द ग्रामीण युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित निबंध स्पर्धा संपन्न
माळशिरस प्रतिनिधी रणजीतदादा गायकवाड
प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामीण युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष अन्सर बाबासाहेब शेख सर यांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा ह्या हेतूने आयोजित निबंध स्पर्धा कृष्णानंद विद्यामंदिर पाटील वस्ती या प्रशालेत आज संपन्न झाल्या





या स्पर्धेत दोन गटांमध्ये पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी अशा पद्धतीने घेण्यात आल्या या स्पर्धेत प्रशालेतील मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्यातून पाचवी ते सातवी या गटामध्ये प्रतीक्षा उमेश घाडगे प्रथम क्रमांक सर्वज्ञ अशोक दांगट द्वितीय क्रमांक आकाश उदय वाघ तृतीय क्रमांक तसेच आठवी ते दहावी या गटामध्ये ज्ञानेश्वरी हनुमंत भांगे प्रथम क्रमांक सरिता शहाजी सोनटक्के द्वितीय क्रमांक गौरी भानुदास वगैरे तृतीय क्रमांक उत्तेजनार्थ राहुल येंक्काप्पा शेंडगे असे क्रमांक आले
यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक श्री पि एस तोरणे सर पर्यवेक्षक डी आर दगडे सर यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहशिक्षक एस जे अनगळ सर. एस एस धाइंजे सर. के डी मोरे मॅडम. एस एस देशमुख मॅडम .पी ए चिमटे. यांनी काम पाहिले
यशस्वी विद्यार्थ्यांना द ग्रामीण युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने भारतीय प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी या रोजी कृष्णानंद विद्यामंदिर पाटील वस्ती या ठिकाणी सन्मानित करण्यात येणार आहे असे ग्रामीण युवा पत्रकार संघाचे सोलापूर जिल्हा प्रमुख रणजितदादा गायकवाड यांनी सांगितले







