे रा. फळवणी ता. माळशिरस जि. सोलापूर, सदया रा. राजश्री शाहू सोसायटी, बिबवेवाडी, पुणे, ४) अशोक आगतराय पवार रा. उघडेवाडी ता. माळशिरस जि. सोलापुर, ५) उन्मा अशोक पवार रा. उघडेवाडी ता. माळशिरस जि. सोलापुर, ६) आदेश अशोक पवार रा. उघडेवाडी ता. माळशिरस जि. सोलापुर यांनी १) इन्फिनिटी बीकॉन फायनान्शिअल सर्विसेस २) आय बी प्रो डेस्क कंपणी ३) MASTERSYNERGY EDUTECH LLP या कंपणी काढुन फिर्यादी व गुंतवणुकदारास त्यांचे कंपणीमध्ये पैसे गुंतवणुकीवर प्रति महा १० टक्के परतावा देण्याचे अमिष दाखवुन फिर्यादी यांचेकडुन २४ लाख ५० हजार तसेच इतर १४ गुंतवणुकदारांकडुन मोठ्या प्रमाणात गुंतवणुका घेवुन त्यांना कोणताही परतावा न देता तसेच त्यांची गुंतवणुक रक्कम परत न देता फिर्यादी व गुंतवणुकदारांची खुप मोठी आर्थिक फसवणुक केलेली आहे.

म्हणुन वर नमुद कंपणीचे संचालक व एजंट यांचे विरूध्द अकलुज पोलीस ठाणेस गु र नं ८१५/२०२५ बी एन एस ३१८ (४), ३५१ (२), ३(५) सह महाराष्ट्र ठेवीदारांचे वीदारांचे (वित्त (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९ कलम ३, ४ प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहेत. यातील आरोपीतांनी सोलापुर, पुणे, अहिल्यानगर जिल्हयातील बरेच नागरीकांकडुन मोठया प्रमाणे गुंतवणुक रकमा स्विकारल्याचे तपासामध्ये निष्पन्न होत असुन त्याची व्याप्ती मोठी आहे. त्यामुळे यातील गुंतवणुकदार व आरोपी यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

चौकट:-

नागरीकांना आवाहन करण्यात येते की, १) इन्फिनिटी बीकॉन फायनान्शिअल सर्विसेस २)आय बी प्रो डेस्क कंपणी ३) MASTERSYNERGY EDUTECH LLP या किंवा अशा प्रकारच्या कंपणी मध्ये गुंतवणुक केलेल्या गुंतवणुकदारांनी त्यांची फसवणुक झाली असल्यास त्यांचे गुंतवणुकीचे कागदपत्रांसह अकलुज पोलीस ठाणेस तात्काळ संपर्क साधावा.

या गुन्हयाचा अधिक तपास मा. पोलीस अधिक्षक श्री. अतुल कुलकर्णी, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. प्रितम यावलकर, मा. उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. संतोष वाळके, पोलीस निरीक्षक श्री. निरज उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक योगेश लंगुटे, पोहेकों अमोल बकाल, समीर पठाण हे करीत आहेत.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप;                                           नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
आपले शहर

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!

November 6, 2026
कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
आपले शहर

कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा

November 4, 2026
४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था!                  अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य;                     ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन!                                         अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह;                                                     बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

November 2, 2026
गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार!                                                                 उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य;                                       निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
आपले शहर

गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा

November 1, 2026
अकलूजमधील नव्या शासकीय इमारतीचा वापर कधी होणार?दुय्यम निबंधक कार्यालय तातडीने स्थलांतरित करा; अन्यथा पत्रकार भवनासाठी इमारत द्या !                                                क्रांतिकारी शेतकरी संघटनेची प्रशासनाकडे लक्षवेधी मागणी; पत्रकार शिवराम गायकवाड व रणजितदादा गायकवाड यांचे निवेदन

October 29, 2026
देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”
आपले शहर

देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”

October 28, 2026
Next Post
अकलूज ते श्रीक्षेत्र आदमापुर एसटी चालू करण्याची मागणी

अकलूज ते श्रीक्षेत्र आदमापुर एसटी चालू करण्याची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In