• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपले शहर

श्रीपूर सेक्शन 15ते नेवरे या रस्त्याच्या कामासाठी एकाच अर्थसंकल्पात दोन वेळा मंजुरी.

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
January 28, 2025
in आपले शहर
0
श्रीपूर सेक्शन 15ते नेवरे या रस्त्याच्या कामासाठी एकाच अर्थसंकल्पात दोन वेळा मंजुरी.
0
SHARES
439
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

श्रीपूर सेक्शन 15ते नेवरे या रस्त्याच्या कामासाठी एकाच अर्थसंकल्पात दोन वेळा मंजुरी.

अकलूज (प्रतिनिधी )सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील रा. मा 145ते महाळुंग श्रीपूर सेक्शन 15ते नेवरे या प्रजिमा क्र. 118.अंदाजे 8ते 14किलोमीटर रस्त्याची सुधारणा करण्याच्या कामासाठी तत्कालीन आमदार बबनदादा शिंदे यांच्या प्रयत्नातून डिसेंबर 2023च्या अर्थसंकल्प बजेट 2कोटी रुपये मंजूर करण्यात आले. विशेष म्हणजे याच अर्थसंकल्प बजेट मध्ये मध्ये 5054मार्ग व पूल 04मधून 8कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते.म्हणजेच एकाच रस्त्यासाठी दोन वेळा मंजुरी देण्यात आली.सदर कामापैकी 8कोटी चे काम करण्यासाठी माळशिरस तालुक्यातील कोंढरपट्टा येथील अमित कंट्रक्शन या कंपनीला कार्यादेश देण्यात आला.

सदरचे काम गेल्या आठवड्यात सुरु करण्यात आले असून,ते काम घाई गडबडीत पूर्ण करण्यात येत असून अतिशय निकृष्ट पणे काम सुरु आहे.अद्याप रस्त्याचे काम सुरु आहे. परंतु काम सुरु असतानाच रस्त्यावरील डांबर व खडी उचकटली आहे. वाहन पुढे गेले की पाठीमागे कार्पेट उरकलं जात आहे. त्यामुळे भविष्यात हा रस्ता किती दिवस तग धरणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या कामांचा दर्जा निकृष्ट असून, त्यात भ्रष्टाचार होत असल्याची ओरड नागरिकांनी केली आहे.

विशेष म्हणजे,यां रस्त्याच्या कामाची चौकशी क्वाॅलिटी कंट्रोल विभागाकडून करण्याची मागणी नागरिकांनी व काही संघटना यांनी केली आहे. रस्ता तयार करताना प्रथम आवश्यक ते खोदकाम करून त्यामध्ये चार इंच जाडीच्या दगडांचा अर्धा फूट थर टाकून त्यावर थोडा मुरूम टाकून रोड रोलरने दबाई करावी लागते. नंतर त्यावर खडी चा थर टाकण्यात येतो, परंतु, चांगल्या रस्त्यावर मशीनने रंगरंगोटी सुरू आहे.ज्या ठिकाणी गरजच नाही अशा ठिकाणी डांबरीकरण चालू आहे ते कुणासाठी ठेकेदारासाठी हे अधिकाऱ्यांसाठी हा प्रश्न निर्माण होतो.

असे असताना ठेकेदारांनी अंदाजपत्रकानुसार कोणतेही मापदंड वापरण्यात आले नाही. त्यात चार इंच जाडीच्या दगडांच्या अर्धा फुटाच्या थराला बगल देण्यात आली असून, कार्पेट ची जाडी किती आहे हा खूप मोठ्या संशोधनाचा विषय आहे या प्रकरणात भ्रष्टाचार झाला आहे . त्याची चौकशी करून संबंधित ठेकेदारासहित त्यावर सुपरव्हिजन करणाऱ्या अभियंत्यावर कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

संबंधित अधिकाऱ्यांनी या कामासंदर्भात लक्ष द्यावे.अशी मागणी होऊ लागली आहे.त्याचप्रमाणे सदर काम नियमानुसार व्हायला हवे. विकासकामांसाठी शासन करोडो रुपये खर्च करते. मध्येच रस्ता उखडला गेल्यास सर्वसामान्यांचा घामाचा पैसा पाण्यात जातो.

. रस्त्याचे काम चांगले झाले नाही यामुळे रस्त्यावरून ये -जा करणे जिकिरीचे ठरणार आहे.हा रस्ता वर्दळीचा असल्यामुळे या रस्त्यावर नागरिकांना शाळेतील विद्यार्थी यांना येता जाता जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.साईट पट्या व्यवस्थित भरण्यात आल्या नाही. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हा रस्ता वर्दळीचा असून या मार्गाने नागरिक यांची नेहमी ये-जा सुरू असते. त्यामुळे संपूर्ण रस्ता मजबूत होणे अत्यावश्यक होते. कामाचा योग्य दर्जा राखला जात नसल्याने लागलीच रस्त्यावरील डांबर उघडणे, रस्ता खचणे, खड्डे निर्माण होणे असे प्रकार होणार आहेत. रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचे झाले नसल्याने हा रस्ता पुढे किती दिवस तग धरणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच डांबरीकरण रस्त्याला माती मिश्रीत मुरुम टाकण्यात आला.हवे तसे मजबुतीकरण केले नाही. डांबरच निकृष्ट दर्जाचे व अत्यल्प वापरल्यामुळे हा रस्ता टिकणारच नाही अशी शंका निर्माण झाली आहे.

त्यामुळे संबंधित अधिकारी यांनी या कामाची चॊकशी करून निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे अशी मागणी होत आहे.

दरम्यान एकाच रस्त्याच्या कामासाठी एकाच बजेट मध्ये दोन वेळा मंजुरी कशी मिळाली. याची कसून चौकशी झाली पाहिजे. यासाठी अनेक संघटना लवकरच निवेदन देणार आहेत.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप;                                           नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
आपले शहर

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!

November 6, 2026
कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
आपले शहर

कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा

November 4, 2026
४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था!                  अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य;                     ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन!                                         अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह;                                                     बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

November 2, 2026
गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार!                                                                 उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य;                                       निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
आपले शहर

गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा

November 1, 2026
अकलूजमधील नव्या शासकीय इमारतीचा वापर कधी होणार?दुय्यम निबंधक कार्यालय तातडीने स्थलांतरित करा; अन्यथा पत्रकार भवनासाठी इमारत द्या !                                                क्रांतिकारी शेतकरी संघटनेची प्रशासनाकडे लक्षवेधी मागणी; पत्रकार शिवराम गायकवाड व रणजितदादा गायकवाड यांचे निवेदन

October 29, 2026
देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”
आपले शहर

देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”

October 28, 2026
Next Post
संग्रामनगर येथील अनिल बाबुराव रेवंडे यांचे प्रयागराज येथे पवित्र स्नान

संग्रामनगर येथील अनिल बाबुराव रेवंडे यांचे प्रयागराज येथे पवित्र स्नान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In